सद्या राज्य कर निरीक्षक & राज्यसेवा 2022 करिता पदे वाढणार अशी चर्चा चालू आहे @ किती वाढणार हे फक्त आयोगाच्या नोटिफिकेशन नंतर च कळणार म्हूणन जास्त विचार न करता अखंड स्टडी करणारे विध्यार्थी मित्र नेहमीच इतरांना पेक्षा पुढे असणार
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
Lucent इतिहास प्रश्नसंच.pdf
49 MB
#sse #imp #ncertQs :
🚨NCERT पुस्तकावर आधारित इतिहासवरील प्रश्न ..👆
इतिहास विषयाच्या परीक्षाभिमुख
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm
🚨NCERT पुस्तकावर आधारित इतिहासवरील प्रश्न ..👆
इतिहास विषयाच्या परीक्षाभिमुख
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm
Forwarded from The MPSC Update ©
RTI marathi yadhada.pdf
6.7 MB
#Combined #Mains #RTI : 5 गुणांसाठी
🚨या पुस्तकातील 👆फक्त पहिले 75 पाने वाचा आणि #ShortRevision #Notes काढून ठेवा..या 75 पानात सगळे प्रश्न cover होतील.👍
http://t.me/thempscupdate
🚨या पुस्तकातील 👆फक्त पहिले 75 पाने वाचा आणि #ShortRevision #Notes काढून ठेवा..या 75 पानात सगळे प्रश्न cover होतील.👍
http://t.me/thempscupdate
Forwarded from MPSC
राज्य सेवा मुख्य परीक्षा करिता नवीन परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२३ पासून लागू करण्याच्या निर्णयामध्ये कोणताही बदल करण्याचा विचार नाही. काही संघटित अथवा असंघटित घटकांकडून सदर प्रकरणी करण्यात येणारी अवास्तव मागणी आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजण्यात येईल.
#MPSC #Exam वेळेत होण्यासाठी शासन, आयोगाने नियम ठरवण्याची गरज ; माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांचे मत 👇
https://www.loksatta.com/pune/government-commission-need-to-set-rules-for-timely-conduct-of-mpsc-examinations-pune-print-news-amy-95-3007989/
https://www.loksatta.com/pune/government-commission-need-to-set-rules-for-timely-conduct-of-mpsc-examinations-pune-print-news-amy-95-3007989/
Loksatta
एमपीएससीच्या परीक्षा वेळेत होण्यासाठी शासन, आयोगाने नियम ठरवण्याची गरज ; माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांचे मत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये प्रशासकीय कामकाजाचे नियम आहेत. पण स्पर्धा परीक्षा, वेळापत्रक या संदर्भात काहीच नियम नाहीत.
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
Ancient @historymm mindmapcharts.pdf
11 MB
#imp : प्राचीन भारत संपूर्ण रिविजन..👆
प्राचीन भारत : इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm
प्राचीन भारत : इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm
विश्लेषण : लातूर शिकवणी पॅटर्न आहे तरी काय? आज त्याचा दर्जा शिल्लक आहे का?
https://www.loksatta.com/explained/explained-is-the-quality-of-latur-teaching-pattern-still-outstanding-today-print-exp-abn-97-3010466/

लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थी संपूर्ण राज्यात दहावीच्या परीक्षेत गुणवत्तेत पहिला आला व त्यानंतर लातूर पॅटर्नची चर्चा सुरू झाली.
#mpsc कोचिंग क्लास क्षेत्रात 90% ठिकाणी सुरू असलेला बाजार व विद्यार्थी आपल्याकडे यावेत यासाठी विविध मार्केटिंग स्ट्रेटजी वापरून यशवंताना सोबत घेऊन सुरू केलेली लूट यामुळेच #TheMPSCupdate ने 4 वर्षांपूर्वी पासून अशा "फक्त आणि फक्त पैसापिपासू" असलेल्या लोकांना आपल्या प्लॅटफॉर्मवर स्थान न देण्याचे ठरवले.
आज ग्रामीण भागातील हुशार व होतकरू मुलांसाठी #objective आणि #Descriptive पॅटर्नविषयी पण अशी चर्चा होणे आवश्यक आहे व त्यासाठी #Descriptive ला मुदतवाढ मिळावी अशी विनंती सगळ्या स्तरावरून केली जात होती पण पुन्हा "आपली ही विनंती नुकताच कार्यक्षम व जलद झालेला आपला आयोग दबाव समजत असल्यास" शासनातील उच्चपदस्थाकडे दाद मागणे उचित ठरेल..! 😇
🚨आवडल्यास Share/ Forward करा किंवा नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसा..!!! 🙏
https://t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Tax-(Order-31)7-7-2022 (Addl-List).pdf
3 MB
Tax-(Order-31)7-7-2022 (Addl-List).pdf
2018-19 ची reserve list
2018-19 ची reserve list