#Combined #Prelims2021 #Result दिरंगाई बाबत नुकतेच कार्यक्षम व जलद असे वाटत असलेल्या माननीय आयोगाने ट्विटर/टेलिग्रामवर भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे.🙏
Forwarded from The MPSC Update ©
#SSE "राज्यसेवा & #Combined #Booklist पूर्व परीक्षा- संदर्भसूची #Prelims
#GS ( Paper-1 )
I. इतिहास ( सद्यस्थितीत #scoring )
१. आधुनिक भारताचा इतिहास- समाधान महाजन ( Imp. Charts/ Table )
२. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कटारे
३. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त प्राचीन + मध्ययुगीन इतिहास )
४. पवन माळी क्लास नोट्स
II. भूगोल ( #Scoring विषय )
१. 5 वी ते 12 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ / खतीब
३. भूगोल व पर्यावरण - सवदी
४. कोणतेही ATLAS Book
III. राज्यशास्त्र ( #scoring विषय )
१. भारतीय राज्यव्यस्था - लक्ष्मीकांत
२. पंचायत राज - कोणतेही एक पुस्तक (तुलनात्मक नोट्स फायदेशीर )
IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )
१. अर्थशास्त्र - कोळंबे / डॉ. देसले
२. अर्थशास्त्र भाग-2 - डॉ. देसले ( फक्त Socio-Eco Development )
V. सामान्य विज्ञान
१. 5 वी ते 10वी क्रमिक पुस्तके + 11 वी - Biology
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science
VI. गणित & बुद्धिमत्ता
R S आगरवाल यांची पुस्तके {Quntitative Aptitude & Logical Reasoning}
VII. चालू घडामोडी
परिक्रमा-मासिक व कोणतेही एक- Year Book
🚨 #PYQ आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका संच ( विश्लेषणासाठी )
✅ कमीत कमी पुस्तके, जास्तीत जास्त रिविजन आणि सर्व #PYQ चे विश्लेषण हाच यशाचा मूलमंत्र आहे..😊🙏
🚨टीप - सदरील #Booklist - 2015 पासून सतत #GS मध्ये 100+ #score असणाऱ्या उमेदवारांकडून..☺️
@madhusudanrp
t.me/thempscupdate

#sports महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखत झरीनने जिंकलं सुवर्णपदक | आतापर्यंत सहा वेळा विजेती एमसी मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा सी या महिला बॉिक्सगपटूंनी जागतिक विजेतेपदे पटकावली आहेत. यात आता निखत झरीनचा समावेश झाला आहे.
https://www.loksatta.com/krida/nikhat-zareen-win-gold-medal-boxing-world-championship-final-in-instanbul-pbs-91-2935682/
https://www.loksatta.com/krida/nikhat-zareen-win-gold-medal-boxing-world-championship-final-in-instanbul-pbs-91-2935682/
Loksatta
अभिमानास्पद! महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखत झरीनने जिंकलं सुवर्णपदक
भारतासाठी अभिमानाची बातमी आहे. भारतीय बॉक्सिंगपटू निखत झरीनने महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा जिंकत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.
६ वर्षाची मुलगी बनली AIIMS ची सर्वात लहान ऑर्गन डोनर; वाचवले पाच जणांचे प्राण | 6-year-old girl Roli Prajapati becomes AIIMS's youngest organ donor; Five lives were saved | Loksatta
https://www.loksatta.com/desh-videsh/6-year-old-girl-roli-prajapati-becomes-aiims-youngest-organ-donor-five-lives-were-saved-pvp-97-2935299/
https://www.loksatta.com/desh-videsh/6-year-old-girl-roli-prajapati-becomes-aiims-youngest-organ-donor-five-lives-were-saved-pvp-97-2935299/
Loksatta
६ वर्षाची मुलगी बनली AIIMS ची सर्वात लहान ऑर्गन डोनर; वाचवले पाच जणांचे प्राण
६ वर्षीय रोली प्रजापती नवी दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसची सर्वात तरुण अवयव दाता बनली आहे.
Forwarded from MPSC
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 (जाहिरात क्रमांक 31/2022) ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
#current बलगवडे गावचा विधवा प्रथेविरुद्ध ठराव, सांगलीतील पहिली, तर राज्यातील चौथी ग्रामपंचायत
✅ याअगोदर असा सुधारणावादी ठराव कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड, माणगाव, अकोला जिल्ह्यातील ढोरखेड ग्रामपंचायतीने मंजूर केले आहेत.
https://www.loksatta.com/maharashtra/balgavade-grampanchayat-decide-to-stop-widow-tradition-in-village-sangli-pbs-91-2937377/

बलगवडे गावचा विधवा प्रथेविरुद्ध ठराव, सांगलीतील पहिली, तर राज्यातील चौथी ग्रामपंचायत
सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातील बलगवडे ग्रामपंचायतने आजच्या (२० मे) मासिक सभेमध्ये विधवा प्रथेविरुद्ध ठराव मंजूर केला आहे.