The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
जे एम. लक्ष्मीकांत पुस्तकात भेटणार नाही ते @politymm1 या आपल्या चॅनेलवर नक्की भेटेल..😊
Forwarded from The MPSC Update ©
#STI #Mains2021 @thempscupdate
🚨👉 #Cutoff "अंदाज" 👈

(उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇


🚨 खुला (Open) &
EWS सर्वसाधारण: 👉 250 ते 260

🚨 OBC सर्वसाधारण : 👉 250 ते 255

🛑 टीप :👇👇👇

सध्या 10-20 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे.

विशेषतः मागास प्रवर्गातील महिला (Female) उमेदवारांचा कट-ऑफ मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण " गटापेक्षा 10 ते 15 गुण कमी लागत आहे.

वयोमर्यादा किंवा आर्थिक परिस्थिती नाजूक असणारे अनेक विद्यार्थी राज्यसेवा बरोबरच #Combined परीक्षेचा एकत्रित (Integrated Study ) करतात..आणि ही पद्धत पण योग्य असून राज्यसेवा आणि Combined पूर्व #Prelims2022 परीक्षा डोळ्यासमोर ठेवून त्यात असणारा Common Syllabus ( जवळपास 40%) संपवणे ही पण एक उत्तम Strategy आहे.

वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..

आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 10 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏
( अनेक चॅनेलनी नेहमीप्रमाणे हे वाक्य 👆जसेच्या तसे उचलले आहे. )😇👆

उर्वरित इतर प्रवर्गासाठी अतिशय कमी #score उपलब्ध झाल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏

त्यामुळे अंतिम निकाल लागेपर्यंत "अखंड अभ्यास करत राहूया..👍

भविष्याच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!! 👍

🚨 #Content #Privacy मुळे आपल्या कोणत्याही पोस्ट Copy / Forward होणार नाहीत, याची सर्वांनी नोंद घ्यावी..!

साभार,

@madhusudanrp

t.me/thempscupdate
अनेक विद्यार्थी-मित्रांनी केलेल्या विनंतीनुसार-👇

🚨 #PSI #Mains2021 #cutoff अंदाज

यावेळी प्रथमच #Mains2021 साठी तुलनात्मक अराखीव प्रवर्गात #PSI पदाकरिता #STI पेक्षा जवळपास 2.5 पट पदे कमी असल्याने 👇
--------------------------------------------------------------
#PSI #Mains2021 #cutoff अंदाज हा आपण याअगोदर व्यक्त केलेल्या #STI #Mains2021 #cutoff अंदाजापेक्षा नक्कीच 20 ते 25 गुण जास्त लागेल, असे @thempscupdate चे वैयक्तिक मत आहे.
--------------------------------------------------------------

🚨#ASO #Mains2021 साठी अतिशय कमी पदे असल्याने @thempscupdate कोणताही अंदाज व्यक्त करणार नाही, याची सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी🙏

टीप - ज्यांना आपला #Score कमी वाटत असेल त्यांनी कुठल्याही चर्चेत न पडता आगामी #Combined #GrC #Mains2021 तयारी जोरदारपणे चालू ठेवावी.👍👍


Join /Share / Forward करा 👇

t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#CJI जस्टीस उदय उमेश लळीत (Uday Umesh Lalit) भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे ४९ वे सरन्यायाधीश (CJI Supreme Court) होणार आहेत. एन. व्ही. रमणा यांच्या सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ येत्या २६ ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यानंतर रमणा यांनी लळीत हे आपले उत्तराधिकारी असतील, अशी शिफारस केली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम न करणारे उदय लळीत हे दुसरे सरन्यायाधीश असतील. वकिलीतून ते थेट या पदापर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्या आधी देशाचे १३ वे सरन्यायाधीश एसएम सिक्री यांनी १९७१ मध्ये ही कामगिरी केली होती.

#article - भारतीय राज्यघटनेच्या कलम 124 अंतर्गत उपकलम 2 नुसार राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. 

#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

t.me/politymm1
रक्षाबंधनच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!!!💐

http://t.me/thempscupdate
#MPSC #SSE #Prelims2022 #hallticket उपलब्ध झाले आहेत..👇

: Online Application System
https://mpsconline.gov.in/candidate/login

Login झाल्यानंतर
⬇️
My Account
⬇️
State Services Preliminary Exam. 2022
⬇️
View करून खाली Scroll करा
⬇️
Admit Card वर क्लिक करा
5_6321270808270341761.pdf
223.5 KB
Emailing 5_6321270808270341761.pdf
5_6318723372972770929.pdf
482.8 KB
# गट क प्रथम उत्तर तालिका
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Indian Geography Mindmapcharts.pdf
2.6 MB
#imp #geo : "भारताचा भूगोल" संपूर्ण रिविजन..

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

http://t.me/thempscupdate