Forwarded from The MPSC Update ©
👆👆👆🚨 #SSE #Mains2021 #Cutoff 👉 "अंदाज" राज्यसेवा मुख्य परीक्षा-2021 #thempscupdate - ( मुलाखतीला पात्र ठरण्यासाठी)
(उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇
✅ #SSE #Mains2021 #Cutoff अंदाज व्यक्त करण्यासाठी आम्हाला खालील मुद्दे अतिशय महत्वाचे वाटले..🧐👇
1⃣ 2021-22 या वर्षात मागील 6 महिन्यात 2 वेळा राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली.
2⃣ #Mains2021 मध्ये #Mains2020 च्या तुलनेत दुप्पट जास्त पदे आहेत.
3⃣ #Mains2020 मधील जवळपास 70% पेक्षा जास्त उमेदवार पुन्हा #Mains2021 परीक्षेसाठी पात्र ठरले.
4⃣ पुन्हा पात्र ठरलेल्या अशा उमेदवारांपैकी - जवळपास 2/3 परीक्षार्थी यांनी #Mains2020 पेक्षा #Mains2021 मध्ये 40 ते 50 गुणांची वाढ केली आहे.
त्यामुळे, आमच्या मते-👇👇👇👇
-------------------------------------------------------------
🚨 सद्यस्थितीत #Updated #Score पाहता #SSE #Mains2021 #Cutoff हा
👉#Mains2020 पेक्षा फक्त 10 ते 15 गुणांनी कमी लागेल, 👈असा आमचा अंदाज आहे🚨
--------------------------------------------------------------
e.g. #Open (सर्वसाधारण): ~ 456 (Descriptive ➕ Objective )
#thempscupdate
🚨टीप -👇👇👇
1. वरील कट-ऑफ हा अंदाज असून मुलाखतीला पात्र ठरतील उमेदवारांनी किमान आतापासूनच तयारी सुरू करावी हा या प्रपंचामागिल एकमेव उद्देश आहे.
2. 100 गुणांच्या वर्णनात्मक परीक्षेचे गुण निकालाच्या दिवशी कळत असल्यामुळे 👉सध्या 10-20 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे..
3. महिला (Female) प्रवर्गातील उमेदवारांचा कट-ऑफ मुख्य परीक्षेमध्ये मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण (General)" गटापेक्षा 40 ते 50 गुण कमी लागत आहे. #thempscupdate👆👇
4. #cutoff अंदाजाच्या जवळपास #score असणाऱ्या विद्यार्थी-मित्रांनी #SSE #Prelims2021 व #Combined #Mains2021 परिक्षेबरोबरच इतर परीक्षा यांचा पण समांतर अभ्यास करावा.
5. वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण #thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..🙏
साभार,
@madhusudanrp
🚨कॉपी-पेस्ट बहादरांनो, #ContentPrivacy मुळे आपल्या चॅनेलवरील कोणतीही पोस्ट Copy/Forward/Save करता येणार नाही.😊कृपया आकडे बदलून इतरत्र पोस्ट करू नका, ही विनंती..🙏

Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
महामहिम श्रीम. द्रोपदी मुर्मु यांचे भाषण..👇👇
🚨भारतीय संविधानाला पुन्हा एकदा सलाम..!!! 🙏🙏🙏
https://youtu.be/_s01YgzZ87c
http://t.me/politymm1

YouTube
President Droupadi Murmu's Address | Swearing-in-Ceremony of 15th President of India | 22 July, 2022
#DraupadiMurmu #President #PresidentofIndia
Sansad Television is the Parliamentary channel of India. It was created in 2021 by merging Lok Sabha Television and Rajya Sabha Television.
Follow us on:
-Twitter: https://twitter.com/sansad_tv
-Insta: https:…

Polity By M.M. ( 2.0 )
महामहिम श्रीम. द्रोपदी मुर्मु यांचे भाषण..👇👇 🚨भारतीय संविधानाला पुन्हा एकदा सलाम..!!! 🙏🙏🙏 https://youtu.be/_s01YgzZ87c http://t.me/politymm1
🚨 Summary - "भारत में गरीब सपने देख सकते है और पुरा भी कर सकते है" 👏🙌
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
physical geo mindmapcharts.pdf
11.8 MB
#imp #geo : "प्राकृतिक भूगोल"
संपूर्ण रिविजन..👆
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
https://t.me/thempscupdate

Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
Lucent इतिहास प्रश्नसंच.pdf
49 MB
#sse #imp #ncertQs :
🚨NCERT पुस्तकावर आधारित इतिहासवरील प्रश्न ..👆
इतिहास विषयाच्या परीक्षाभिमुख
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm

🎯❇️ *प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी ! - एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय*
🧐 तुम्हाला माहिती असेल , याआधी 1 जुलै 2022 पासून केंद्र सरकारने ‘सिंगल यूज प्लॅस्टिक’ वर बंदी घातली होती
✍️ दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ‘सिंगल युज प्लॅस्टिक बंदी’ करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे
🤷♂️ *काय म्हणाले एकनाथ शिंदे ?*
🔰 ‘सिंगल युज प्लॅस्टिक’ मध्ये कप, प्लेट्स, वाडगा, चमचे, कंटेनरयांच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती
🔰 मात्र बाजारात पेपरच्या नावाखाली डिश, कंटेनर, ग्लास, कप आदी प्लॅस्टिक लेप असलेल्या किंवा प्लॅस्टिक लॅमिनेशन केलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात या सर्व वस्तुंमध्येही ‘प्लॅस्टिक’ आहे
🔰 हे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्लॅस्टिक लेप किंवा ‘लॅमिनेशन’ केलेल्या वस्तूंवरही बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत - यासाठी शक्तिप्रदत्त’ समिती नेमण्यात आली आहे
🔰 या समितीची 7 जुलैला बैठक झाली होती , त्यामध्ये महाराष्ट्र प्लॅस्टिक व थर्माकॉल उत्पादने अधिसूचना-2018 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता
👉 *यावस्तूंमध्ये* - डिस्पोजेबल डिश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटा, वाडगा आणि कंटेनर यांच्या उत्पादनावर आता बंदी असणार आहे

Ancient @historymm mindmapcharts.pdf
11 MB
#imp : प्राचीन भारत संपूर्ण रिविजन..👆
प्राचीन भारत : इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm
प्राचीन भारत : इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm
#Combined #Mains2020 #Exam #Dates महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 च्या आयोजनासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
संयुक्त पेपर 1- दि. 11/09/2022
PSI पेपर 2- दि. 25/09/2022
STI पेपर 2- दि. 15/10/2022
ASO पेपर 2- दि. 16/10/ 2022
संयुक्त पेपर 1- दि. 11/09/2022
PSI पेपर 2- दि. 25/09/2022
STI पेपर 2- दि. 15/10/2022
ASO पेपर 2- दि. 16/10/ 2022
#Sports #Commonwealth Games 2022: शानदार उद्घाटन समारंभाने राष्ट्रकुल स्पर्धेचा शुभारंभ; पीव्ही सिंधू, मनप्रित सिंगने केलं भारतीय चमूचं नेतृत्व
https://www.loksatta.com/krida/commonwealth-games-2022-officially-declared-open-pv-sindhu-manpreet-singh-led-the-indian-contingent-scsg-91-3045440/

Loksatta
Commonwealth Games 2022: शानदार उद्घाटन समारंभाने राष्ट्रकुल स्पर्धेचा शुभारंभ; पीव्ही सिंधू, मनप्रित सिंगने केलं भारतीय चमूचं…
२००२ मँचेस्टर गेम्सपासून प्रत्येक राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांच्या बाबतीत भारत पहिल्या पाच देशांमध्ये समाविष्ट होत आला आहे.
5_6278517222042240846.pdf
545.5 KB
जाहिरात क्रमांक 50/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2021-राज्यकर निरीक्षक पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच हरकती सादर करण्यासाठी वेबलिंक सुरू करण्यात येत आहे.
The MPSC Update ©
#STI #Mains2021 #cutoff अंदाज किती असेल याविषयी अनेक मेसेज येत आहेत, कृपया अशा सर्व उमेदवारांनी- #STI #P2 #FirstKey येईपर्यंत वाट पाहावी, त्यानंतरच आपण #Score मागवणार आहोत..🙏 @madhusudanrp t.me/thempscupdate
आपल्या काही मित्रांनी #STI #Mains2021 #cutoff हा मागील काही वर्षातील जागा यावरून काढण्याचा प्रयत्न केला आहे, पण फक्त जागा किती यावरून #cutoff अंदाज ठरत नसतो.
@thempscupdate चे #cutoff अंदाज मागील काही वर्षांपासून हे बहुतांश वेळा अचूक ठरतात कारण- 👇👇👇
🚨 आपण #Authentic #Data उमेदवाराकडून मागवतो आणि त्यावर #analysis करूनच आपले मत कळवतो.☺️
@madhusudanrp
http://t.me/thempscupdate
The MPSC Update ©
5_6278517222042240846.pdf
नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या #STI #Mains2021 #P2 #FirstKey मध्ये #MPSC ने काही प्रश्नांची उत्तरे चूक दिली आहेत, त्यामुळे -
✅ #Objections पाठवण्यासाठी-👇
Standard Reference चा योग्य Screenshot
👉 @madhusudanrp या Usename वर पाठविल्यास आपण आपल्या @thempscupdate चॅनेलवर पोस्ट करणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी-मित्रांकडून हरकती आल्यास आयोग #Finalkey मध्ये उत्तर बदलण्याची शक्यता आहे.
http://t.me/thempscupdate
✅ #Objections पाठवण्यासाठी-👇
Standard Reference चा योग्य Screenshot
👉 @madhusudanrp या Usename वर पाठविल्यास आपण आपल्या @thempscupdate चॅनेलवर पोस्ट करणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी-मित्रांकडून हरकती आल्यास आयोग #Finalkey मध्ये उत्तर बदलण्याची शक्यता आहे.
http://t.me/thempscupdate
The MPSC Update ©
#STI #Mains2021 #Cutoff अंदाज
व्यक्त करण्याचे @thempscupdate ने ठरवले आहे.
मागच्या वर्षीपेक्षा जागा मुबलक प्रमाणात असल्यामुळे,
🚨सर्वप्रथम दोन्ही पेपरमध्ये #Score 250+ 👈 असणाऱ्या "फक्त आणि फक्त आपल्या चॅनेलच्या सदस्यांनीच" स्कोर खालीलप्रमाणे पाठवावेत-👇👇👇
1. आपले नाव,
2.एकूण गुण - एकूण 200 गुणांच्या दोन्ही पेपर्सच्या स्वतंत्र गुणसाहित
3. बैठक क्रमांक ( Seat number)
4. Category ( प्रवर्ग)
@madhusudanrp 👈 या Username वर पाठवावेत..
जितके जास्तीत जास्त स्कोर येतील तितका Cutoff अंदाज अचूक सांगता येईल.
🚨टीप - सदरील Activity फक्त आणि फक्त @TheMPSCupdate चॅनेलच्या सदस्यांसाठीच असल्याने इतरांनी #score पाठवून आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये.🙏
🚨Seat number सहित पाठवलेल्या आपल्या सदस्यांचेच स्कोर @thempscupdate चॅनेल वर अपलोड केले जातील.
आपले @TheMPSCUpdate चॅनेल Join करण्यासाठी @thempscupdate हा शब्द Telegram 🔍 Search Box मध्ये टाईप करावा☺️🙏

The MPSC Update © pinned «#STI #Mains2021 #Cutoff अंदाज व्यक्त करण्याचे @thempscupdate ने ठरवले आहे. मागच्या वर्षीपेक्षा जागा मुबलक प्रमाणात असल्यामुळे, 🚨सर्वप्रथम दोन्ही पेपरमध्ये #Score 250+ 👈 असणाऱ्या "फक्त आणि फक्त आपल्या चॅनेलच्या सदस्यांनीच" स्कोर खालीलप्रमाणे पाठवावेत-👇👇👇…»
5366.pdf
10.2 MB