The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#tax #asst : एकूण 481 पदा करिता परीक्षा होणार कर सहायक #Combined #GrC
#cwg2022 : अविनाश साबळे 🙌

बर्मिंगहॅम येथे होत असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत बीड जिल्ह्यातील मांडवा येथील अविनाश साबळे याने स्टीपलचेस या क्रीडा प्रकारात रौप्य पदक 🥈✌️मिळविले आहे. त्याच्या या यशाने त्याच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. एकमेकांना पेढे भरवत त्याच्या कुटुंबीयांनी त्यांचा आनंद साजरा केला. तर व्हिडिओ कॉलद्वारे आई-वडिलांनी त्याचे अभिनंदनही केले.

🚨 बालपणापासून धावण्याची आवड असलेल्या अविनाशला परिस्थिती मुळे आर्मीत जावे लागले. या यशाबद्दल आपणास अभिमान असून त्याने देशासाठी काम केले याचा आनंद असल्याचे त्याच्या आई वैशाली साबळे यांनी सांगितले.

https://maharashtratimes.com/maharashtra/beed/commonwealth-games-2022-indian-athlete-avinash-sable-parents-reaction-after-he-won-silver-in-3000m-steeplechase/articleshow/93411881.cms
"Scintillating Sable! Our ‘Marathi Mulga’ from Beed, #AvinashSable creates wonders & history at the #CWC2022 by 🥈winning 1st medal for India for #steeplechase 🥈breaking National record, 🥈breaking his own record, 🥈missing the🥇gold by just 0.05 secs! @avinash3000m Too proud!

https://t.co/FpefQG733e" / Twitter
https://mobile.twitter.com/dev_fadnavis/status/1555912525069565952
Forwarded from The MPSC Update ©
"Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले The MPSC Update चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहे.

राज्यसेवा , PSI/ STI /ASO संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला यातच आमचे समाधान आहे...😊👍👍

आपल्या प्रतिसादाबद्दल पुनःश्च धन्यवाद......😊🙏

तुमच्या मित्र/ मैत्रिणींना आपल्या टेलिग्राम चॅनेल विषयी सांगा...👇

📝 फक्त Quality पोस्ट
📓 Ebooks व नोट्स
📊 इन्फोग्राफिक्स
📢 ऑडिओ नोट्स
आणि बरेच काही

जॉईन करा आणि शेयर करा..
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🚨टीप- 👉 MPSC Update / Pune 👈 या नावाशी साधर्म्य असणारी 10-12 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही..🙏

🚨अतिशय महत्त्वाच्या PDF पाहण्यासाठी एकदम वर Pinned messages पाहा

आपले अधिकृत व एकमेव चॅनेल (2 Fish Logo) जॉईन करण्यासाठी या लिंक ला क्लिक करा 👇

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
NCERT_Science-compilaton.compressed.pdf
538.3 KB
NCERT_Science-compilation

Source - iasbaba
#Sports #CWG2022 #TotalTalley

🚨 भारत 22 सुवर्ण व एकूण 61 पदांसह चौथ्या स्थानी

http://t.me/thempscupdate
22. Gold : Satwik Sairaj Rankireddi and Chirag Shetty - Badminton men’s doubles

#CWG2022 #GoldMedals 🥇 #List

http://t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते👆👆

#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते👆👆

29 वे विरोधी पक्षनेते - श्री. अजित पवार

अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨 महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आजपर्यंत..👆👆

20 वे विधानसभा अध्यक्ष - श्री. राहुल नार्वेकर

अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
महाराष्ट्रातील विधानपरिषद विरोधी पक्षनेते ( १९६० पासून)...👆👆👆

21. प्रवीण दरेकर

🚨 22 वे विधानपरिषद विरोधी पक्षनेते - श्री. अंबादास दानवे👆

t.me/politymm1

अधिक माहितीसाठी Join व Share करा..👇

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
जे एम. लक्ष्मीकांत पुस्तकात भेटणार नाही ते @politymm1 या आपल्या चॅनेलवर नक्की भेटेल..😊
Forwarded from The MPSC Update ©
#STI #Mains2021 @thempscupdate
🚨👉 #Cutoff "अंदाज" 👈

(उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇


🚨 खुला (Open) &
EWS सर्वसाधारण: 👉 250 ते 260

🚨 OBC सर्वसाधारण : 👉 250 ते 255

🛑 टीप :👇👇👇

सध्या 10-20 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे.

विशेषतः मागास प्रवर्गातील महिला (Female) उमेदवारांचा कट-ऑफ मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण " गटापेक्षा 10 ते 15 गुण कमी लागत आहे.

वयोमर्यादा किंवा आर्थिक परिस्थिती नाजूक असणारे अनेक विद्यार्थी राज्यसेवा बरोबरच #Combined परीक्षेचा एकत्रित (Integrated Study ) करतात..आणि ही पद्धत पण योग्य असून राज्यसेवा आणि Combined पूर्व #Prelims2022 परीक्षा डोळ्यासमोर ठेवून त्यात असणारा Common Syllabus ( जवळपास 40%) संपवणे ही पण एक उत्तम Strategy आहे.

वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..

आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 10 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏
( अनेक चॅनेलनी नेहमीप्रमाणे हे वाक्य 👆जसेच्या तसे उचलले आहे. )😇👆

उर्वरित इतर प्रवर्गासाठी अतिशय कमी #score उपलब्ध झाल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏

त्यामुळे अंतिम निकाल लागेपर्यंत "अखंड अभ्यास करत राहूया..👍

भविष्याच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!! 👍

🚨 #Content #Privacy मुळे आपल्या कोणत्याही पोस्ट Copy / Forward होणार नाहीत, याची सर्वांनी नोंद घ्यावी..!

साभार,

@madhusudanrp

t.me/thempscupdate
अनेक विद्यार्थी-मित्रांनी केलेल्या विनंतीनुसार-👇

🚨 #PSI #Mains2021 #cutoff अंदाज

यावेळी प्रथमच #Mains2021 साठी तुलनात्मक अराखीव प्रवर्गात #PSI पदाकरिता #STI पेक्षा जवळपास 2.5 पट पदे कमी असल्याने 👇
--------------------------------------------------------------
#PSI #Mains2021 #cutoff अंदाज हा आपण याअगोदर व्यक्त केलेल्या #STI #Mains2021 #cutoff अंदाजापेक्षा नक्कीच 20 ते 25 गुण जास्त लागेल, असे @thempscupdate चे वैयक्तिक मत आहे.
--------------------------------------------------------------

🚨#ASO #Mains2021 साठी अतिशय कमी पदे असल्याने @thempscupdate कोणताही अंदाज व्यक्त करणार नाही, याची सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी🙏

टीप - ज्यांना आपला #Score कमी वाटत असेल त्यांनी कुठल्याही चर्चेत न पडता आगामी #Combined #GrC #Mains2021 तयारी जोरदारपणे चालू ठेवावी.👍👍


Join /Share / Forward करा 👇

t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#CJI जस्टीस उदय उमेश लळीत (Uday Umesh Lalit) भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे ४९ वे सरन्यायाधीश (CJI Supreme Court) होणार आहेत. एन. व्ही. रमणा यांच्या सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ येत्या २६ ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यानंतर रमणा यांनी लळीत हे आपले उत्तराधिकारी असतील, अशी शिफारस केली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम न करणारे उदय लळीत हे दुसरे सरन्यायाधीश असतील. वकिलीतून ते थेट या पदापर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्या आधी देशाचे १३ वे सरन्यायाधीश एसएम सिक्री यांनी १९७१ मध्ये ही कामगिरी केली होती.

#article - भारतीय राज्यघटनेच्या कलम 124 अंतर्गत उपकलम 2 नुसार राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. 

#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

t.me/politymm1
रक्षाबंधनच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!!!💐

http://t.me/thempscupdate