Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
Lucent इतिहास प्रश्नसंच.pdf
49 MB
#sse #imp #ncertQs :
🚨NCERT पुस्तकावर आधारित इतिहासवरील प्रश्न ..👆
इतिहास विषयाच्या परीक्षाभिमुख
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm

🎯❇️ *प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी ! - एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय*
🧐 तुम्हाला माहिती असेल , याआधी 1 जुलै 2022 पासून केंद्र सरकारने ‘सिंगल यूज प्लॅस्टिक’ वर बंदी घातली होती
✍️ दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ‘सिंगल युज प्लॅस्टिक बंदी’ करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे
🤷♂️ *काय म्हणाले एकनाथ शिंदे ?*
🔰 ‘सिंगल युज प्लॅस्टिक’ मध्ये कप, प्लेट्स, वाडगा, चमचे, कंटेनरयांच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती
🔰 मात्र बाजारात पेपरच्या नावाखाली डिश, कंटेनर, ग्लास, कप आदी प्लॅस्टिक लेप असलेल्या किंवा प्लॅस्टिक लॅमिनेशन केलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात या सर्व वस्तुंमध्येही ‘प्लॅस्टिक’ आहे
🔰 हे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्लॅस्टिक लेप किंवा ‘लॅमिनेशन’ केलेल्या वस्तूंवरही बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत - यासाठी शक्तिप्रदत्त’ समिती नेमण्यात आली आहे
🔰 या समितीची 7 जुलैला बैठक झाली होती , त्यामध्ये महाराष्ट्र प्लॅस्टिक व थर्माकॉल उत्पादने अधिसूचना-2018 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता
👉 *यावस्तूंमध्ये* - डिस्पोजेबल डिश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटा, वाडगा आणि कंटेनर यांच्या उत्पादनावर आता बंदी असणार आहे

Ancient @historymm mindmapcharts.pdf
11 MB
#imp : प्राचीन भारत संपूर्ण रिविजन..👆
प्राचीन भारत : इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm
प्राचीन भारत : इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm
#Combined #Mains2020 #Exam #Dates महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 च्या आयोजनासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
संयुक्त पेपर 1- दि. 11/09/2022
PSI पेपर 2- दि. 25/09/2022
STI पेपर 2- दि. 15/10/2022
ASO पेपर 2- दि. 16/10/ 2022
संयुक्त पेपर 1- दि. 11/09/2022
PSI पेपर 2- दि. 25/09/2022
STI पेपर 2- दि. 15/10/2022
ASO पेपर 2- दि. 16/10/ 2022
#Sports #Commonwealth Games 2022: शानदार उद्घाटन समारंभाने राष्ट्रकुल स्पर्धेचा शुभारंभ; पीव्ही सिंधू, मनप्रित सिंगने केलं भारतीय चमूचं नेतृत्व
https://www.loksatta.com/krida/commonwealth-games-2022-officially-declared-open-pv-sindhu-manpreet-singh-led-the-indian-contingent-scsg-91-3045440/

Loksatta
Commonwealth Games 2022: शानदार उद्घाटन समारंभाने राष्ट्रकुल स्पर्धेचा शुभारंभ; पीव्ही सिंधू, मनप्रित सिंगने केलं भारतीय चमूचं…
२००२ मँचेस्टर गेम्सपासून प्रत्येक राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांच्या बाबतीत भारत पहिल्या पाच देशांमध्ये समाविष्ट होत आला आहे.
5_6278517222042240846.pdf
545.5 KB
जाहिरात क्रमांक 50/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2021-राज्यकर निरीक्षक पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच हरकती सादर करण्यासाठी वेबलिंक सुरू करण्यात येत आहे.
The MPSC Update ©
#STI #Mains2021 #cutoff अंदाज किती असेल याविषयी अनेक मेसेज येत आहेत, कृपया अशा सर्व उमेदवारांनी- #STI #P2 #FirstKey येईपर्यंत वाट पाहावी, त्यानंतरच आपण #Score मागवणार आहोत..🙏 @madhusudanrp t.me/thempscupdate
आपल्या काही मित्रांनी #STI #Mains2021 #cutoff हा मागील काही वर्षातील जागा यावरून काढण्याचा प्रयत्न केला आहे, पण फक्त जागा किती यावरून #cutoff अंदाज ठरत नसतो.
@thempscupdate चे #cutoff अंदाज मागील काही वर्षांपासून हे बहुतांश वेळा अचूक ठरतात कारण- 👇👇👇
🚨 आपण #Authentic #Data उमेदवाराकडून मागवतो आणि त्यावर #analysis करूनच आपले मत कळवतो.☺️
@madhusudanrp
http://t.me/thempscupdate
The MPSC Update ©
5_6278517222042240846.pdf
नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या #STI #Mains2021 #P2 #FirstKey मध्ये #MPSC ने काही प्रश्नांची उत्तरे चूक दिली आहेत, त्यामुळे -
✅ #Objections पाठवण्यासाठी-👇
Standard Reference चा योग्य Screenshot
👉 @madhusudanrp या Usename वर पाठविल्यास आपण आपल्या @thempscupdate चॅनेलवर पोस्ट करणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी-मित्रांकडून हरकती आल्यास आयोग #Finalkey मध्ये उत्तर बदलण्याची शक्यता आहे.
http://t.me/thempscupdate
✅ #Objections पाठवण्यासाठी-👇
Standard Reference चा योग्य Screenshot
👉 @madhusudanrp या Usename वर पाठविल्यास आपण आपल्या @thempscupdate चॅनेलवर पोस्ट करणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी-मित्रांकडून हरकती आल्यास आयोग #Finalkey मध्ये उत्तर बदलण्याची शक्यता आहे.
http://t.me/thempscupdate
The MPSC Update ©
#STI #Mains2021 #Cutoff अंदाज
व्यक्त करण्याचे @thempscupdate ने ठरवले आहे.
मागच्या वर्षीपेक्षा जागा मुबलक प्रमाणात असल्यामुळे,
🚨सर्वप्रथम दोन्ही पेपरमध्ये #Score 250+ 👈 असणाऱ्या "फक्त आणि फक्त आपल्या चॅनेलच्या सदस्यांनीच" स्कोर खालीलप्रमाणे पाठवावेत-👇👇👇
1. आपले नाव,
2.एकूण गुण - एकूण 200 गुणांच्या दोन्ही पेपर्सच्या स्वतंत्र गुणसाहित
3. बैठक क्रमांक ( Seat number)
4. Category ( प्रवर्ग)
@madhusudanrp 👈 या Username वर पाठवावेत..
जितके जास्तीत जास्त स्कोर येतील तितका Cutoff अंदाज अचूक सांगता येईल.
🚨टीप - सदरील Activity फक्त आणि फक्त @TheMPSCupdate चॅनेलच्या सदस्यांसाठीच असल्याने इतरांनी #score पाठवून आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये.🙏
🚨Seat number सहित पाठवलेल्या आपल्या सदस्यांचेच स्कोर @thempscupdate चॅनेल वर अपलोड केले जातील.
आपले @TheMPSCUpdate चॅनेल Join करण्यासाठी @thempscupdate हा शब्द Telegram 🔍 Search Box मध्ये टाईप करावा☺️🙏
https://t.me/thempscupdate

The MPSC Update © pinned «#STI #Mains2021 #Cutoff अंदाज व्यक्त करण्याचे @thempscupdate ने ठरवले आहे. मागच्या वर्षीपेक्षा जागा मुबलक प्रमाणात असल्यामुळे, 🚨सर्वप्रथम दोन्ही पेपरमध्ये #Score 250+ 👈 असणाऱ्या "फक्त आणि फक्त आपल्या चॅनेलच्या सदस्यांनीच" स्कोर खालीलप्रमाणे पाठवावेत-👇👇👇…»
5366.pdf
10.2 MB
#sports #CWG2022 🥈 संकेत सरगर (सांगली) : वेटलिफ्टिंग (55Kg)
भारताने खाते उघडले..! ✌️
http://t.me/thempscupdate
भारताने खाते उघडले..! ✌️
http://t.me/thempscupdate
#sports #CWG2022 🥇 मीराबाई चानू : वेटलिफ्टिंग (49Kg)
✅ मीराबाई चानूने २२ व्या राष्ट्रकूल स्पर्धेमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. ४९ किलो वजनी गटात चानूने ही धडाकेबाज कामगिरी केली आहे. मीराबाईने स्नॅच राऊंडमध्ये ८८ किलो वजन उचलले. तर क्लीन अँड जर्क राऊंडमध्ये ११३ किलो वजन उचलले. म्हणजेच सुवर्णपदक जिंकण्यासाठी तिने एकूण २०१ किलो वजन उचलले. याआधीही चानूने गोल्डकोस्ट येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

Forwarded from The MPSC Update ©
🚨 मित्रांनो, मागील 4 वर्षांपासून आपण प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे कोणत्याही क्लासेसला पाठिंबा देत नाही, पण पूर्णपणे Free Access देऊनही Quality Material देणारे काही मोजक्या लोकांपैकी हे एक...👇👇👇
( जे चांगलं आहे ते मान्यच करावं लागेल..! )
https://youtu.be/DeXLBHF-Jvs

YouTube
इतिहास: राज्यसेवा पूर्व परीक्षा संभाव्य प्रश्न विश्लेषण Part 1 By Pawan Sir
Download App Now:
https://bit.ly/3Wenkuu
Please like, share this video, and don't forget to subscribe to our channel.
#MPSC #MPSChistory #PawanSir#gurukulprabodhini #HistoryByPawanSir
================================================
आम्हास विविध सोशल मीडिया…

#objections हरकती पाठवून सुद्धा #FinalKey मध्ये उत्तरे का बदलत नाहीत..?🤔😇👇👇👇
1. मुळात #objections साठी कोणत्याही क्लासेसच्या नोट्स / PDF वर अवलंबून न राहता आपल्याला अपेक्षित उत्तराचा पुरावा #Standard #References असणे आवश्यक आहे.
2. #Standard #References म्हणजे बालभारती क्रमिक पुस्तके, NCERT पुस्तके, YCMOU / IGNOU /NIOS पुस्तके, राष्ट्रीय शासन मान्यताप्राप्त पुस्तके / नियतकालिके / प्रकाशने (IYB, PIB, #eco survey, Reports etc. ) शक्यतो शासकीय माहिती, राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय संकेतस्थळे (Websites) आणि सर्वात महत्वाचे 👉SSC/UPSC अथवा आपल्या आयोगानेच काढलेले #PYQ
3. या सर्व Process मध्ये इतरांवर अवलंबून न राहता स्वतःही माहिती गोळा करा व ऑनलाइन पोस्ट करा.
🚨 टीप- या तिन्ही गोष्टी करून सुद्धा मा. आयोगाने उत्तर बदलले नाही तर आणि तरच हा पूर्णपणे दोष आयोगाच्या मूल्यांकन कार्यपद्धतीतच आहे, हा निष्कर्ष काढता येईल.

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

🚨#eco ED : Enforcement Directorate
अंमलबजावणी संचालनालय (ईडी) हे एक आर्थिक कायद्यांची अंमलबजावणी करणारी एजन्सी आणि भारतातील आर्थिक गुन्हेगारीविरुद्ध लढा देण्यासाठी जबाबदार असणारी आर्थिक गुप्तचर संस्था आहे. हा महसूल विभाग, अर्थ मंत्रालय, भारत सरकारचा एक भाग आहे. हे भारतीय महसूल सेवा, भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी तसेच त्यांच्या स्वतःच्या संवर्गातील पदोन्नती अधिकारी बनलेले आहे. विभागाची एकूण संख्या २००० पेक्षा कमी अधिकारी आहेत, त्यापैकी सुमारे २००० अधिकारी इतर संस्थांकडून प्रतिनियुक्तीवरून आले आहेत तर ईडीचेही स्वतःचे संवर्ग आहेत. सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी ईडी केडरसाठी नियुक्त केले जातात, हे अधिकारी फक्त विभागीय कर्मचारी आहेत जे ईडीची सेवा देतात. एईओंना पदानुक्रमाच्या विविध स्तरांवर बढती दिली जाते आणि ते या लहान विभागाचे कणा आहेत. परदेशी विनिमय नियमन 1947 अन्वये विनिमय नियंत्रण कायद्याच्या उल्लंघनाची पूर्तता करण्यासाठी, आर्थिक कार्य विभागात, जेव्हा 1 मे 1956 रोजी या संचालनालयाची उत्पत्ती झाली तेव्हा 1957 मध्ये या युनिटचे नाव 'अंमलबजावणी संचालनालय' म्हणून बदलण्यात आले. संजय कुमार मिश्रा, माजी आयकर आयुक्त, नवी दिल्ली यांची भारत सरकारच्या सचिव पदावर ईडी चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली.
1⃣ History of ED | Directorate of Enforcement 👇
https://enforcementdirectorate.gov.in/history-ed
2⃣ What ED do 👇
https://enforcementdirectorate.gov.in/what-we-do