The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from Sagar Nannaware
Ho nakkich...maza first preference hota ha
Forwarded from Bhushan B
नमस्कार सर,
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राज्यसेवा परीक्षा 2020 च्या निकालात यात माझी नायब तहसीलदार या पदी निवड झाली आहे.
परीक्षेच्या मुलाखत या टप्प्यावर तुमची मला मोलाची मदत झाली. त्याबद्दल धन्यवाद!
पुढील तयारीसाठी असेच मार्गदर्शन व्हावे ही इच्छा!
The MPSC Update ©
#SSE #Prelims2022 #Advt.pdf
👆👆🚨#SSE #Prelims2022 फॉर्म भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

Payment Staus, Exam Centre परत एकदा पाहून घ्या.
Forwarded from Deleted Account
Hello sir.....😊🙏
तुमचे मनापासून खूप खूप खूप खूप आभार....
प्रत्येकवेळी तुम्ही अतिशय निस्वार्थ भावनेने मदत केली
Mission70+असो की
Preference भरायचा असो
तुम्ही नेहमी call वर बोलून counseling केली ....
तुमची साथ यापुढेही लाभावी....
Thank u so much once again😊🙏
🚨#eco विश्लेषण : ‘जीडीपी’च्या आकड्यांमागे दडलंय काय?

https://www.loksatta.com/explained/indian-economy-what-does-gdp-number-mean-print-exp-scsg-91-2953121/
#ASO #Mains2021 #Cutoff मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा..!!!
#PSI #Mains2019 #Result.pdf
124.3 KB
#PSI पदी निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन..!!!💐✌️
#Combined #Mains2021 : 9 जुलै रोजीच

🚨अफवा पसरावनार्यांना आयोगाचा झटका, अखंड अभ्यास करणारे उमेदवार नक्कीच एक पाऊल पुढे असतील..!
#STI #Prelims2021 #Cutoff

🚨 यावेळी आपला #STI #cutoff अंदाज 2-3 मार्कने चुकला याबद्दल आपण नक्कीच पुनर्विलोकन करणार आहोत, पण ज्यांचा निकाल थोडक्यात हुकला आहे त्यांनी कृपया नाराज न होता आतापर्यंतच्या अभ्यासाचा उपयोग आगामी गट-क / सरळसेवा परीक्षेसाठी करावा..🙏
#PSI #STI #ASO #Mains2021 #Advt.pdf
9.7 MB
जाहिरात क्रमांक 49/2022, 50/2022, 51/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 करीता आयोगाच्या संकेतस्थळावर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

🚨 अर्ज सादर करण्याचा कालावधी:- दि. 3 जून 2022 ते 17 जून 2022
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
#No_Political_Attachments

पण आयुष्यात जेव्हा कधी उदास असतो, खचतो, सगळं काही हरवलंय,गमवलंय असं वाटत... तेव्हा फक्त साहेबांचा हा एक 2.5 मिनिटांचा व्हिडीओ हेडफोन लावून डोळे बंद करून शांतपणे ऐकतो.😍 माहित नाही काय जादू आहे या आवाजात, पण सर्व काही शांत आणि स्वच्छ वाटू लागत. मन आणि डोकं एकदम शांत...!! ❤️

सर्वानी नक्की ऐका.यातला सारांश.‼️

🥺 खरं तर संघर्ष हा कधी संपत नसतोचं. मग तो कितीही मोठा व्यक्ती असो.पण जे अपयशाने खचत नाहीत तेच पुढे जातात. 🧗


🏆 ज्या उद्देशाने आपला चॅनल सुरु आहे, तो कायमचं उदात्त राहिलं.

साहेबांचं वाक्य खूप भावल....

🎯 कुठे जायचंय हे माहितीये, आणि जिथं जायचंय तिथं तुम्हा सर्वांना नेणारचं हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आहे. 🏆


मी देखील कायम तुमच्या सोबत आहे. वेळ मिळेल तसा रिप्लाय देत असतो. अभ्यास सुरु ठेवा. गुलाल आपलाच असेल.
#Sobat_Houya

तुमचाच @JaydipMG 😊
Join @MPSCStudyWithJD
#STI #Prelims2021 #Qualified #Candidates.pdf
566.2 KB
🚨 #STI #Prelims2021 #Result चे नीट अवलोकन केले असता असे समजते की-👇👇👇😐

#SSE 2020 परीक्षेत किमान गट-ब पद मिळालेले अनेक उमेदवार हे पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. 😇

आयोगाचा नियोजनशून्य कारभार व सगळ्या परीक्षा द्यायच्या हा एकमेव उद्देश असलेल्या अनेक हौशी उमेदवारांमुळे #Combined #Prelims2021 #Cutoff अनपेक्षितपणे वाढला.

पद मिळालेली असे अनेक उमेदवार मुख्य परीक्षा देणार नसल्याने #OptingOut आता पूर्व परीक्षेत पण सुरू करावे लागेल, असे आमचे मत आहे..🙏
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
#SSE "राज्यसेवा & #Combined #Booklist पूर्व परीक्षा- संदर्भसूची #Prelims

#GS ( Paper-1 )

I. इतिहास ( सद्यस्थितीत #scoring )

१. आधुनिक भारताचा इतिहास- समाधान महाजन ( Imp. Charts/ Table )
२. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कटारे
३. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त प्राचीन + मध्ययुगीन इतिहास )
४. पवन माळी क्लास नोट्स


II. भूगोल ( #Scoring विषय )

१. 5 वी ते 12 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ / खतीब
३. भूगोल व पर्यावरण - सवदी
४. कोणतेही ATLAS Book

III. राज्यशास्त्र ( #scoring विषय )

१. भारतीय राज्यव्यस्था -  लक्ष्मीकांत
२. पंचायत राज - कोणतेही एक पुस्तक (तुलनात्मक नोट्स फायदेशीर )


IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )

१. अर्थशास्त्र - कोळंबे / डॉ. देसले
२. अर्थशास्त्र भाग-2 - डॉ. देसले ( फक्त Socio-Eco Development )


V. सामान्य विज्ञान

१. 5 वी ते 10वी क्रमिक पुस्तके + 11 वी - Biology
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science

VI. गणित & बुद्धिमत्ता

R S आगरवाल यांची पुस्तके {Quntitative Aptitude & Logical Reasoning}

VII. चालू घडामोडी
परिक्रमा-मासिक व कोणतेही एक- Year Book

🚨 #PYQ आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका संच ( विश्लेषणासाठी )

कमीत कमी पुस्तके, जास्तीत जास्त रिविजन आणि सर्व
#PYQ चे विश्लेषण हाच यशाचा मूलमंत्र आहे..😊🙏

🚨टीप - सदरील
#Booklist - 2015 पासून सतत #GS मध्ये 100+ #score असणाऱ्या उमेदवारांकडून..☺️

@madhusudanrp

t.me/thempscupdate