#objections हरकती पाठवून सुद्धा #FinalKey मध्ये उत्तरे का बदलत नाहीत..?🤔😇👇👇👇
1. मुळात #objections साठी कोणत्याही क्लासेसच्या नोट्स / PDF वर अवलंबून न राहता आपल्याला अपेक्षित उत्तराचा पुरावा #Standard #References असणे आवश्यक आहे.
2. #Standard #References म्हणजे बालभारती क्रमिक पुस्तके, NCERT पुस्तके, YCMOU / IGNOU /NIOS पुस्तके, राष्ट्रीय शासन मान्यताप्राप्त पुस्तके / नियतकालिके / प्रकाशने (IYB, PIB, #eco survey, Reports etc. ) शक्यतो शासकीय माहिती, राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय संकेतस्थळे (Websites) आणि सर्वात महत्वाचे 👉SSC/UPSC अथवा आपल्या आयोगानेच काढलेले #PYQ
3. या सर्व Process मध्ये इतरांवर अवलंबून न राहता स्वतःही माहिती गोळा करा व ऑनलाइन पोस्ट करा.
🚨 टीप- या तिन्ही गोष्टी करून सुद्धा मा. आयोगाने उत्तर बदलले नाही तर आणि तरच हा पूर्णपणे दोष आयोगाच्या मूल्यांकन कार्यपद्धतीतच आहे, हा निष्कर्ष काढता येईल.
@madhusudanrp
https://t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

🚨#eco ED : Enforcement Directorate
अंमलबजावणी संचालनालय (ईडी) हे एक आर्थिक कायद्यांची अंमलबजावणी करणारी एजन्सी आणि भारतातील आर्थिक गुन्हेगारीविरुद्ध लढा देण्यासाठी जबाबदार असणारी आर्थिक गुप्तचर संस्था आहे. हा महसूल विभाग, अर्थ मंत्रालय, भारत सरकारचा एक भाग आहे. हे भारतीय महसूल सेवा, भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी तसेच त्यांच्या स्वतःच्या संवर्गातील पदोन्नती अधिकारी बनलेले आहे. विभागाची एकूण संख्या २००० पेक्षा कमी अधिकारी आहेत, त्यापैकी सुमारे २००० अधिकारी इतर संस्थांकडून प्रतिनियुक्तीवरून आले आहेत तर ईडीचेही स्वतःचे संवर्ग आहेत. सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी ईडी केडरसाठी नियुक्त केले जातात, हे अधिकारी फक्त विभागीय कर्मचारी आहेत जे ईडीची सेवा देतात. एईओंना पदानुक्रमाच्या विविध स्तरांवर बढती दिली जाते आणि ते या लहान विभागाचे कणा आहेत. परदेशी विनिमय नियमन 1947 अन्वये विनिमय नियंत्रण कायद्याच्या उल्लंघनाची पूर्तता करण्यासाठी, आर्थिक कार्य विभागात, जेव्हा 1 मे 1956 रोजी या संचालनालयाची उत्पत्ती झाली तेव्हा 1957 मध्ये या युनिटचे नाव 'अंमलबजावणी संचालनालय' म्हणून बदलण्यात आले. संजय कुमार मिश्रा, माजी आयकर आयुक्त, नवी दिल्ली यांची भारत सरकारच्या सचिव पदावर ईडी चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली.
1⃣ History of ED | Directorate of Enforcement 👇
https://enforcementdirectorate.gov.in/history-ed
2⃣ What ED do 👇
https://enforcementdirectorate.gov.in/what-we-do

#sports #CWG2022 🥇 जेरेमी लालरिन्नुगा: वेटलिफ्टिंग (67Kg)
जेरेमी लालरिन्नुगाने ६७ किलो वजनी गटात एकूण ३०० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले आहे. २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले आहे. जेरेमीने स्नॅच इव्हेंटमध्ये १४० किलो वजन उचलून नवीन राष्ट्रकुल विक्रम नोंदवला आहे.

#STI #Mains2021 #Top #scores @thempscupdate Till now -👇
# Akshay P - 296 ( DT-A) 👈 🚨#score विषयी शंका घेऊ नका, या उमेदवारांनी स्वतः Answerkey चा फोटो पाठवला आहे..😊👆
# Rahul G - 283.25 (NT-B)
# Anita C - 277.5 (Open-F)
# Ganesh B - 276.5 (Open)
# Rahul S - 276 (OBC)
# Sushil N - 275 (OBC)
# Pratik U - 274.5 (OBC)
# Sagar P - 272.5 (EWS)
# Sunil K - 272.5 (OBC)
# Akash P - 272 (EWS)
# Safar K - 270 (EWS)
# Sachin G - 270 (DT-A)
# Swapnil G - 269.5 ( NT-D)
# Shubham Kh - 269 (OBC)
# Jaydip M - 268 (OBC)
# Anil P - 268 (OBC)
# Mahesh P - 267.5 (OBC)
# Shubham K - 266.5 (EWS)
# Dhiraj A - 265.5
# Laxman - 264.5 (NT-D)
# Anurag P - 264 (OBC)
# Bhagwant B - 262.5 (OBC)
# Anup J - 262 (EWS)
# Shrikant P - 260.5 (OBC)
# Yuvraj M - 260 (OBC)
# Appu K - 260 (SBC)
# Sagar D - 259.5 (OBC)
# Tushar K - 259 (OBC)
# Sambhaji H. - 258.5 (EWS)
# Ajit K - 257.5 (NT-C)
# Samarth P - 257.5 (EWS)
# Manohar M - 257.5 (OBC)
# Rushikeh K - 255 (OBC)
# Pooja H - 255 (SC-F)
# Saloni M - 254 (EWS-F)
# Shrinivas P - 251.5 (OBC)
# Sagar P - 250.5 (Diyang)
# Nilesh O - 248 (SC)
# Sachin C - 244.75 (DT-A)
# Anshaya P - 234.5 (SC-F)
# Yogita J - 228.5 (SC-F)
🚨टीप - सदरील Activity फक्त आणि फक्त @TheMPSCupdate चॅनेलच्या सदस्यांसाठीच असल्याने इतरांनी #score पाठवून आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये.
@madhusudanrp🙏
🚨Roll number सहित प्रत्येकी पेपरच्या 200 गुणांपैकी #score पाठवलेल्या आपल्या सदस्यांचेच स्कोर @thempscupdate चॅनेल वर अपलोड केले जातील.
✅ आपले @TheMPSCUpdate चॅनेल Join करण्यासाठी @thempscupdate हा शब्द Telegram 👉 🔍 Search Box मध्ये टाईप करावा☺️🙏

The MPSC Update © pinned «#objections हरकती पाठवून सुद्धा #FinalKey मध्ये उत्तरे का बदलत नाहीत..?🤔😇👇👇👇 1. मुळात #objections साठी कोणत्याही क्लासेसच्या नोट्स / PDF वर अवलंबून न राहता आपल्याला अपेक्षित उत्तराचा पुरावा #Standard #References असणे आवश्यक आहे. 2. #Standard #References…»
#MPSC #New #Exam #Pattern.pdf
1.3 MB
🚨 सर्व राजपत्रित गट-अ आणि ब पदांसाठी एकच पूर्व परिक्षा, मुख्य मात्र वेगवेगळ्या.
✅ सर्व अराजपत्रित गट-ब आणि क संवर्गासाठी यापुढे एकच पूर्व परिक्षा होईल, मुख्य वेगवेगळ्या होतील.
सदर बदल २०२३ पासून लागू असेल

Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
mindmapcharts@PolityMM.pdf
17 MB
5395.pdf
1.3 MB
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांमध्ये उमेदवारांकडून अचूक तपशील न नोंदविल्यास अशा उत्तरपत्रिकांच्या मुल्यांकनासंदर्भात आयोगाकडून केल्या जाणाऱ्या कार्यवाहीबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Forwarded from The MPSC Update ©
आपल्या काही मित्रांनी #STI #Mains2021 #cutoff हा मागील काही वर्षातील जागा यावरून काढण्याचा प्रयत्न केला आहे, पण फक्त जागा किती यावरून #cutoff अंदाज ठरत नसतो.
@thempscupdate चे #cutoff अंदाज मागील काही वर्षांपासून हे बहुतांश वेळा अचूक ठरतात कारण- 👇👇👇
🚨 आपण #Authentic #Data उमेदवाराकडून मागवतो आणि त्यावर #analysis करूनच आपले मत कळवतो.☺️
@madhusudanrp
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#STI #Mains2021 @thempscupdate
🚨👉 #Cutoff "अंदाज" 👈
(उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇
🚨 खुला (Open) &
EWS सर्वसाधारण: 👉 250 ते 260
🚨 OBC सर्वसाधारण : 👉 250 ते 255
🛑 टीप :👇👇👇
✅ सध्या 10-20 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे.
✅ विशेषतः मागास प्रवर्गातील महिला (Female) उमेदवारांचा कट-ऑफ मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण " गटापेक्षा 10 ते 15 गुण कमी लागत आहे.
✅ वयोमर्यादा किंवा आर्थिक परिस्थिती नाजूक असणारे अनेक विद्यार्थी राज्यसेवा बरोबरच #Combined परीक्षेचा एकत्रित (Integrated Study ) करतात..आणि ही पद्धत पण योग्य असून राज्यसेवा आणि Combined पूर्व #Prelims2022 परीक्षा डोळ्यासमोर ठेवून त्यात असणारा Common Syllabus ( जवळपास 40%) संपवणे ही पण एक उत्तम Strategy आहे.
✅ वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..
✅ आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 10 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏
( अनेक चॅनेलनी नेहमीप्रमाणे हे वाक्य 👆जसेच्या तसे उचलले आहे. )😇👆
✅ उर्वरित इतर प्रवर्गासाठी अतिशय कमी #score उपलब्ध झाल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏
✅ त्यामुळे अंतिम निकाल लागेपर्यंत "अखंड अभ्यास करत राहूया..👍
✅ भविष्याच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!! 👍
🚨 #Content #Privacy मुळे आपल्या कोणत्याही पोस्ट Copy / Forward होणार नाहीत, याची सर्वांनी नोंद घ्यावी..!
साभार,
@madhusudanrp
t.me/thempscupdate

👆खास विद्यार्थी-मित्रांच्या आग्रहास्तव Content Privacy काही काळासाठी off केली आहे, सदरील #cutoff "अंदाज" पोस्ट आता Forward करू शकता. 😊
#MPSC अग्रलेख : त्यापेक्षा टाळे ठोका!
https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/maharashtra-curbs-on-recruitment-process-through-state-public-service-commission-zws-70-3054810/

Loksatta
अग्रलेख : त्यापेक्षा टाळे ठोका!
यापूर्वी दुय्यम सेवा मंडळ आणि सेवा निवड मंडळाच्या माध्यमातून नोकरभरतीची प्रक्रिया केली जात होती.
#opinion लोकमानस : लोकसेवा आयोगालाच सक्षम करावे #onlyMPSC
https://www.loksatta.com/sampadkiya/columns/loksatta-readers-reaction-on-article-and-editorial-zws-70-3056530/

लोकमानस : लोकसेवा आयोगालाच सक्षम करावे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे यंत्रणा आहे आणि आजवर त्यांच्याकडून झालेल्या नोकरभरतीत गैरप्रकार झाल्याचे एकही उदाहरण नाही,
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
👆👆👆🚨 #SSE #Mains2021 #Cutoff 👉 "अंदाज" राज्यसेवा मुख्य परीक्षा-2021 @thempscupdate - ( मुलाखतीला पात्र ठरण्यासाठी)
(उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇
✅ #SSE #Mains2021 #Cutoff अंदाज व्यक्त करण्यासाठी आम्हाला खालील मुद्दे अतिशय महत्वाचे वाटले..🧐👇
1⃣ 2021-22 या वर्षात मागील 6 महिन्यात 2 वेळा राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली.
2⃣ #Mains2021 मध्ये #Mains2020 च्या तुलनेत दुप्पट जास्त पदे आहेत.
3⃣ #Mains2020 मधील जवळपास 70% पेक्षा जास्त उमेदवार पुन्हा #Mains2021 परीक्षेसाठी पात्र ठरले.
4⃣ पुन्हा पात्र ठरलेल्या अशा उमेदवारांपैकी - जवळपास 2/3 परीक्षार्थी यांनी #Mains2020 पेक्षा #Mains2021 मध्ये 40 ते 50 गुणांची वाढ केली आहे.
त्यामुळे, आमच्या मते-👇👇👇👇
-------------------------------------------------------------
🚨 सद्यस्थितीत #Updated #Score पाहता #SSE #Mains2021 #Cutoff हा
👉#Mains2020 पेक्षा फक्त 10 ते 15 गुणांनी कमी लागेल, 👈असा आमचा अंदाज आहे🚨
--------------------------------------------------------------
e.g. #Open (सर्वसाधारण): ~ 456 (Descriptive ➕ Objective )
@thempscupdate
🚨टीप -👇👇👇
1. वरील कट-ऑफ हा अंदाज असून मुलाखतीला पात्र ठरतील उमेदवारांनी किमान आतापासूनच तयारी सुरू करावी हा या प्रपंचामागिल एकमेव उद्देश आहे.
2. 100 गुणांच्या वर्णनात्मक परीक्षेचे गुण निकालाच्या दिवशी कळत असल्यामुळे 👉सध्या 10-20 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे..
3. महिला (Female) प्रवर्गातील उमेदवारांचा कट-ऑफ मुख्य परीक्षेमध्ये मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण (General)" गटापेक्षा 40 ते 50 गुण कमी लागत आहे. #thempscupdate👆👇
4. #cutoff अंदाजाच्या जवळपास #score असणाऱ्या विद्यार्थी-मित्रांनी #SSE व #Combined #Prelims2022 व परिक्षेबरोबरच इतर परीक्षा यांचा पण समांतर अभ्यास करावा.
5. वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण #thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..🙏
साभार,
@madhusudanrp
🚨कॉपी-पेस्ट बहादरांनो, कृपया आकडे बदलून इतरत्र पोस्ट करू नका, ही विनंती..🙏

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास - इयत्ता 11 वी.. सर्व महत्वाचे मुद्दे..👇