#current मांघर.. देशातील पहिले मधाचे गाव मांघर (ता. महाबळेश्वर) गावाची ओळख आता भारतातील मधमाश्यांचे पालन करणारे आणि मध उत्पादित करणारे पहिले गाव म्हणून झाली आहे. मधमाश्या संवर्धनासोबत निसर्ग संवर्धनासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. या परिसराचा मध उत्पादनामुळे झालेला विकास पाहून या विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा यांनी मधाचे गाव ही संकल्पना मांडली. आता ती प्रत्यक्षात उतरत आहे.
https://www.loksatta.com/maharashtra/manghar-first-honey-village-country-village-charm-construction-first-project-ysh-95-2945493/

Loksatta
मांघर.. देशातील पहिले मधाचे गाव !
‘मधाचे गाव’ म्हणून मांघर घोषित करण्यात आल्यानंतर गावाबाबत सर्वत्र आकर्षण निर्माण झाले.
विश्लेषण: 1G पासून ते 5G पर्यंत काय बदल झाले? जाणून घ्या प्रत्येक 'G' सोबत कसं बदललं जग? 👇
✅ १७ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील पहिल्या ५जी टेस्टबेडचं अनावरण केलं. नरेंद्र मोदींनी यावेळी या शतकाच्या अखेरपर्यंत देशात ६जी तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने काम सुरु केलं जाईल असं आश्वासनही दिलं.
✅ टेस्टबेड हा आयआयटी मद्रासच्या नेतृत्वाखालील आठ संस्थांचा समावेश असलेला एक सहयोगी प्रकल्प आहे.
https://www.loksatta.com/explained/eplained-1g-to-5g-and-further-5g-testing-bed-india-how-5g-will-change-world-sgy-87-2940090/

विश्लेषण: 1G पासून ते 5G पर्यंत काय बदल झाले? जाणून घ्या प्रत्येक 'G' सोबत कसं बदललं जग? | Eplained 1G to 5G and further 5g testing…
5G Testing in India :Know how and what changes from 1G to 5G technology | 5g testbed in india | Latest technology news in Marathi
Forwarded from The MPSC Update ©
#Combined #Prelims2021 #Result दिरंगाई बाबत नुकतेच कार्यक्षम व जलद असे वाटत असलेल्या माननीय आयोगाने ट्विटर/टेलिग्रामवर भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे.🙏
Forwarded from The MPSC Update ©
#SSE #Mains2021 #Cutoff अंदाज
#thempscupdate ने राज्यसेवा #Mains2021 #cutoff अंदाज व्यक्त करण्याचे ठरवले आहे.
मागच्या वर्षीपेक्षा जागा जवळपास दुप्पट असल्यामुळे,
👉सर्वप्रथम #Score 360+ 👈 असणाऱ्या आपल्या चॅनेलच्या सदस्यांनीच स्कोर खालीलप्रमाणे पाठवावेत-
1. आपले नाव,
2.एकूण गुण - पाचही पेपर्सच्या स्वतंत्र गुणसाहित
3. बैठक क्रमांक ( Seat number)
4. Category ( प्रवर्ग)
@madhusudanrp 👈 या Username वर पाठवावेत..
जितके जास्तीत जास्त स्कोर येतील तितका Cutoff अंदाज अचूक सांगता येईल.
🚨टीप - सदरील Activity फक्त आणि फक्त #TheMPSCupdate चॅनेलच्या सदस्यांसाठीच असल्याने इतरांनी #score पाठवून आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये.🙏
🚨Seat number पाठवलेल्या विद्यार्थ्यांचेच स्कोर #thempscupdate चॅनेल वर अपलोड केले जातील.🙏
आपले मूळ #TheMPSCUpdate प्रायव्हेट चॅनेल Join करण्यासाठी सर्वांनी ही ब्लू लिंक क्लिक / शेअर करा..👆👇
https://t.me/+vSpBwozQ9bExZDI1

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

#SSE #Mains2021 #Top #Scores Till now @ #TheMPSCupdate 👇
# Shekhar B - 470 (EWS)
# Balaji K - 465
# Nivrutii B. - 457.5 (EWS)
# Deepak B - 457
# Akshay K. - 455
# Vaibhav P - 453.75
# Omkesh J - 449
# Sandip D. - 445 (SBC)
# Rohit K. - 444.25
# Rohit O - 444 (SC)
# Vivek K. - 443
# Swaraj - 441.5
# Nikhil P. - 441
# Vijay M. - 440.5
# Siddharth S - 437.75
# Tushar D. - 437
# Sunil K - 434.75
# Anurag P - 432.5
# Hanumant K. - 432
# Manoj J - 431
# Akshay S - 430
# Aakash S - 430
# Mamlesh - 430 (NT-C)
# Vaibhav P - 427.5 (EWS)
# Vaibhav J - 426.25
# Rahul G - 422.5 (NT-B)
# Pankaj K - 422
# Omkar M - 421.5
# Ganesh A - 421 ( NT-D)
# Sudhir H. - 420 (NT-B)
# Ashish S. - 420
# Prasad P - 419 ( OBC)
# Dnyaneshwar - 418
# Megha K - 417.5 (EWS-F)
# Sonul K - 414 (OBC)
# Namdev K - 412.5
# Shubham - 410 (NT-C)
# Nagesh B - 407 (SC)
# Sneha M. - 404.5 ( EWS female)
# Shobha L. - 404 ( "-------" )
# Sonal K. - 404
# Harshwardhan D - 403 (SC)
# Kishor k. - 402 (SC)
# Priyanka W. - 376 (NT-D F)
# Pawan A- 376 (DT-A)
# Sai M - 386.5 (SBC)
# Atul I - 386.5 (SBC)
# Mayuri S - 360 (OBC-F)
# Nilisha H - 335 (SC-F)
# Mahajan B - 331 (ST)
🚨 @madhusudanrp 👈 या Username वर seat / roll number सहित Details पाठवलेल्या विद्यार्थ्यांचेच #score #thempscupdate चॅनेल वर अपलोड केले जातील.🙏

🚨 #SSE #Mains2020 #Cutoff 🚨एकूण पदे - 200
👆👆👆🚨 #SSE #Mains2021 #Cutoff 👉 "अंदाज" राज्यसेवा मुख्य परीक्षा-2021 @thempscupdate - ( मुलाखतीला पात्र ठरण्यासाठी)
(उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇
✅ #SSE #Mains2021 #Cutoff अंदाज व्यक्त करण्यासाठी आम्हाला खालील मुद्दे अतिशय महत्वाचे वाटले..🧐👇
1⃣ 2021-22 या वर्षात मागील 6 महिन्यात 2 वेळा राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली.
2⃣ #Mains2021 मध्ये #Mains2020 च्या तुलनेत दुप्पट जास्त पदे आहेत.
3⃣ #Mains2020 मधील जवळपास 70% पेक्षा जास्त उमेदवार पुन्हा #Mains2021 परीक्षेसाठी पात्र ठरले.
4⃣ पुन्हा पात्र ठरलेल्या अशा उमेदवारांपैकी - जवळपास 2/3 परीक्षार्थी यांनी #Mains2020 पेक्षा #Mains2021 मध्ये 40 ते 50 गुणांची वाढ केली आहे.
त्यामुळे, आमच्या मते-👇👇👇👇
-------------------------------------------------------------
🚨 सद्यस्थितीत #Updated #Score पाहता #SSE #Mains2021 #Cutoff हा
👉#Mains2020 पेक्षा फक्त 10 ते 15 गुणांनी कमी लागेल, 👈असा आमचा अंदाज आहे🚨
--------------------------------------------------------------
e.g. #Open (सर्वसाधारण): ~ 456 (Descriptive ➕ Objective )
@thempscupdate
🚨टीप -👇👇👇
1. वरील कट-ऑफ हा अंदाज असून मुलाखतीला पात्र ठरतील उमेदवारांनी किमान आतापासूनच तयारी सुरू करावी हा या प्रपंचामागिल एकमेव उद्देश आहे.
2. 100 गुणांच्या वर्णनात्मक परीक्षेचे गुण निकालाच्या दिवशी कळत असल्यामुळे 👉सध्या 10-20 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे..
3. महिला (Female) प्रवर्गातील उमेदवारांचा कट-ऑफ मुख्य परीक्षेमध्ये मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण (General)" गटापेक्षा 40 ते 50 गुण कमी लागत आहे. #thempscupdate👆👇
4. #cutoff अंदाजाच्या जवळपास #score असणाऱ्या विद्यार्थी-मित्रांनी #SSE व #Combined #Prelims2022 व परिक्षेबरोबरच इतर परीक्षा यांचा पण समांतर अभ्यास करावा.
5. वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण #thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..🙏
साभार,
@madhusudanrp
🚨कॉपी-पेस्ट बहादरांनो, कृपया आकडे बदलून इतरत्र पोस्ट करू नका, ही विनंती..🙏
t.me/thempscupdate

The MPSC Update © pinned «👆👆👆🚨 #SSE #Mains2021 #Cutoff 👉 "अंदाज" राज्यसेवा मुख्य परीक्षा-2021 @thempscupdate - ( मुलाखतीला पात्र ठरण्यासाठी) (उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇 ✅ #SSE #Mains2021 #Cutoff अंदाज व्यक्त करण्यासाठी आम्हाला खालील मुद्दे अतिशय…»
विश्लेषण : #Booker इंटरनॅशनल गीतांजली श्री यांच्या "Tomb of Sand (रेतसमाधी) या पुस्तकाला कशासाठी?
https://www.loksatta.com/explained/explained-booker-international-to-gitanjali-shree-print-exp-0522-abn-97-2948064/

विश्लेषण : बुकर इंटरनॅशनल गीतांजली श्री यांना कशासाठी?
पुरस्कारामुळे एका दिवसात जगभर दखलपात्र ठरलेल्या गीतांजली श्री यांच्याविषयी...
#current ‘ऑल दॅट ब्रिद्स’ कान महोत्सवात सर्वोत्कृष्ट!
✅ ऑल दॅट ब्रिद्स’ या ९० मिनिटांच्या माहितीपटात दिल्लीतील वायुप्रदूषणाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. महम्मद सौद आणि नदीम शेहजाद या भावंडांभोवती कथा फिरते. ते दोघे जण प्रदूषित हवामानात पक्ष्यांना, विशेषत: घारींना वाचवण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपले जीवन समर्पित करताना दिसतात.
https://www.loksatta.com/desh-videsh/best-all-brids-festival-director-shaunak-sen-movies-festival-ysh-95-2948347/

‘ऑल दॅट ब्रिद्स’ कान महोत्सवात सर्वोत्कृष्ट!
दिग्दर्शक शौनक सेन यांच्या ‘ऑल दॅट ब्रिद्स’ या माहितीपटाने ‘सनडान्स’ चित्रपट महोत्सवामध्ये ‘ग्रॅन्ड ज्युरी’ पुरस्कार पटकावला होता.
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
*प्रिय अंदमान,*
स. न. वि. वि.
तुझ्या पोर्टब्लेअरच्या विमानतळाला आपल्या *स्वातंत्र्यवीर सावरकरांचं* नाव दिलं आणि माझी तबियत खूश झाली. तूही सुखावला असशील ना? त्यांच्यासारख्या क्रांतिकारकांमुळे तू जगाला ज्ञात झालास. ते तुझ्या इथे आलेल्या क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते.
सांग ना, नाही तर आधी तुझं अस्तित्व काय होतं? एक भूगोल असलेला भूभाग! पण इतिहास नाही. चिनी प्रवासी इत्सिंग आणि मार्को पोलीच्या प्रवासवर्णनात तुझा उल्लेख आढळतो. पण बस तेवढ्यापुरताच! आधुनिक संस्कृतीचा स्पर्शच तुला झाला नव्हता.
साहसी गोरे आले आणि तुझ्या इथे वसाहत टाकली. कॅप्टन ब्लेअर तुझ्याकडे आरमार घेऊन आला. तुझ्या इथली रानटी माणसं, श्वापदं आणि घनदाट जंगलं पाहून गोऱ्यांनाही रानटी कल्पना सुचल्या. त्यांनी तिथे अट्टल गुन्हेगारांसाठी जेल बनवली. त्या रानटी वातावरणाला शोभा आणतील असे जेलर ठेवले. मी असं ऐकलंय की तुझ्या इथे असे काही खेकडे आहेत, जे माडाच्या झाडावर चढतात आणि त्यांची नांगी स्ट्रॉसारखी वापरून नारळातलं पाणी पितात? खरंच त्या गोऱ्यांच्या जेलमध्ये जेलर्ससुद्धा खेकडेच होते. तो सावरकरांना छळणारा बारी काय होता? ते कैद्यांचं रक्त प्यायचे. माणसांचं रूप घेतलेले ते खेकडे होते. गोऱ्यांनी तुझं नाव 'काळं पाणी' करून टाकलं. ज्याला हालहाल करून मारायचं असेल त्याला ते काळ्या पाण्याला पाठवत. आपल्या १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातले स्वातंत्र्यसैनिकही तुझ्याच जेलमध्ये पाठवले गेले होते. पण ४ जुलै १९११ रोजी 'महाराजा' बोट तुझ्या बेटाला लागली आणि इतिहासच तुझ्या धक्क्याला लागला. हातापायात लोखंडी बेड्या ठोकलेला एक तरतरीत बॅरिस्टर त्या बोटीतून उतरला.
साखळदंडात गुरफटलेल्या दरोडेखोरांची तुला सवय होती, पण हा साधासुधा दरोडेखोर नव्हता. त्याने पैशासाठी कुणाला मारलं नव्हतं. तो ब्रिटिश साम्राज्यावर दरोडा टाकायला निघाला होता. त्यासाठी त्याने स्वतःच्या घराची राखरांगोळी केली होती. तो जवळपास दहा वर्षे तिथे राहिला. हालअपेष्टा भोगल्या. नरक नरक म्हणतात तो कसा असावा याचा त्याने जिवंतपणी अनुभव घेतला. कुणी मानो ना मानो, ती दहा वर्षे मला आमच्या इतिहासाची सोनेरी पानं वाटतात. बॅ. विनायक दामोदर सावरकर तुझ्या कुशीत स्वातंत्र्यवीर झाले.
१९४२ साली असाच एक स्वातंत्र्याचं वारं प्यायलेला आयसीएस तुझ्यापाशी आला. त्याने तुला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त केलं. तिथल्या बंदिवानांना सोडलं. तू त्या दिवशी नक्कीच नि: श्वास सोडला असशील. नेताजी सुभाषचंद्र बोसांचा पदस्पर्श हा तुझ्या भूमीला झालेला इतिहासाचा दुसरा पदस्पर्श होता. त्यानंतर तुझा भूगोल विसरला गेला. तुझं नाव घेतलं की चटकन आठवतो तो इतिहास!!
पण ज्यांनी तुला इतिहास दिला त्या वीर सावरकरांचं नाव तुझ्या पोर्टब्लेअरच्या विमानतळाला दिल्यावर काही मार्क्सवादी मंडळींच्या पोटात दुखलं. तुझ्या बंदराला पोर्टब्लेअर म्हटलेलं आम्हाला खटकत नाही, विमानतळाला आपल्याच एका सुपुत्राचं नाव मात्र खटकतं. का? तर म्हणे सावरकर ब्रिटिशांची माफी मागून तुझ्या तुरुंगातून बाहेर पडले. होय, सावरकरांनी ब्रिटिशांना राजकारणात न पडण्याची हमी दिली. ज्याला पन्नास वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झालेली होती त्याला ब्रिटिश हार-तुरे,श्रीफळ देऊन 'जा मुक्त संचार कर' असं सांगणार नव्हतेच. थोडंसं पडतं घेऊनच त्यांना तुरुंगातून बाहेर पडणं शक्य होतं. पण शेवटी तुरुंगात राहण्यापेक्षा बाहेर पडूनच ते देशसेवा जास्त चांगल्या रीतीने करू शकणार होते आणि लादलेल्या अटीतून ब्रिटिशांचा डोळा चुकवून कसं राष्ट्रकार्य करायचं हे सावरकरांपेक्षा जास्त चांगलं कुणाला ठाऊक होतं? रत्नागिरीच्या नजरकैदेत असताना त्यांनी प्रचंड सामाजिक कार्य तर केलंच, पण त्यांना राजकारणात पडायची परवानगी नसतानाही देशभरातल्या क्रांतिकारकांशी त्यांचे छुपे संबंध होते. ब्रिटिश पोलीस त्यांच्यावर धाडी घालत. पण सावरकरांनी स्वतःला त्यातून फार चतुराईने वाचवलं होतं.
तरीही स्वातंत्र्यवीरांनी तुझ्या तुरुंगातल्या हालअपेष्टांना कंटाळून जीवाच्या भीतीने ब्रिटिशांची माफी मागितली असं जर कुणाला म्हणायचं असेल तर त्याने आपलं डोकं चांगल्या मानसोपचारतज्ञाला दाखवावं. होईल तो खर्च मी करायला तयार आहे. त्यांनी जेव्हा पिस्तुल आणि बॉम्बशी खेळायचं ठरवलं तेव्हाच त्यांना त्यांचा शेवट ठाऊक होता. स्वातंत्र्य किंवा मृत्यू!
ज्या काळात मोठमोठे गुन्हेगार काळ्या पाण्याच्या नावाने चळाचळा कापायचे तेव्हा पन्नास वर्षांची शिक्षा ऐकल्यावर स्वातंत्र्यवीर म्हणाले, "ब्रिटिश साम्राज्य तरी पन्नास वर्षे टिकेल का? ''

पळणारा माणूस हा उद्धटपणा दाखवू शकत नाही.
त्यांची बायको जेव्हा त्यांचा निरोप घ्यायला आली तेव्हा स्वातंत्र्यवीर म्हणाले, "मुला-मुलीची वीण वाढवणे आणि चार काटक्या एकत्र करून घरटी बांधणे यालाच जर संसार म्हणायचा असेल तर असले संसार कावळे- चिमण्याही करतात. पण संसाराचा याहून भव्य अर्थ घ्यायचा असेल तर मनुष्यासारखा संसार थाटण्यात आपण कृतकृत्य झालो आहोत. आपली चार चूल बोळकी आपण फोडून टाकली, तर त्यायोगे पुढे-मागे हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूर निघेल. ''
पाहिलेत विचार? ज्या पिढीला पाहिलेलंही नाही त्यांचा विचार करणारी ही माणसं होती. आजच्या राजकारण्यांच्या घरातून जो सोन्याचा धूर निघतो ना ती चिमणी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या अनेक ज्ञात- अज्ञात मंडळींच्या त्यागावर उभी आहे. त्यांनी कोलू फिरवला, काथ्या कुटला, चाबकाचे फटके खाल्ले, सापांचे तुकडेमिश्रित भाजी पचवली. पाण्यात कालवून भात खाल्ला म्हणून स्वातंत्र्याचा पुलाव आपल्या ताटात पडला. म्हणून लोकशाहीच्या सर्वोच्च सदनात खासदारांना निर्भयपणे बोलता येतं. पण या लोकशाहीचा एकच दुर्गुण आहे. ती कुणालाही जीभ उचलून टाळ्याला लावायची परवानगी देते. त्यामुळे बोबडे बोलही ऐकून घ्यावे लागतात.
एक गोष्ट खरी की, सावरकरांनी शारीरिक यातना प्रचंड सोसल्या. ते काही आडदांड शरीराचे नव्हते आणि शरीर आडदांड असलं तरी कोलू आणि हंटरपुढे फार काळ तग धरू शकत नाही. बैलाची कामं माणसं नाही करू शकत. त्यामुळे आयुष्य संपवून टाकावं असं सावरकरांनाही काही वेळा वाटलं. इंदुभूषण रॉय किंवा आशुतोष लाहिरींसारख्या क्रांतिकारकांनी स्वतःला फास लावून घेतला होता. जो माणूस मृत्यूला आपल्याबरोबर सावलीसारखा घेऊन फिरला आणि शेवटी मृत्यूला कॉलर पकडून धरलं, तो घाबरून माफी मागेल? (टेल धिस जोक टू समबडी एल्स!) त्यांनी तुरुंगाबाहेर पडण्यासाठी मान्य केलेल्या शर्तीना माफी म्हणणं हा त्यांच्या त्यागाचा अपमान आहे.
मार्क्सवादी खासदारांनी म्हणे सावरकरांची नेताजींबरोबर तुलना केली म्हणूनही आगपाखड केली. अंदमाना, तूच सांग या दोन तेजस्वी सुपुत्रांत तू उजवं- डावं करू शकतोस? मला मान्य आहे नेताजी स्वयंभू होते. सावरकरांनी सांगितलं म्हणून त्यांनी देशाबाहेर पलायन केलं आणि आझाद हिंद सेना काढली असं मी म्हणणार नाही. पण त्यांचे काँग्रेसचे मोठमोठे नेते सोडून नेताजींना सावरकरांशी याबाबतीत विचारविनिमय करावासा वाटला यात दोघांचे सूर कुठे तरी जुळत होते असं वाटत नाही?
पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्क्सवाद्यांनी सावरकरांना राष्ट्रप्रेम शिकवणं हे पार्थिव पटेलने किरमाणीला यष्टिरक्षण शिकवण्यासारखं आहे. मला कार्ल माकर्सबद्दल प्रचंड आदर आहे. मार्क्सवादाच्या ऐतिहासिक योगदानाबद्दल आदर आहे. पण काही अपवाद वगळले तर भारतीय मार्क्सवाद्यांबद्दल आदर बाळगण्यासारखं काही नाही. या मंडळींनी बऱ्याचदा सावरकरांच्या हिंदू महासभेचा पाठिंबा घेतला होता. बरं, सावरकरांनाही साम्यवादाबद्दल राग वगैरे नव्हता. एकदा त्यांना जी. पु. गोखलेनी साम्यवादाबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले, मला हिंदुस्थानात साम्यवाद्यांचं राज्य आलं तरी चालेल पण नेभळटांचं नको. ते आल्याने धर्माचं प्राबल्य कमी होईल. मला त्यांचे सर्वच मार्ग आवडतील असं नाही. चर्च, परकीय मिशनरी, मुल्ला-मौलवी, मशिदी यांचं प्राबल्य कमी होईल. त्याचबरोबर आमच्या मंदिरांचाही नाश करतील हे साम्यवादी, पण चर्च-मशिदी पडल्यावर मंदिरं पडली तर बिघडलं कुठे? जुन्या रूढी, भोळसट कल्पना नष्ट झाल्या तर आधुनिक शास्त्रावर आधारलेला, बहुसंख्याकांना पोषक म्हणजे हिंदूंना पोषक असा धर्म राहील ना? मग हिंदुत्वाचे आम्ही आग्रही तरी काय मागतो आहोत? आम्हाला प्रगत आणि उन्नत असं हिंदुत्व हवंय. '
कळलं ना, हा माणूस काय होता तो! तो मार्क्सवाद्यांपेक्षाही आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ होता.
असो. अंदमाना, तू तरी गैरसमज करून घेऊ नकोस. त्या पुण्यात्म्याने तुझ्याकडे वास्तव्य केल्यामुळे तू फक्त थेट राहिला नाहीस. तू फक्त टुरिस्ट स्पॉट राहिलेला नाहीस. तुझं तीर्थक्षेत्र झालंय. तुझं सोनं झालंय सोनं. तू कृतार्थ झालायस.
तू तरी त्यांचा कृतज्ञ राहा!
तुझा,
द्वारकानाथ संझगिरी
(स.न.वि.वि. या पुस्तकातून)
Andaman PortBlair Savarkar Article India Independence Freedom Fight Sanzgiri

Important Points (Checklist) for Combine Pre 2022 (Economics)
https://youtube.com/watch?v=2lFPTDIguQA&feature=share#

YouTube
Important Points (Checklist) for Combine Pre 2022 (Economics)
🚨#current #PIN कौतुकास्पद! पुण्यातील पुष्पा हेगडे यांची आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड
https://www.loksatta.com/pune/pushpa-hegde-from-pune-elected-as-vice-president-of-international-council-for-women-pune-print-news-rmm-97-2949056/

कौतुकास्पद! पुण्यातील पुष्पा हेगडे यांची आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड
आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या (इंटरनॅशनल कौन्सिल फॉर वूमन-आयसीडब्ल्यू) उपाध्यक्षपदी पुण्यातील पुष्पा हेगडे यांची निवड झाली आहे.