विश्लेषण : सरकारच्या नवीन नियमांमुळे भारतात VPN वर बंदी येईल का?
https://www.loksatta.com/explained/explained-government-new-rules-on-vpns-affect-the-privacy-of-users-abn-97-2979120/
व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणजे काय?
व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) हे एक नेटवर्क आहे जे तुमचा डेटा एन्क्रिप्ट करते आणि तुमचा आयपी ऍड्रेस लपवते. अशा परिस्थितीत तुमची इंटरनेटवरील ओळख जगापासून लपून राहते. तुम्ही सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कवर व्हीपीएन देखील वापरू शकता. व्हीपीएनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचा मागोवा घेतला जात नाही. तुम्ही काय शोधत आहात, तुम्ही काम्प्युटर किंवा मोबाईलवर काय करत आहात याची कोणालाच माहिती नसते. पण जेव्हा तुम्ही ओपन नेटवर्कमध्ये काही सर्च करता तेव्हा सर्व प्रकारच्या साइट्स तुमची माहिती कुकीजच्या माध्यमातून घेते आणि जाहिराती करता वापरली जाते. मात्र आजकाल, व्हीपीएनचा वापर फसवणूक आणि गुन्ह्यांसाठी देखील केला जात आहे, ज्याबद्दल सरकार चिंतेत आहे.

Loksatta
विश्लेषण : सरकारच्या नवीन नियमांमुळे भारतात VPN वर बंदी येईल का?
२८ जूनपासून लागू होणार्या नियमांबद्दल तज्ञांचे म्हणणे आहे की यामुळे गोपनीयतेशी संबंधित गंभीर चिंता वाढू शकतात.