Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#EnB : महाराष्ट्राचे पहिले रामसर पाणथळ ( Ramsar Wetland) : नांदूरमधमेश्वर जि. नाशिक..
अधिक माहितीसाठी Join 👇 करा..👇
http://t.me/thempscupdate
अधिक माहितीसाठी Join 👇 करा..👇
http://t.me/thempscupdate
#EnB : RAMSAR Wetland sites in India..👆👇
✅ #Updated List ( 49 स्थळे )
🚨 दरवर्षी 1 प्रश्न विचारला जातो, नजरेखालून घाला.
सुंदरबन हे सर्वांत मोठे होते, तर रेणुका (हिमाचल प्रदेश) हे सर्वांत लहान आकाराचे क्षेत्र आहे. (जुन्या यादी प्रमाणे)
http://t.me/thempscupdate
✅ #Updated List ( 49 स्थळे )
🚨 दरवर्षी 1 प्रश्न विचारला जातो, नजरेखालून घाला.
सुंदरबन हे सर्वांत मोठे होते, तर रेणुका (हिमाचल प्रदेश) हे सर्वांत लहान आकाराचे क्षेत्र आहे. (जुन्या यादी प्रमाणे)
http://t.me/thempscupdate
#EnB : #Ramsar Convention : #Latest #Update 👇
🚨 स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात रामसार स्थळांची संख्या 49 वरून 👉 75 झाली आहे.
http://t.me/thempscupdate
🚨 स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात रामसार स्थळांची संख्या 49 वरून 👉 75 झाली आहे.
http://t.me/thempscupdate
#EnB #Latest #Update
🚨महाराष्ट्रातील "ठाण्याची खाडी" सहित नवीन 11 स्थळांचा #Ramsar पाणथळ यादीत समावेश
🚨 सद्यस्थितीत सर्वात जास्त क्षेत्रफळ : हिराकुड धरण
http://t.me/thempscupdate
🚨महाराष्ट्रातील "ठाण्याची खाडी" सहित नवीन 11 स्थळांचा #Ramsar पाणथळ यादीत समावेश
🚨 सद्यस्थितीत सर्वात जास्त क्षेत्रफळ : हिराकुड धरण
http://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#Geo #SSE #Prelims #analysis 1) हवामान & लोकसंख्या या दोन घटकावर प्रत्येकी दोन ते तीन प्रश्न 2) प्राकृतिक भूरूपे 3)प्राकृतिक भारत, राजकीय 4) जलावरण 5)पृथ्वीचे अंतरंग व उत्पत्ती 6) खडक , भूकंप व ज्वालामुखी 7) खनिज संपत्ती 8) महाराष्ट्र भूगोल गेल्या…»
#eco #SSE #Prelims #analysis
🚨 राज्यसेवा पूर्व मध्ये अर्थशास्त्रावर विचारलेले बहुतांश प्रश्न या टॉपिकवर होते- 👇
1. Indices ( विविध निर्देशांक )
2. Planning & NITI Ayog (नियोजन )
3. Inflation ( महागाई ) & Unemployment
4. National income, GDP concept (राष्ट्रीय उत्पन्न )
5. Poverty ( गरिबी )
6. Govt Schemes (शासकीय योजना )
✅ यातील निर्देशांक व शासकीय योजना हा "चालू घडामोडी" चा भाग वगळता इतर सर्व घटकांवरील #PYQ वाचून घेणे फायद्याचे राहील.
✅ तसेच आपल्या @thempscupdate चॅनेलच्या सर्वात वर pinned msgs केलेले 11 वी व 12 वी #eco च्या पुस्तकातील मागील MCQ करणे उपयुक्त ठरेल.

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
The MPSC Update ©
#eco #SSE #Prelims #analysis 🚨 राज्यसेवा पूर्व मध्ये अर्थशास्त्रावर विचारलेले बहुतांश प्रश्न या टॉपिकवर होते- 👇 1. Indices ( विविध निर्देशांक ) 2. Planning & NITI Ayog (नियोजन ) 3. Inflation ( महागाई ) & Unemployment 4. National income, GDP concept (राष्ट्रीय…
👆👆 विविध निर्देशांक (Indices) अभ्यासासाठी जून, जुलै व ऑगस्ट महिन्याचे परिक्रमा मासिक (सर्वात शेवटची पाने) वाचू शकता.
✅ सध्या अतिशय कमी वेळ असल्याने- फक्त नीती आयोग व आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेचे निर्देशांक वाचा.
@thempscupdate
✅ सध्या अतिशय कमी वेळ असल्याने- फक्त नीती आयोग व आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेचे निर्देशांक वाचा.
@thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#Nobel2021 #Eco : अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी तीन अमेरिकन अर्थतज्ज्ञांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अमेरिकतील डेव्हिड कार्ड, जोशुआ डी एंग्रिस्ट आणि गुइडो इम्बेन्स या तीन अर्थतज्ज्ञांना यंदाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
#Nobel2020 अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना लिलावाच्या सिद्धांतातील (auction theory) योगदानाबद्दल अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता.
http://t.me/thempscupdate
#Nobel2020 अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना लिलावाच्या सिद्धांतातील (auction theory) योगदानाबद्दल अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता.
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
कोणतीही पोस्ट चॅनेल वर आहे का हे सर्च करण्यासाठी-
1. चॅनेल ओपन केल्यानंतर उजव्या हाताला 3 उभे टिम्ब ( dots ) आहेत, त्यावर क्लिक करा...
2. Search बॉक्स मध्ये 👉 #Nobel2021 असे टाईप करताच तुम्हाला त्या विषयांची आतापर्यंत ची सर्व पोस्ट्स दिसतील...😊
t.me/thempscupdate
1. चॅनेल ओपन केल्यानंतर उजव्या हाताला 3 उभे टिम्ब ( dots ) आहेत, त्यावर क्लिक करा...
2. Search बॉक्स मध्ये 👉 #Nobel2021 असे टाईप करताच तुम्हाला त्या विषयांची आतापर्यंत ची सर्व पोस्ट्स दिसतील...😊
t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#Current #Nobel2021: मनाबे, हॅसलमन आणि पॅरिसी यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार
✅ #Trick : मनात हसले ते पॅरिसच्या हवामानातील भौतिक बदल पाहून..😊
@thempscupdate
https://www.loksatta.com/desh-videsh/nobel-prize-2021-manabe-hasselman-and-parisi-awarded-the-nobel-prize-in-physics-srk-94-2617279/

Loksatta
Nobel Prize 2021: मनाबे, हॅसलमन आणि पॅरिसी यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार
सन २०२१ साठीच्या भौतिकशास्त्रातील नोबेलची घोषणा झाली आहे.
Forwarded from The MPSC Update ©
#Nobel2021 #Literature कादंबरीकार अब्दुल रझाक गुरनाह यांना साहित्यातील नोबेल जाहीर
🚨 2020 मध्ये साहित्य क्षेत्रातील नोबेल अमेरिकी कवियत्री लुईस ग्लूक यांना जाहीर झाला होता.
https://www.lokmat.com/international/nobel-prize-2021-novelist-abdul-razzaq-gurnah-awarded-nobel-prize-literature-a732/

Lokmat
Nobel Prize 2021: कादंबरीकार अब्दुल रझाक गुरनाह यांना साहित्यातील नोबेल जाहीर
अब्दुलरझाक गुरनाह यांनी पूर्व आफ्रिकेतील आणि आखाती देशातील शरणार्थ्यांची परिस्थिती त्यांच्या लिखाणातून मांडली आहे.
Forwarded from The MPSC Update ©
#Nobel2021 #Peace : फिलिपाईन्समधील पत्रकार मारिया रेसा आणि रशियातील पत्रकार दिमित्री मुरातोव यांना २०२१चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्यासाठी त्यांना गौरवण्यात आले आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh/nobel-peace-prize-to-fearless-impartial-journalists-akp-94-2623034/
https://www.loksatta.com/desh-videsh/nobel-peace-prize-to-fearless-impartial-journalists-akp-94-2623034/
Loksatta
निर्भिड, निष्पक्ष पत्रकारांना शांततेचे नोबेल
नॉर्वेच्या नोबेल समितीचे बेरिट रेस अँडरसन यांनी शुक्रवारी या मानकऱ्यांची घोषणा केली.
🚨 #Nobel2021 #Trick
Medicine - जल डालने से पता चला
Chem - बेंजामिन मिलाना
Peace - मर ( मरने के बाद peace मिलता हे )
साहित्य - किताब को 'घुरना'
Eco - जोश में काम करनेसे बँक में कार्ड मिल 'गयो'
#Credits - Nitin B
http://t.me/thempscupdate
Medicine - जल डालने से पता चला
Chem - बेंजामिन मिलाना
Peace - मर ( मरने के बाद peace मिलता हे )
साहित्य - किताब को 'घुरना'
Eco - जोश में काम करनेसे बँक में कार्ड मिल 'गयो'
#Credits - Nitin B
http://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
The MPSC Update © pinned «#eco #SSE #Prelims #analysis 🚨 राज्यसेवा पूर्व मध्ये अर्थशास्त्रावर विचारलेले बहुतांश प्रश्न या टॉपिकवर होते- 👇 1. Indices ( विविध निर्देशांक ) 2. Planning & NITI Ayog (नियोजन ) 3. Inflation ( महागाई ) & Unemployment 4. National income, GDP concept (राष्ट्रीय…»
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.