The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from MPSC
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
The MPSC Update © pinned « #MPSC ने 1/4th Negative Marking सोडलं तर महाराष्ट्र संदर्भ घेऊन जसाच्या तसा #UPSC #Syllabus कॉपी केला आहे. 🚨 त्यामुळे 2023 सालापासून #UPSC प्रमाणेच आपला आयोग मुख्य परीक्षेतही बदल करू शकतो. 🚨 पाठांतराची #objective #Mains ची सवय असणाऱ्या उमेदवारांनी 2022…»
MPSC
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
#sse #mains #objective #till2025

सर्वप्रथम आयोगाने 2011 सालापर्यंत वर्णनात्मक मुख्य परिक्षेविषयी उत्तरपत्रिका तपासणी व त्याचे मूल्यांकन बाबत जे संशयास्पद वातावरण निर्माण झाले होते, ज्या "एकमेव" कारणांमुळे तथाकथित भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी PMO चा अनुभव असलेल्या मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मुख्य परीक्षा #objective करण्याचा निर्णय घेतला होता, त्याची सखोल कारणमीमांसा करावी व या पूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता व कार्यक्षमता कशी राहील, याचे स्पष्टीकरण द्यावे. 🙏

🚨 #Descriptive होणार म्हणून तयारीत असलेल्या अनेक बाजारू लोकांनी आतापासूनच क्लासेसच्या जाहिरातीचा भडिमार सुरू केला आहे, अशा वेळी सर्व सुज्ञ ,जाणकार, #UPSC च्या किमान 2-3 मुख्य परीक्षा दिलेल्या मंडळीनीच नवीन व गरीब विद्यार्थी या मोहजालात फसणार नाही याची खात्री घ्यावी व स्वतःच्या सद्सद्विवेकबुध्दिचा वापर करून पुढील निर्णय घ्यावा.

आयोगाकडून नेहमीप्रमाणे लवकरच पारदर्शक उत्तर मिळेल अशी अपेक्षा करूया..🙏

@madhusudanrp

t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#sse #mains #objective #till2025 सर्वप्रथम आयोगाने 2011 सालापर्यंत वर्णनात्मक मुख्य परिक्षेविषयी उत्तरपत्रिका तपासणी व त्याचे मूल्यांकन बाबत जे संशयास्पद वातावरण निर्माण झाले होते, ज्या "एकमेव" कारणांमुळे तथाकथित भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी PMO चा अनुभव…»
Forwarded from MPSC
शारीरिक मोजमापे/ अर्हता आवश्यक असणाऱ्या संवर्गाकरिता मोजमापणांचा तपशील अर्जामध्ये नमूद करताना अचूक असणे आवश्यक आहे. चुकीची मोजमापे नमूद केल्यास आयोगाची फसवणूक समजण्यात येईल.
इंग्रजी vocabulary आम्ही जास्तीत जास्त अचूक दिली आहे imp म्हणजे सर्व Mpsc #PYQ
Forwarded from The MPSC Update ©
"Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले The MPSC Update चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहे.

राज्यसेवा , PSI/ STI /ASO संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला यातच आमचे समाधान आहे...😊👍👍

आपल्या प्रतिसादाबद्दल पुनःश्च धन्यवाद......😊🙏

तुमच्या मित्र/ मैत्रिणींना आपल्या टेलिग्राम चॅनेल विषयी सांगा...

📝 फक्त Quality पोस्ट
📓 Ebooks व नोट्स
📊 इन्फोग्राफिक्स
📢 ऑडिओ नोट्स
आणि बरेच काही

जॉईन करा आणि शेयर करा..
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🚨टीप- 👉 MPSC Update / Pune 👈 या नावाशी साधर्म्य असणारी 10-12 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही..🙏

आपले अधिकृत व एकमेव चॅनेल (2 Fish Logo) जॉईन करण्यासाठी या लिंक ला क्लिक करा 👇

https://t.me/+Mbo_1bfdWC45NTVl