The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#SnT #Noro विश्लेषण : केरळमध्ये दोन मुलांमध्ये आढळलेला नोरोव्हायरस काय आहे?
https://www.loksatta.com/explained/explained-what-is-the-norovirus-two-cases-found-in-kerala-know-the-symptoms-and-prevention-abn-97-2961773/

नोरोव्हायरस काय आहे?

नोरोव्हायरस सर्व वयोगटातील लोकांना संक्रमित करतो. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) नुसार, नोरोव्हायरस हा एक संसर्गजन्य विषाणू आहे जो संक्रमित व्यक्तीशी थेट संपर्क साधून, दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनाने पसरतो. रोगाचा प्रादुर्भाव सहसा क्रूझ जहाजांवर, नर्सिंग होममध्ये आणि इतर बंद जागांवर होतो.

या विषाणूचे वेगवेगळे स्ट्रेन असल्यामुळे एखाद्याला या विषाणूचा अनेकदा संसर्ग होऊ शकतो. नोरोव्हायरस अनेक जंतुनाशकांना प्रतिरोधक आहे आणि ६० डिग्री सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात हा विषाणू टिकून राहू शकतो. म्हणूनच फक्त वाफवलेले अन्न किंवा क्लोरीनच्या पाण्यामुळे हा विषाणू मरत नाही. हा विषाणू सामान्य हँड सॅनिटायझर्सच्या वापरानंतरही टिकून राहू शकतो.
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
mindmapcharts@PolityMM.pdf
17 MB
#Polity : संपूर्ण रिविजन

http://t.me/politymm1
चालू घडमोडी +अर्थ @
The MPSC Update ©
#combined #Prelims2021
🚨 आपल्या मा.आयोगाला काही बोलू नका रे बाप्पा..🤫😷 ( गंभीर दखल घेतली जाईल.!!! 😇)
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
#Imp #SSE राज्यसेवा पूर्व परीक्षेत अतिशय महत्त्वाचे टॉपिक म्हणजे - 👇

"प्राचीन व मध्ययुगीन भारत" या दोन्ही टॉपिकवर साधारणतः 7 ते 8 प्रश्न फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेत विचारले जातात..

त्याअनुषंगाने काही महत्त्वाचे मुद्दे आजपासून पाहूया..

👇👇👇👇
Forwarded from Pawan Mali
प्राचीन_भारत_नोट्स,_पवन_सर,भाग_1.pdf
16.6 MB
प्राचीन भारत नोट्स, पवन सर,भाग 1
Forwarded from Pawan Mali
प्राचीन_भारत_नोट्स,_पवन_सर,_भाग.pdf
21.6 MB
प्राचीन भारत नोट्स, पवन सर, भाग 2
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
Ancient @historymm mindmapcharts.pdf
11 MB
#imp : प्राचीन भारत संपूर्ण रिविजन..👆

प्राचीन भारत : इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇

t.me/historymm
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
A-19 & Reasonable restrictions..👆

#Trick : SAAM Re Professor ( 6 प्रकारचे स्वातंत्र्य )

(Speech-Assembly-Association-Movement-Residence-Profession )

🚨 वाचा आणि फक्त पाठ करा, बाकी जीवनात काही उपयोग नाही..!!!

t.me/politymm1
Current affairs+Eco@
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
भारताचे राष्ट्रपती...👆

t.me/politymm1
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
physical geo mindmapcharts.pdf
11.8 MB
#imp #geo : "प्राकृतिक भूगोल"
संपूर्ण रिविजन..👆

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

https://t.me/+vSpBwozQ9bExZDI1