The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
#eco 2022 मध्ये झालेल्या अनेक परीक्षांमध्ये वरील पुस्तकामधील आयोगाने प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी असलेले MCQ प्रश्न जसेच्या तसे उचलले आहेत.
Forwarded from The MPSC Update ©
#eco survey 2021-22.pdf
21.5 MB
#eco : महाराष्ट्राची आर्थिक पाहणी : 2021-22
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
15. M.Venkaikh Naidu (2017-22)

16. Jagdeep Dhankhad ...

🚨 भारताचे उपराष्ट्रपती....👆

http://t.me/politymm1
The MPSC Update ©
🚨 नवीन शासन, नवीन आश्वासन..!!! मागणीपत्र वेळेवर येऊन MPSC कडून नोटिफिकेशन येईपर्यंतचा प्रवास किती जलद होतो हे महत्त्वाचे..😇🙏 https://www.esakal.com/maharashtra/cm-eknath-shinde-phone-call-mpsc-exam-400-new-vacancies-government-job
🚨 #sse #mains2023

वाढीव जागेबाबत मागणीपत्र वेळेवर येऊन MPSC कडून नोटिफिकेशन येईपर्यंतचा प्रवास जलद होणे महत्त्वाचे आहे आणि त्याबरोबरच 2023 पासून होणारा राज्यसेवा मुख्य परीक्षेत नवीन बदल 2025 पासून लागू करावा, हा आग्रहही तितकाच महत्वाचा.🙏
#mpsc #reforms : IAS प्रमाणे MAS (Maharashtra Administrative Services ) असावे अशी जुनी मागणी मा.मेश्राम सरामुळे पुन्हा प्रकाशझोतात आली आहे.👌

आपला या मागणीला पाठींबा असल्यास नक्की Vote करा..👇👇👇

https://twitter.com/MeshramDayanand/status/1549603916949618688?s=20&t=eJOBgkJDDBp9PUS7JyiwnQ
#STI #Mains2021 #P1 #Firstkey.pdf
539.6 KB
🚨 #STI #P2 झाल्याशिवाय #Score चेक करू नका, शेवटचे 3-4 दिवस पण महत्वाचे असतात.

🚨 ज्यांचे फक्त आणि फक्त #PSI #target असेल त्यांनीच #score चेक करा.

@madhusudanrp
Forwarded from The MPSC Update ©
🚨 #SSE #Mains2020 #Cutoff

🚨एकूण पदे - 200
Forwarded from The MPSC Update ©
👆👆👆🚨 #SSE #Mains2021 #Cutoff 👉 "अंदाज" राज्यसेवा मुख्य परीक्षा-2021 #thempscupdate - ( मुलाखतीला पात्र ठरण्यासाठी)

(उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇

#SSE #Mains2021 #Cutoff अंदाज व्यक्त करण्यासाठी आम्हाला खालील मुद्दे अतिशय महत्वाचे वाटले..🧐👇

1⃣ 2021-22 या वर्षात मागील 6 महिन्यात 2 वेळा राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली.

2⃣ #Mains2021 मध्ये #Mains2020 च्या तुलनेत दुप्पट जास्त पदे आहेत.

3⃣ #Mains2020 मधील जवळपास 70% पेक्षा जास्त उमेदवार पुन्हा #Mains2021 परीक्षेसाठी पात्र ठरले.

4⃣ पुन्हा पात्र ठरलेल्या अशा उमेदवारांपैकी - जवळपास 2/3 परीक्षार्थी यांनी #Mains2020 पेक्षा #Mains2021 मध्ये 40 ते 50 गुणांची वाढ केली आहे.

त्यामुळे, आमच्या मते-👇👇👇👇
-------------------------------------------------------------
🚨 सद्यस्थितीत #Updated #Score पाहता #SSE #Mains2021 #Cutoff हा

👉
#Mains2020 पेक्षा फक्त 10 ते 15 गुणांनी कमी लागेल, 👈असा आमचा अंदाज आहे🚨
--------------------------------------------------------------

e.g. #Open (सर्वसाधारण): ~ 456 (Descriptive Objective )

#thempscupdate

🚨टीप -👇👇👇

1. वरील कट-ऑफ हा अंदाज असून मुलाखतीला पात्र ठरतील उमेदवारांनी किमान आतापासूनच तयारी सुरू करावी हा या प्रपंचामागिल एकमेव उद्देश आहे.

2. 100 गुणांच्या वर्णनात्मक परीक्षेचे गुण निकालाच्या दिवशी कळत असल्यामुळे 👉सध्या 10-20 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे..

3. महिला (Female) प्रवर्गातील उमेदवारांचा कट-ऑफ मुख्य परीक्षेमध्ये मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण (General)" गटापेक्षा 40 ते 50 गुण कमी लागत आहे. #thempscupdate👆👇

4. #cutoff अंदाजाच्या जवळपास #score असणाऱ्या विद्यार्थी-मित्रांनी #SSE #Prelims2021#Combined #Mains2021 परिक्षेबरोबरच इतर परीक्षा यांचा पण समांतर अभ्यास करावा.

5. वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण #thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..🙏

साभार,

@madhusudanrp

🚨कॉपी-पेस्ट बहादरांनो, #ContentPrivacy मुळे आपल्या चॅनेलवरील कोणतीही पोस्ट Copy/Forward/Save करता येणार नाही.😊कृपया आकडे बदलून इतरत्र पोस्ट करू नका, ही विनंती..🙏
The MPSC Update ©
#STI #Mains2021 #P1 #Firstkey.pdf
👆👆 #sse #Mains2021 मध्ये ज्यांना स्वतःचा #Score कमी वाटतो व जे #STI #Mains2021 देणार आहेत, त्यांनी-

👉 पुढील "60-70 तास" अधिक जोमाने रिविजन करावी, शेवटची संधी असे समजून अभ्यास केल्यास तुम्ही
#STI होणारच..!!!👈 👍👍
🚨 मित्रांनो, मागील 4 वर्षांपासून आपण प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे कोणत्याही क्लासेसला पाठिंबा देत नाही, पण पूर्णपणे Free Access देऊनही Quality Material देणारे काही मोजक्या लोकांपैकी हे एक...👇👇👇
( जे चांगलं आहे ते मान्यच करावं लागेल..! )

https://youtu.be/DeXLBHF-Jvs