Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य (Rahul Kawthekar)
आयोगाने राज्यसेवेची मुख्य परिक्षा २०२३ पासून वर्णनात्मक घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण आपल्या मते, हा निर्णय कोणत्या वर्षापासून लागू करावा?
Anonymous Poll
29%
2023
18%
2024
53%
2025
👆महाराष्ट्र विधानसभेत अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आतापर्यंतचे अध्यक्ष व त्यांचा कार्यकाळ...
आज 3 जून रोजी विधानसभेचे 20 वे अध्यक्ष म्हणून ॲड. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे.
आज 3 जून रोजी विधानसभेचे 20 वे अध्यक्ष म्हणून ॲड. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे.