The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
5_6102899337908454833.pdf
600.7 KB
#SSE Final #Result 2020 : सर्व यशस्वी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन..💐💐
🚨 आपल्या #ThempscUpdate चॅनेलवरील अनेक सदस्यांची आज विविध पदावर निवड झाली आहे. सर्वांना मेसेज करणे शक्य नसल्याने ज्यांची निवड झालेली आहे, त्यांनी @madhusudanrp या Username वर आपले नाव आणि निवड झालेले पद याचा मेसेज करावा..🙏
#SSE #2020 परीक्षेत विविध पदांवर निवड झालेले आपले काही सदस्य..👇

#Sagar Nanaware - ACPO - SC Topper
#Darshan Mehta - DEO
#Shekhar Bhilare - SO
#Aakash Shinde - APO
#Shobha Lagad - NT
#Manoj Jamdade - NT
#Kiran Phule - NT
#Bhushan Borse - NT
#Sagar Gavand - AR
#Vivek Chaudhari - ABDO
#Vaibhav Padwal - ABDO

🚨 साध्या लोकांचे साधे चॅनल आहे आपले मिळालेल्या यशामध्ये फक्त उमेदवारांचाच शंभर टक्के वाटा आहे, आपण फक्त संपर्काचे एक माध्यम आहोत..🙏

@madhusudanrp
The MPSC Update © pinned «🚨 आपल्या #ThempscUpdate चॅनेलवरील अनेक सदस्यांची आज विविध पदावर निवड झाली आहे. सर्वांना मेसेज करणे शक्य नसल्याने ज्यांची निवड झालेली आहे, त्यांनी @madhusudanrp या Username वर आपले नाव आणि निवड झालेले पद याचा मेसेज करावा..🙏»
Forwarded from M J
MPSC update चा खूप वाटा आहे सर.
Forwarded from Aakash
Thank You Sir🙏🙏🙏
Forwarded from ?
SANDIP DODE selected as Naib Tahsildar 🙏
Forwarded from ?
ho... thank you sir😊
Forwarded from Shekhar Bhilare
खूप खूप आभार सर🙏🏻🙏🏻
Forwarded from MADHUSUDAN N R P
खूप चांगलं पद मिळाला आहे लोकांची उत्तम सेवा कराल हीच अपेक्षा
Forwarded from Sagar Nannaware
Ho nakkich...maza first preference hota ha
Forwarded from Bhushan B
नमस्कार सर,
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राज्यसेवा परीक्षा 2020 च्या निकालात यात माझी नायब तहसीलदार या पदी निवड झाली आहे.
परीक्षेच्या मुलाखत या टप्प्यावर तुमची मला मोलाची मदत झाली. त्याबद्दल धन्यवाद!
पुढील तयारीसाठी असेच मार्गदर्शन व्हावे ही इच्छा!
The MPSC Update ©
#SSE #Prelims2022 #Advt.pdf
👆👆🚨#SSE #Prelims2022 फॉर्म भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

Payment Staus, Exam Centre परत एकदा पाहून घ्या.
Forwarded from Deleted Account
Hello sir.....😊🙏
तुमचे मनापासून खूप खूप खूप खूप आभार....
प्रत्येकवेळी तुम्ही अतिशय निस्वार्थ भावनेने मदत केली
Mission70+असो की
Preference भरायचा असो
तुम्ही नेहमी call वर बोलून counseling केली ....
तुमची साथ यापुढेही लाभावी....
Thank u so much once again😊🙏
🚨#eco विश्लेषण : ‘जीडीपी’च्या आकड्यांमागे दडलंय काय?

https://www.loksatta.com/explained/indian-economy-what-does-gdp-number-mean-print-exp-scsg-91-2953121/