Forwarded from Vapu Kale
व.पु.काळे यांच्या विचारांचा अमूल्य ठेवा असलेले हे टेलिग्राम चॅनेल Join करण्यासाठी तुमच्या मित्रांना ही लिंक शेअर करा..👇👇👇
t.me/vapukale
t.me/vapukale
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Exam च्या अगोदर भरपूर मित्रांनी "संगणक / तंत्रज्ञान" या विषयासाठी कोणती पुस्तके वाचावीत..??? , असा प्रश्न विचारला होता
मी तेव्हापण आणि भविष्यात होणाऱ्या परीक्षेसाठी हेच सांगेल कि,
👉 " आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका " आतापर्यंत आलेले सर्व प्रश्न पुन्हा व्यवस्थीत पाहून घेतले तर 70% प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहज मिळतील..

Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
ट्रॅक-फिल्ड ते राज्यसभा, पी.टी उषा यांची एक नवी सुरवात
https://www.loksatta.com/politics/p-t-usha-is-going-to-start-new-inning-as-mp-in-rajya-sabha-pkd-83-3012514/

Loksatta
ट्रॅक-फिल्ड ते राज्यसभा, पी.टी उषा यांची एक नवी सुरवात
सुप्रसिद्ध धावपटू पी.टी उषा यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात येणार आहे.
11th Economics Book Pdf English Medium.pdf
5.1 MB
#eco 11th Economics Book
12th-std-Economics-Book-Pdf-in-English.pdf
4.5 MB
#eco 12th-std-Economics
#eco 2022 मध्ये झालेल्या अनेक परीक्षांमध्ये वरील पुस्तकामधील आयोगाने प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी असलेले MCQ प्रश्न जसेच्या तसे उचलले आहेत.
Forwarded from The MPSC Update ©
#mpsc कोचिंग क्लास क्षेत्रात 90% ठिकाणी सुरू असलेला बाजार व विद्यार्थी आपल्याकडे यावेत यासाठी विविध मार्केटिंग स्ट्रेटजी वापरून यशवंताना सोबत घेऊन सुरू केलेली लूट यामुळेच #TheMPSCupdate ने 4 वर्षांपूर्वी पासून अशा "फक्त आणि फक्त पैसापिपासू" असलेल्या लोकांना आपल्या प्लॅटफॉर्मवर स्थान न देण्याचे ठरवले.
आज ग्रामीण भागातील हुशार व होतकरू मुलांसाठी #objective आणि #Descriptive पॅटर्नविषयी पण अशी चर्चा होणे आवश्यक आहे व त्यासाठी #Descriptive ला मुदतवाढ मिळावी अशी विनंती सगळ्या स्तरावरून केली जात होती पण पुन्हा "आपली ही विनंती नुकताच कार्यक्षम व जलद झालेला आपला आयोग दबाव समजत असल्यास" शासनातील उच्चपदस्थाकडे दाद मागणे उचित ठरेल..! 😇
🚨आवडल्यास Share/ Forward करा किंवा नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसा..!!! 🙏
https://t.me/+Mbo_1bfdWC45NTVl

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }