#MPSC #Exams #Timetable
🚨 #SSE #Mains2022 : 21, 22 & 23 जानेवारी रोजी होणार आहे.
http://t.me/thempscupdate

Forwarded from The MPSC Update ©
🚨 #SSE #Mains #Booklist
राज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तकसूची.👇👇👇
#Marathi & #English :
1. मराठी - मो. रा. वाळंबे
2. #English - Pal & Suri व बाळासाहेब शिंदे
3. शब्दसंग्रह / Vocabulary - कोणत्याही प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके e.g. S P Bakshi
#GS1 : 👇
👉 इतिहास -
1. आधुनिक भारताचा इतिहास - समाधान महाजन + पवन माळी क्लास नोट्स
2. महाराष्ट्राचा इतिहास - कटारे
3. NCERT 12 वी राज्यशास्त्र - India Since Independence + प्रधानमंत्री वेबसीरिज
👉 भूगोल -
1. भूगोल व कृषी/ पर्यावरण -सवदी
2. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ (Extra Points only)
3. NCERT 11th
4. Agri - 11th & 12th textbooks &
Arun Katyan
#GS2 : 👇
1. इंडियन पॉलिटी - एम. लक्ष्मीकांत
2. गव्हर्नन्स इन इंडिया - एम. लक्ष्मीकांत (selected )
3. कायदे व इतर - इंटरनेट ( विकिपीडिया,प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस अभ्यासणे )
4. पंचायत राज - कोणतेही एक
5. #Mains2020 मध्ये भाग-2 वर प्रश्नांची संख्या वाढल्याने वर्षी लोकप्रशासन व इतर टॉपिकसाठी- 👇
Public Administration - M.Laxmikanth (selected)
#GS3 : 👇
1. HRD - खाटेकर
2. HR - देसले भाग-2
3. India Year Book Summary - (UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मिळेल )
4. Vikaspedia/ शासकीय योजना
5. International Orgs. - इंटरनेट ( विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस )
#GS4 :
Indian Economy (Part - 1)👇
1. अर्थशास्त्र - कोळंबे & देसले भाग-1
2. Dutt & Sundaram - Agri Economics
3. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
4. Food Security Act
#SnT : Science & Technology
1. Biotechnology - Sachin Bhaske
2. इतर उरलेले सर्व टॉपिक - इंटरनेट +विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस
👉 टीप :
1. मुख्य परीक्षेच्या सर्व विषयांसाठी {मराठी & English, GS 1 to 4}👇👇👇
#PYQ #Analysis 👈 अतिशय महत्वाचा स्त्रोत
2. कमीतकमी पुस्तके आणि जास्तीत जास्त वेळा रिविजन हे यशस्वी होण्यासाठी मूलमंत्र आहे.
3. स्वतःची स्वतंत्र स्ट्रॅटेजी तयार करावी..👍
साभार,
@madhusudanrp
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

The MPSC Update © pinned «🚨 #SSE #Mains #Booklist राज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तकसूची.👇👇👇 #Marathi & #English : 1. मराठी - मो. रा. वाळंबे 2. #English - Pal & Suri व बाळासाहेब शिंदे 3. शब्दसंग्रह / Vocabulary - कोणत्याही प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके e.g. S P Bakshi #GS1 : 👇 👉…»
#PIN #forbes #top10 #billionaires
‘हे’ आहेत जगातील टॉप १० अरबपती, भारतातील दोन उद्योगपतींचा फोर्ब्सच्या यादीत समावेश
https://www.loksatta.com/photos/news/3086879/forbes-top-10-billionaires-list-mukesh-ambani-gautam-adani-is-in-list-rvs-94/

Loksatta
‘हे’ आहेत जगातील टॉप १० अब्जाधीश, भारतातील दोन उद्योगपतींचा फोर्ब्सच्या यादीत समावेश
फोर्ब्सच्या यादीनुसार गौतम अदानींनी मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्यासह जगातील दिग्गज उद्योगपतींना संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले आहे
#eco #infra भारतात रेल्वेचे जाळे सगळ्यात मोठे आहे. ही रेल्वे जगातील चौथी सर्वांत मोठ्या रेल्वेसेवा आहे. १२.२७ लाख कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे, कर्मचारीसंख्येत जगातील आठवी सर्वांत मोठी व्यावसायिक संस्था आहे.
✅ १५ फेब्रुवारी २०१९ रोजी देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वंदे भारत रेल्वेची सुरुवात झाली.
✅ ही रेल्वे ताशी १८० किमी वेगाने नवी दिल्ली ते बनारस दरम्यान धावते.
https://www.loksatta.com/photos/news/3088893/fastest-train-in-india-vande-bharat-express-rajdhani-tejas-gatimaan-express-dpj-91/5/

Photos : ‘या’ आहेत भारतातील सर्वात वेगवान रेल्वे; काही तासांमध्येच पूर्ण करतात लांबचे अंतर
Fastest train in India vande-bharat-express-rajdhani-tejas-gatimaan-express
#HRD #schemes Pradhan Mantri Matritva Vandana Yojana: मोदी सरकारची योजना, मुलाच्या जन्मानंतर सरकार थेट खात्यात पैसे
✅ योजनेअंतर्गत नवजात बालकाच्या आईला ५००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही योजना १ जानेवारी २०१७ रोजी सरकारने सुरू केली होती.
https://www.loksatta.com/photos/lifestyle-gallery/3089153/modi-govt-will-give-money-under-pradhan-mantri-matritva-vandana-yojana-prp-93/

🚨 मा. आयोगाने First-come-First-serve (FCFS) या तत्त्वानुसार पुणे परीक्षा केंद्राचे वाटप करायला हवे.
हा बाहेरच्या जिल्ह्यातील गरीब मुलांना फुकटचा आर्थिक भुर्दंड आहे.
http://t.me/thempscupdate
हा बाहेरच्या जिल्ह्यातील गरीब मुलांना फुकटचा आर्थिक भुर्दंड आहे.
http://t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
A-19 & Reasonable restrictions..👆
#Trick : SAAM Re Professor ( 6 प्रकारचे स्वातंत्र्य )
(Speech-Assembly-Association-Movement-Residence-Profession )
🚨 फक्त पाठ करा आणि गप्प बसा..!!! 😇
t.me/politymm1

Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दिनांक 30 ऑगस्ट, 2022 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
🚨नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या #sse #Prelims2022 #FirstKey मध्ये #MPSC ने काही प्रश्नांची उत्तरे चूक दिली आहेत, त्यामुळे -
✅ #Objections पाठवण्यासाठी-👇
Standard Reference चा योग्य Screenshot
👉 @madhusudanrp या Usename वर पाठविल्यास आपण आपल्या @thempscupdate चॅनेलवर पोस्ट करणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी-मित्रांकडून हरकती आल्यास आयोग #Finalkey मध्ये उत्तर बदलण्याची शक्यता आहे.
✅ ही लिंक वापरा 👇 @thempscupdate
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey

paymentsmpsc.org
MPSCONLINE
Forwarded from The MPSC Update ©
#objections हरकती पाठवून सुद्धा #FinalKey मध्ये उत्तरे का बदलत नाहीत..?🤔😇👇👇👇
1. मुळात #objections साठी कोणत्याही क्लासेसच्या नोट्स / PDF वर अवलंबून न राहता आपल्याला अपेक्षित उत्तराचा पुरावा #Standard #References असणे आवश्यक आहे.
2. #Standard #References म्हणजे बालभारती क्रमिक पुस्तके, NCERT पुस्तके, YCMOU / IGNOU /NIOS पुस्तके, राष्ट्रीय शासन मान्यताप्राप्त पुस्तके / नियतकालिके / प्रकाशने (IYB, PIB, #eco survey, Reports etc. ) शक्यतो शासकीय माहिती, राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय संकेतस्थळे (Websites) आणि सर्वात महत्वाचे 👉SSC/UPSC अथवा आपल्या आयोगानेच काढलेले #PYQ
3. या सर्व Process मध्ये इतरांवर अवलंबून न राहता स्वतःही माहिती गोळा करा व प्रत्यक्ष आयोगाकडे ह्या हरकती पोहचतील याची खातरजमा करून घ्या.
🚨 टीप- या तिन्ही गोष्टी करून सुद्धा मा. आयोगाने उत्तर बदलले नाही तर आणि तरच हा पूर्णपणे दोष आयोगाच्या मूल्यांकन कार्यपद्धतीतच आहे, हा निष्कर्ष काढता येईल.