#HRD #schemes Pradhan Mantri Matritva Vandana Yojana: मोदी सरकारची योजना, मुलाच्या जन्मानंतर सरकार थेट खात्यात पैसे
✅ योजनेअंतर्गत नवजात बालकाच्या आईला ५००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही योजना १ जानेवारी २०१७ रोजी सरकारने सुरू केली होती.
https://www.loksatta.com/photos/lifestyle-gallery/3089153/modi-govt-will-give-money-under-pradhan-mantri-matritva-vandana-yojana-prp-93/

🚨 मा. आयोगाने First-come-First-serve (FCFS) या तत्त्वानुसार पुणे परीक्षा केंद्राचे वाटप करायला हवे.
हा बाहेरच्या जिल्ह्यातील गरीब मुलांना फुकटचा आर्थिक भुर्दंड आहे.
http://t.me/thempscupdate

Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
A-19 & Reasonable restrictions..👆
#Trick : SAAM Re Professor ( 6 प्रकारचे स्वातंत्र्य )
(Speech-Assembly-Association-Movement-Residence-Profession )
🚨 फक्त पाठ करा आणि गप्प बसा..!!! 😇
t.me/politymm1

Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दिनांक 30 ऑगस्ट, 2022 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
🚨नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या #sse #Prelims2022 #FirstKey मध्ये #MPSC ने काही प्रश्नांची उत्तरे चूक दिली आहेत, त्यामुळे -
✅ #Objections पाठवण्यासाठी-👇
Standard Reference चा योग्य Screenshot
👉 @madhusudanrp या Usename वर पाठविल्यास आपण आपल्या @thempscupdate चॅनेलवर पोस्ट करणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी-मित्रांकडून हरकती आल्यास आयोग #Finalkey मध्ये उत्तर बदलण्याची शक्यता आहे.
✅ ही लिंक वापरा 👇 @thempscupdate
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey

paymentsmpsc.org
MPSCONLINE
Forwarded from The MPSC Update ©
#objections हरकती पाठवून सुद्धा #FinalKey मध्ये उत्तरे का बदलत नाहीत..?🤔😇👇👇👇
1. मुळात #objections साठी कोणत्याही क्लासेसच्या नोट्स / PDF वर अवलंबून न राहता आपल्याला अपेक्षित उत्तराचा पुरावा #Standard #References असणे आवश्यक आहे.
2. #Standard #References म्हणजे बालभारती क्रमिक पुस्तके, NCERT पुस्तके, YCMOU / IGNOU /NIOS पुस्तके, राष्ट्रीय शासन मान्यताप्राप्त पुस्तके / नियतकालिके / प्रकाशने (IYB, PIB, #eco survey, Reports etc. ) शक्यतो शासकीय माहिती, राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय संकेतस्थळे (Websites) आणि सर्वात महत्वाचे 👉SSC/UPSC अथवा आपल्या आयोगानेच काढलेले #PYQ
3. या सर्व Process मध्ये इतरांवर अवलंबून न राहता स्वतःही माहिती गोळा करा व प्रत्यक्ष आयोगाकडे ह्या हरकती पोहचतील याची खातरजमा करून घ्या.
🚨 टीप- या तिन्ही गोष्टी करून सुद्धा मा. आयोगाने उत्तर बदलले नाही तर आणि तरच हा पूर्णपणे दोष आयोगाच्या मूल्यांकन कार्यपद्धतीतच आहे, हा निष्कर्ष काढता येईल.
@madhusudanrp

#objections #eco #SDG #Report #SET - A #Q31
#MPSC चे उत्तर : 3
🚨अपेक्षित उत्तर👉 4
http://t.me/thempscupdate 👇👇👇
#MPSC चे उत्तर : 3
🚨अपेक्षित उत्तर👉 4
http://t.me/thempscupdate 👇👇👇
#objections #polity #CooperativeSocities #SET - A #Q67
#MPSC चे उत्तर : 3
🚨अपेक्षित उत्तर👉 4
http://t.me/thempscupdate 👇👇👇
#MPSC चे उत्तर : 3
🚨अपेक्षित उत्तर👉 4
http://t.me/thempscupdate 👇👇👇
The MPSC Update © pinned «🚨नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या #sse #Prelims2022 #FirstKey मध्ये #MPSC ने काही प्रश्नांची उत्तरे चूक दिली आहेत, त्यामुळे - ✅ #Objections पाठवण्यासाठी-👇 Standard Reference चा योग्य Screenshot 👉 @madhusudanrp या Usename वर पाठविल्यास आपण आपल्या @thempscupdate…»
Cooperative society या प्रश्नात इंग्रजीमध्ये 'first law related to cooperative society' असे म्हटले आहे
जरी 1904 चा कायदा हा सहकारी पतसंस्था (coop credit society) शी संबंधित असला तरीही हा सहकाराबाबत केलेला भारतातील पहिला कायदा होता.
#source : https://www.rbi.org.in/commonman/English/History/Scripts/Fun_urban.aspx