Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Indian Geography Mindmapcharts.pdf
2.6 MB
#imp #geo : "भारताचा भूगोल" संपूर्ण रिविजन..
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
http://t.me/thempscupdate

Forwarded from The MPSC Update ©
11th Economics Book Pdf English Medium.pdf
5.1 MB
#eco 11th Economics Book
Forwarded from The MPSC Update ©
12th-std-Economics-Book-Pdf-in-English.pdf
4.5 MB
#eco 12th-std-Economics
Forwarded from The MPSC Update ©
#eco 2022 मध्ये झालेल्या अनेक परीक्षांमध्ये वरील पुस्तकामधील आयोगाने प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी असलेले MCQ प्रश्न जसेच्या तसे उचलले आहेत.
Forwarded from The MPSC Update ©
Budget Highlight 2022-23 India .pdf
2.5 MB
Forwarded from The MPSC Update ©
#eco survey 2021-22.pdf
21.5 MB
#eco : महाराष्ट्राची आर्थिक पाहणी : 2021-22
#Geo #SSE #Prelims #analysis
1) हवामान & लोकसंख्या या दोन घटकावर प्रत्येकी दोन ते तीन प्रश्न
2) प्राकृतिक भूरूपे
3)प्राकृतिक भारत, राजकीय
4) जलावरण
5)पृथ्वीचे अंतरंग व उत्पत्ती
6) खडक , भूकंप व ज्वालामुखी
7) खनिज संपत्ती
8) महाराष्ट्र भूगोल गेल्या तीन वर्षात प्रत्येकी एक प्रश्न विचारण्यात आला , त्या अगोदर नाही
Credits - #Amit P

#current #affairs #analysis
✅ क्रीडा पुरस्कार
✅आंतरराष्ट्रीय चर्चेतील व्यक्ती/ निधन व्यक्ती
किमान हे दोन section चांगले केल्यास 5-6 प्रश्न नक्की सुटतील.
🚨यावर्षी झालेल्या राज्य कर निरीक्षक ,सहाय्यक, पोलीस उपनिरीक्षक आणि विभागीय परीक्षांमध्ये या घटकांवर जास्त भर देण्यात आला.

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
#Imp #Events in 75 Years.pdf
2 MB
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
Forwarded from Pawan Mali
प्राचीन_भारत_नोट्स,_पवन_सर,भाग_1.pdf
16.6 MB
प्राचीन भारत नोट्स, पवन सर,भाग 1
Forwarded from Pawan Mali
प्राचीन_भारत_नोट्स,_पवन_सर,_भाग.pdf
21.6 MB
प्राचीन भारत नोट्स, पवन सर, भाग 2
#Combined #Grc #Clerk #Mains #P2 बाबत अनेक मेसेज येत आहेत, त्याविषयी - 👇
1. प्रथमतः लिपिक मुख्य परीक्षा पेपर क्र.2 चे नीट अवलोकन केले असता, मागील काही वर्षाची तुलना केली असता प्रश्नांची काठिण्यपातळी निश्चितच अवघड होती.
2. विशेषतः चालू घडामोडी, गणित व बुद्धिमत्ता या घटकावरील प्रश्न कठीण व वेळखाऊ होते. त्यामुळे आमच्या अंदाजानुसार काठिण्यपातळी व उपलब्ध वेळ पाहता-
🚨 #Clerk #Mains #P2 मध्ये 60+ प्रश्न फारच कमी उमेदवारांचे बरोबर असण्याची शक्यता आहे.
3. सद्यस्थितीत @thempscupdate या परिक्षेविषयी कुठलाही #cutoff अंदाज व्यक्त करणार नाही, त्यामुळे कृपया याविषयी वैयक्तिक मेसेज पाठवू नयेत, ही विनंती 🙏
4. आगामी काही दिवसात राज्यसेवा पूर्व परीक्षा व गट-क मुख्य परीक्षा असल्याने विद्यार्थी-मित्रांनी होऊन गेलेल्या लिपिक मुख्य परीक्षा पेपर क्र.2 विषयी अधिक चर्चा न करता आगामी परिक्षेवर पूर्णपणे लक्ष द्यावे.
5. अपेक्षित ध्येय पूर्ण होईपर्यंत अखंड अभ्यास हाच यशाचा मूलमंत्र आहे. 🙏
साभार,
अभ्यासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!!
@madhusudanrp