The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
भारताचे राष्ट्रपती...
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
👆👆किती उपराष्ट्रपती हे नंतर राष्ट्रपती झाले...??
चढता / उतरता क्रम...
The MPSC Update © pinned «#STI #Mains2021 @thempscupdate 🚨👉 #Cutoff "अंदाज" 👈 (उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇 🚨 खुला (Open) & EWS सर्वसाधारण: 👉 250 ते 260 🚨 OBC सर्वसाधारण : 👉 250 ते 255 🛑 टीप :👇👇👇 सध्या 10-20 गुण कमी असलेले अनेक उमेदवार…»
Forwarded from The MPSC Update ©
अनेक विद्यार्थी-मित्रांनी टेलिग्रामला अभ्यासातील किती वेळ द्यावा आणि किती चॅनेल जॉईन करावे असे अनेक प्रश्न विचारले आहेत,

त्याविषयी @thempscupdate ने स्वतःचे मत याअगोदरच डिसेंबर, 2016 मध्ये पोस्ट केले होते ..👇
Forwarded from The MPSC Update ©
## मित्रांनो, टेलिग्राम हे Supplementary आहे...

🚨Core Study ( Standard पुस्तके वाचणे) हे अतिशय महत्वाचे आहे...

🚨 कृपया फक्त मोजकीच 4-5 चॅनेल जॉईन करा, काही बोटावर मोजण्याएवढी चॅनेल निस्वार्थपणे काम करत आहेत, बाकी लोकांचा काही न काही छुपा स्वार्थ लपलेला असतो, हे विद्यार्थ्यांनी ओळखून आपल्या अभ्यासातील महत्वाचा वेळ कृपया वाया घालवू नये..🙏

तुमच्या फावल्या वेळेत टेलिग्राम वरील पोस्ट्स पाहायला हरकत नाही.

🚨 टीप - काही #Telegram #Channels वर होणारी जाहिरातबाजी सोडली तर इतर कोणत्याही टेलिग्राम चॅनेल्सला यूट्यूब सारखे पैसे मिळत नाहीत, ही पूर्णपणे "निःशुल्क" सुविधा आहे..☺️2016 पासून मी या क्षेत्रात आहे जेव्हा फक्त मोजकीच विद्यार्थी-मित्र हे टेलिग्राम वापरत होती.😊🙏

@madhusudanrp
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
physical geo mindmapcharts.pdf
11.8 MB
#imp #geo : "प्राकृतिक भूगोल"
संपूर्ण रिविजन..👆

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

https://t.me/thempscupdate
#tax #asst : एकूण 481 पदा करिता परीक्षा होणार कर सहायक #Combined #GrC
#cwg2022 : अविनाश साबळे 🙌

बर्मिंगहॅम येथे होत असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत बीड जिल्ह्यातील मांडवा येथील अविनाश साबळे याने स्टीपलचेस या क्रीडा प्रकारात रौप्य पदक 🥈✌️मिळविले आहे. त्याच्या या यशाने त्याच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. एकमेकांना पेढे भरवत त्याच्या कुटुंबीयांनी त्यांचा आनंद साजरा केला. तर व्हिडिओ कॉलद्वारे आई-वडिलांनी त्याचे अभिनंदनही केले.

🚨 बालपणापासून धावण्याची आवड असलेल्या अविनाशला परिस्थिती मुळे आर्मीत जावे लागले. या यशाबद्दल आपणास अभिमान असून त्याने देशासाठी काम केले याचा आनंद असल्याचे त्याच्या आई वैशाली साबळे यांनी सांगितले.

https://maharashtratimes.com/maharashtra/beed/commonwealth-games-2022-indian-athlete-avinash-sable-parents-reaction-after-he-won-silver-in-3000m-steeplechase/articleshow/93411881.cms
"Scintillating Sable! Our ‘Marathi Mulga’ from Beed, #AvinashSable creates wonders & history at the #CWC2022 by 🥈winning 1st medal for India for #steeplechase 🥈breaking National record, 🥈breaking his own record, 🥈missing the🥇gold by just 0.05 secs! @avinash3000m Too proud!

https://t.co/FpefQG733e" / Twitter
https://mobile.twitter.com/dev_fadnavis/status/1555912525069565952
Forwarded from The MPSC Update ©
"Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले The MPSC Update चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहे.

राज्यसेवा , PSI/ STI /ASO संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला यातच आमचे समाधान आहे...😊👍👍

आपल्या प्रतिसादाबद्दल पुनःश्च धन्यवाद......😊🙏

तुमच्या मित्र/ मैत्रिणींना आपल्या टेलिग्राम चॅनेल विषयी सांगा...👇

📝 फक्त Quality पोस्ट
📓 Ebooks व नोट्स
📊 इन्फोग्राफिक्स
📢 ऑडिओ नोट्स
आणि बरेच काही

जॉईन करा आणि शेयर करा..
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🚨टीप- 👉 MPSC Update / Pune 👈 या नावाशी साधर्म्य असणारी 10-12 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही..🙏

🚨अतिशय महत्त्वाच्या PDF पाहण्यासाठी एकदम वर Pinned messages पाहा

आपले अधिकृत व एकमेव चॅनेल (2 Fish Logo) जॉईन करण्यासाठी या लिंक ला क्लिक करा 👇

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
NCERT_Science-compilaton.compressed.pdf
538.3 KB
NCERT_Science-compilation

Source - iasbaba
#Sports #CWG2022 #TotalTalley

🚨 भारत 22 सुवर्ण व एकूण 61 पदांसह चौथ्या स्थानी

http://t.me/thempscupdate
22. Gold : Satwik Sairaj Rankireddi and Chirag Shetty - Badminton men’s doubles

#CWG2022 #GoldMedals 🥇 #List

http://t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते👆👆

#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते👆👆

29 वे विरोधी पक्षनेते - श्री. अजित पवार

अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

t.me/politymm1