The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
असो..उद्या होणाऱ्या #STI #Mains2021 #P2 परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!!👍👍

t.me/thempscupdate
#STI #Mains2021 #cutoff अंदाज किती असेल याविषयी अनेक मेसेज येत आहेत, कृपया अशा सर्व उमेदवारांनी-

#STI #P2 #FirstKey येईपर्यंत वाट पाहावी, त्यानंतरच आपण #Score मागवणार आहोत..🙏

@madhusudanrp

t.me/thempscupdate
"Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले The MPSC Update चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहे.

राज्यसेवा , PSI/ STI /ASO संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला यातच आमचे समाधान आहे...😊👍👍

आपल्या प्रतिसादाबद्दल पुनःश्च धन्यवाद......😊🙏

तुमच्या मित्र/ मैत्रिणींना आपल्या टेलिग्राम चॅनेल विषयी सांगा...👇

📝 फक्त Quality पोस्ट
📓 Ebooks व नोट्स
📊 इन्फोग्राफिक्स
📢 ऑडिओ नोट्स
आणि बरेच काही

जॉईन करा आणि शेयर करा..
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🚨टीप- 👉 MPSC Update / Updated/Pune 👈 या शब्दांचा वापर करून 10-12 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही..🙏

🚨
अतिशय महत्त्वाच्या PDF पाहण्यासाठी एकदम वर Pinned messages पाहा

आपले अधिकृत व एकमेव चॅनेल (2 Fish Logo) जॉईन करण्यासाठी या लिंक ला क्लिक करा 👇

t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#STI #Mains2021 #cutoff अंदाज किती असेल याविषयी अनेक मेसेज येत आहेत, कृपया अशा सर्व उमेदवारांनी- #STI #P2 #FirstKey येईपर्यंत वाट पाहावी, त्यानंतरच आपण #Score मागवणार आहोत..🙏 @madhusudanrp t.me/thempscupdate»
Forwarded from The MPSC Update ©
👆👆👆🚨 #SSE #Mains2021 #Cutoff 👉 "अंदाज" राज्यसेवा मुख्य परीक्षा-2021 #thempscupdate - ( मुलाखतीला पात्र ठरण्यासाठी)

(उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇

#SSE #Mains2021 #Cutoff अंदाज व्यक्त करण्यासाठी आम्हाला खालील मुद्दे अतिशय महत्वाचे वाटले..🧐👇

1⃣ 2021-22 या वर्षात मागील 6 महिन्यात 2 वेळा राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली.

2⃣ #Mains2021 मध्ये #Mains2020 च्या तुलनेत दुप्पट जास्त पदे आहेत.

3⃣ #Mains2020 मधील जवळपास 70% पेक्षा जास्त उमेदवार पुन्हा #Mains2021 परीक्षेसाठी पात्र ठरले.

4⃣ पुन्हा पात्र ठरलेल्या अशा उमेदवारांपैकी - जवळपास 2/3 परीक्षार्थी यांनी #Mains2020 पेक्षा #Mains2021 मध्ये 40 ते 50 गुणांची वाढ केली आहे.

त्यामुळे, आमच्या मते-👇👇👇👇
-------------------------------------------------------------
🚨 सद्यस्थितीत #Updated #Score पाहता #SSE #Mains2021 #Cutoff हा

👉
#Mains2020 पेक्षा फक्त 10 ते 15 गुणांनी कमी लागेल, 👈असा आमचा अंदाज आहे🚨
--------------------------------------------------------------

e.g. #Open (सर्वसाधारण): ~ 456 (Descriptive Objective )

#thempscupdate

🚨टीप -👇👇👇

1. वरील कट-ऑफ हा अंदाज असून मुलाखतीला पात्र ठरतील उमेदवारांनी किमान आतापासूनच तयारी सुरू करावी हा या प्रपंचामागिल एकमेव उद्देश आहे.

2. 100 गुणांच्या वर्णनात्मक परीक्षेचे गुण निकालाच्या दिवशी कळत असल्यामुळे 👉सध्या 10-20 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे..

3. महिला (Female) प्रवर्गातील उमेदवारांचा कट-ऑफ मुख्य परीक्षेमध्ये मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण (General)" गटापेक्षा 40 ते 50 गुण कमी लागत आहे. #thempscupdate👆👇

4. #cutoff अंदाजाच्या जवळपास #score असणाऱ्या विद्यार्थी-मित्रांनी #SSE #Prelims2021#Combined #Mains2021 परिक्षेबरोबरच इतर परीक्षा यांचा पण समांतर अभ्यास करावा.

5. वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण #thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..🙏

साभार,

@madhusudanrp

🚨कॉपी-पेस्ट बहादरांनो, #ContentPrivacy मुळे आपल्या चॅनेलवरील कोणतीही पोस्ट Copy/Forward/Save करता येणार नाही.😊कृपया आकडे बदलून इतरत्र पोस्ट करू नका, ही विनंती..🙏
विपरीत परिस्थितीत संघर्ष करणाऱ्यांना शेवटी विजय मिळतोच..!!!☺️🤘

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨 #SSE #Mains2020 #Cutoff

🚨एकूण पदे - 200
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
physical geo mindmapcharts.pdf
11.8 MB
#imp #geo : "प्राकृतिक भूगोल"
संपूर्ण रिविजन..👆

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

https://t.me/thempscupdate
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
Lucent इतिहास प्रश्नसंच.pdf
49 MB
#sse #imp #ncertQs :

🚨NCERT पुस्तकावर आधारित इतिहासवरील प्रश्न ..👆

इतिहास विषयाच्या परीक्षाभिमुख
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇

t.me/historymm
🎯❇️ *प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी ! - एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय*



🧐 तुम्हाला माहिती असेल , याआधी 1 जुलै 2022 पासून केंद्र सरकारने ‘सिंगल यूज प्लॅस्टिक’ वर बंदी घातली होती

✍️ दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ‘सिंगल युज प्लॅस्टिक बंदी’ करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे

🤷‍♂️ *काय म्हणाले एकनाथ शिंदे ?*

🔰 ‘सिंगल युज प्लॅस्टिक’ मध्ये कप, प्लेट्स, वाडगा, चमचे, कंटेनरयांच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती

🔰 मात्र बाजारात पेपरच्या नावाखाली डिश, कंटेनर, ग्लास, कप आदी प्लॅस्टिक लेप असलेल्या किंवा प्लॅस्टिक लॅमिनेशन केलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात या सर्व वस्तुंमध्येही ‘प्लॅस्टिक’ आहे

🔰 हे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्लॅस्टिक लेप किंवा ‘लॅमिनेशन’ केलेल्या वस्तूंवरही बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत - यासाठी शक्तिप्रदत्त’ समिती नेमण्यात आली आहे

🔰 या समितीची 7 जुलैला बैठक झाली होती , त्यामध्ये महाराष्ट्र प्लॅस्टिक व थर्माकॉल उत्पादने अधिसूचना-2018 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता

👉 *यावस्तूंमध्ये* - डिस्पोजेबल डिश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटा, वाडगा आणि कंटेनर यांच्या उत्पादनावर आता बंदी असणार आहे
#inspirational : शुभ प्रभात..!!!
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
Ancient @historymm mindmapcharts.pdf
11 MB
#imp : प्राचीन भारत संपूर्ण रिविजन..👆

प्राचीन भारत : इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇

t.me/historymm
#Combined #Mains2020 #Exam #Dates महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 च्या आयोजनासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
संयुक्त पेपर 1- दि. 11/09/2022
PSI पेपर 2- दि. 25/09/2022
STI पेपर 2- दि. 15/10/2022
ASO पेपर 2- दि. 16/10/ 2022
5_6278517222042240846.pdf
545.5 KB
जाहिरात क्रमांक 50/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2021-राज्यकर निरीक्षक पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच हरकती सादर करण्यासाठी वेबलिंक सुरू करण्यात येत आहे.