The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#CJI जस्टीस उदय उमेश लळीत (Uday Umesh Lalit) भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे ४९ वे सरन्यायाधीश (CJI Supreme Court) होणार आहेत. एन. व्ही. रमणा यांच्या सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ येत्या २६ ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यानंतर रमणा यांनी लळीत हे आपले उत्तराधिकारी असतील, अशी शिफारस केली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम न करणारे उदय लळीत हे दुसरे सरन्यायाधीश असतील. वकिलीतून ते थेट या पदापर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्या आधी देशाचे १३ वे सरन्यायाधीश एसएम सिक्री यांनी १९७१ मध्ये ही कामगिरी केली होती.

#article - भारतीय राज्यघटनेच्या कलम 124 अंतर्गत उपकलम 2 नुसार राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. 

#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

t.me/politymm1
रक्षाबंधनच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!!!💐

http://t.me/thempscupdate
#MPSC #SSE #Prelims2022 #hallticket उपलब्ध झाले आहेत..👇

: Online Application System
https://mpsconline.gov.in/candidate/login

Login झाल्यानंतर
⬇️
My Account
⬇️
State Services Preliminary Exam. 2022
⬇️
View करून खाली Scroll करा
⬇️
Admit Card वर क्लिक करा
5_6321270808270341761.pdf
223.5 KB
Emailing 5_6321270808270341761.pdf
5_6318723372972770929.pdf
482.8 KB
# गट क प्रथम उत्तर तालिका
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Indian Geography Mindmapcharts.pdf
2.6 MB
#imp #geo : "भारताचा भूगोल" संपूर्ण रिविजन..

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#eco 2022 मध्ये झालेल्या अनेक परीक्षांमध्ये वरील पुस्तकामधील आयोगाने प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी असलेले MCQ प्रश्न जसेच्या तसे उचलले आहेत.
Forwarded from The MPSC Update ©
#eco survey 2021-22.pdf
21.5 MB
#eco : महाराष्ट्राची आर्थिक पाहणी : 2021-22
#Geo #SSE #Prelims #analysis

1) हवामान & लोकसंख्या या दोन घटकावर प्रत्येकी दोन ते तीन प्रश्न
2) प्राकृतिक भूरूपे
3)प्राकृतिक भारत, राजकीय
4) जलावरण
5)पृथ्वीचे अंतरंग व उत्पत्ती
6) खडक , भूकंप व ज्वालामुखी
7) खनिज संपत्ती
8) महाराष्ट्र भूगोल गेल्या तीन वर्षात प्रत्येकी एक प्रश्न विचारण्यात आला , त्या अगोदर नाही


Credits - #Amit P

http://t.me/thempscupdate