The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
The MPSC Update ©
Photo
🚨उत्तर तालिकेवरील हरकती ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याकरीता रुपये 100/- प्रती हरकत(प्रश्न) + रुपये 44/- इतके शुल्क लागू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

किमान नवीन शासनाने आयोगाची आर्थिक बाजू भक्कम करावी, म्हणजे असे निर्णय आपला माननीय व नुकताच जलद झालेला आदरणीय आयोग घेणार नाही..!!! 😐😇💰🤔