The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
दि.२१/८/२२ रोजी सीईटी कक्षा मार्फत B.Ed परीक्षा होणार असून ज्या उमेदवारांनी या विषयात सोबत MPSC परीक्षेस बसलेले असतील त्यांनी त्वरित सीईटी कक्षात email द्वारे कळवावे. सीईटी मार्फत त्यांना परीक्षेसाठी बॅच बदलून देण्यात येईल..

उद्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत कळवावे.. सर्वाना मेसेज पाठवा ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत..

MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#EnB
#Ramsar_Convention_on_Wetlands

•2 फेब्रुवारी 1971 रोजी रामसर करार स्वीकृत करण्यात आला.

•1 फेब्रुवारी 1982 रोजी भारताने या करारावर स्वाक्षरी केली .

•2019 अखेर भारतात एकूण 27 रामसर स्थळे होती.

2020 मध्ये 10 ठिकाणांचा यामध्ये समावेश करण्यात आला असून आता भारतातील रामसर स्थळांची संख्या 37 इतकी झाली आहे.

नाशिक_जिल्ह्यातील_नांदूर_मधमेश्वर चा समावेश रामसर स्थळांमध्ये झाल्याने हे महाराष्ट्रातील_पहिले_रामसर_स्थळ ठरले आहे.

•2020 मध्ये घोषित इतर रामसार स्थळे -
# पंजाब -
1)केशोपूर मीआनी
2)बियास संवर्धन राखीव क्षेत्र
3)नानगल

# उत्तर_प्रदेश -
4)नवाबगंज
5)पार्वती आग्रा
6)समन
7)समसपुर
8)संडी
9)सरसाई नावर

​​नांदूर मधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले रामसार स्थळ .

नांदूरमधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्यात स्थित आहे. हा नांदूर मधमेश्वर जलाशयाचा परिसर आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षी हजारोंच्या संख्येने आढळत असल्यामुळे ते महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते. 

गोदावरी आणि कादवा नद्यांच्या संगमावर

१९८६ मध्ये हा परिसर नांदूर मधमेश्वर अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आला .

इराणमधील कॅस्पियन या समुद्राच्या किना-यावरील ‘ रामसर ‘ या शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. हा ठराव १९७५ सालापासून अंमलात आला.

पाणथळ प्रदेशांना मानवी जीवनात असलेले स्थान सर्वांना समजावे या हेतूने दर वर्षी २ फेब्रुवारीचा दिवस ‘ वेटलँड्स डे ’ साजरा केला जावा असा निर्णय या परिषदेत घेतला गेला. असा पहिला दिवस १९९७ साली साजरा झाला.


•राज्यसेवा पूर्व परीक्षेत यापूर्वी प्रश्न विचारण्यात आला आहे.

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#EnB : महाराष्ट्राचे पहिले रामसर पाणथळ ( Ramsar Wetland) : नांदूरमधमेश्वर जि. नाशिक..

अधिक माहितीसाठी Join 👇 करा..👇

http://t.me/thempscupdate
#EnB : RAMSAR Wetland sites in India..👆👇

#Updated List ( 49 स्थळे )

🚨 दरवर्षी 1 प्रश्न विचारला जातो, नजरेखालून घाला.


सुंदरबन हे सर्वांत मोठे होते, तर रेणुका (हिमाचल प्रदेश) हे सर्वांत लहान आकाराचे क्षेत्र आहे. (जुन्या  यादी प्रमाणे)

http://t.me/thempscupdate
#EnB : #Ramsar Convention : #Latest #Update 👇

🚨 स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात रामसार स्थळांची संख्या 49 वरून 👉 75 झाली आहे.

http://t.me/thempscupdate
#EnB #Latest #Update

🚨महाराष्ट्रातील "ठाण्याची खाडी" सहित नवीन 11 स्थळांचा #Ramsar पाणथळ यादीत समावेश

🚨 सद्यस्थितीत सर्वात जास्त क्षेत्रफळ : हिराकुड धरण


http://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#Geo #SSE #Prelims #analysis 1) हवामान & लोकसंख्या या दोन घटकावर प्रत्येकी दोन ते तीन प्रश्न 2) प्राकृतिक भूरूपे 3)प्राकृतिक भारत, राजकीय 4) जलावरण 5)पृथ्वीचे अंतरंग व उत्पत्ती 6) खडक , भूकंप व ज्वालामुखी 7) खनिज संपत्ती 8) महाराष्ट्र भूगोल गेल्या…»
#eco #SSE #Prelims #analysis

🚨 राज्यसेवा पूर्व मध्ये अर्थशास्त्रावर विचारलेले बहुतांश प्रश्न या टॉपिकवर होते- 👇

1. Indices ( विविध निर्देशांक )
2. Planning & NITI Ayog (नियोजन )
3. Inflation ( महागाई ) & Unemployment
4. National income, GDP concept (राष्ट्रीय उत्पन्न )
5. Poverty ( गरिबी )
6. Govt Schemes (शासकीय योजना )

यातील निर्देशांक व शासकीय योजना हा "चालू घडामोडी" चा भाग वगळता इतर सर्व घटकांवरील #PYQ वाचून घेणे फायद्याचे राहील.

तसेच आपल्या @thempscupdate चॅनेलच्या सर्वात वर pinned msgs केलेले 11 वी व 12 वी #eco च्या पुस्तकातील मागील MCQ करणे उपयुक्त ठरेल.

http://t.me/thempscupdate
The MPSC Update ©
#eco #SSE #Prelims #analysis 🚨 राज्यसेवा पूर्व मध्ये अर्थशास्त्रावर विचारलेले बहुतांश प्रश्न या टॉपिकवर होते- 👇 1. Indices ( विविध निर्देशांक ) 2. Planning & NITI Ayog (नियोजन ) 3. Inflation ( महागाई ) & Unemployment 4. National income, GDP concept (राष्ट्रीय…
👆👆 विविध निर्देशांक (Indices) अभ्यासासाठी जून, जुलै व ऑगस्ट महिन्याचे परिक्रमा मासिक (सर्वात शेवटची पाने) वाचू शकता.

सध्या अतिशय कमी वेळ असल्याने- फक्त नीती आयोग व आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेचे निर्देशांक वाचा.

@thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#Nobel2021 #Eco :  अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी तीन अमेरिकन अर्थतज्ज्ञांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अमेरिकतील डेव्हिड कार्ड, जोशुआ डी एंग्रिस्ट आणि गुइडो इम्बेन्स या तीन अर्थतज्ज्ञांना यंदाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

#Nobel2020 अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना लिलावाच्या सिद्धांतातील (auction theory) योगदानाबद्दल अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता.

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
कोणतीही पोस्ट चॅनेल वर आहे का हे सर्च करण्यासाठी-

1. चॅनेल ओपन केल्यानंतर उजव्या हाताला 3 उभे टिम्ब ( dots ) आहेत, त्यावर क्लिक करा...

2. Search बॉक्स मध्ये 👉 #Nobel2021 असे टाईप करताच तुम्हाला त्या विषयांची आतापर्यंत ची सर्व पोस्ट्स दिसतील...😊

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#Nobel2021 #Peace : फिलिपाईन्समधील पत्रकार मारिया रेसा आणि रशियातील पत्रकार दिमित्री मुरातोव यांना २०२१चा  शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्यासाठी त्यांना गौरवण्यात आले आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh/nobel-peace-prize-to-fearless-impartial-journalists-akp-94-2623034/
🚨 #Nobel2021 #Trick

Medicine - जल डालने से पता चला
Chem - बेंजामिन मिलाना
Peace - मर ( मरने के बाद peace मिलता हे )
साहित्य - किताब को 'घुरना'
Eco - जोश में काम करनेसे बँक में कार्ड मिल 'गयो'

#Credits - Nitin B

http://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#eco #SSE #Prelims #analysis 🚨 राज्यसेवा पूर्व मध्ये अर्थशास्त्रावर विचारलेले बहुतांश प्रश्न या टॉपिकवर होते- 👇 1. Indices ( विविध निर्देशांक ) 2. Planning & NITI Ayog (नियोजन ) 3. Inflation ( महागाई ) & Unemployment 4. National income, GDP concept (राष्ट्रीय…»
Forwarded from History by M.M.
🚨 भारतातील जागतिक वारसा-स्थळे..(Alphabatically)

सांस्कृतिक (31)..👆👇

http://t.me/historymm