The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
राज्यसेवा मुख्य 2021 इंग्रजी
The MPSC Update ©
#SSE #Prelims2022 #New #Syllabus.pdf
#MPSC ने 1/4th Negative Marking सोडलं तर महाराष्ट्र संदर्भ घेऊन जसाच्या तसा #UPSC #Syllabus कॉपी केला आहे.

🚨 त्यामुळे 2023 सालापासून #UPSC प्रमाणेच आपला आयोग मुख्य परीक्षेतही बदल करू शकतो.

🚨 पाठांतराची #objective #Mains ची सवय असणाऱ्या उमेदवारांनी 2022 हे शेवटचं वर्ष समजून जोरदार अभ्यास करावा..!
#Combined #Prelims2021 #Result दिरंगाई बाबत नुकतेच कार्यक्षम व जलद असे वाटत असलेल्या माननीय आयोगाने ट्विटर/टेलिग्रामवर भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे.🙏
Forwarded from The MPSC Update ©
#SSE "राज्यसेवा & #Combined #Booklist पूर्व परीक्षा- संदर्भसूची #Prelims

#GS ( Paper-1 )

I. इतिहास ( सद्यस्थितीत #scoring )

१. आधुनिक भारताचा इतिहास- समाधान महाजन ( Imp. Charts/ Table )
२. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कटारे
३. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त प्राचीन + मध्ययुगीन इतिहास )
४. पवन माळी क्लास नोट्स


II. भूगोल ( #Scoring विषय )

१. 5 वी ते 12 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ / खतीब
३. भूगोल व पर्यावरण - सवदी
४. कोणतेही ATLAS Book

III. राज्यशास्त्र ( #scoring विषय )

१. भारतीय राज्यव्यस्था -  लक्ष्मीकांत
२. पंचायत राज - कोणतेही एक पुस्तक (तुलनात्मक नोट्स फायदेशीर )


IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )

१. अर्थशास्त्र - कोळंबे / डॉ. देसले
२. अर्थशास्त्र भाग-2 - डॉ. देसले ( फक्त Socio-Eco Development )


V. सामान्य विज्ञान

१. 5 वी ते 10वी क्रमिक पुस्तके + 11 वी - Biology
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science

VI. गणित & बुद्धिमत्ता

R S आगरवाल यांची पुस्तके {Quntitative Aptitude & Logical Reasoning}

VII. चालू घडामोडी
परिक्रमा-मासिक व कोणतेही एक- Year Book

🚨 #PYQ आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका संच ( विश्लेषणासाठी )

कमीत कमी पुस्तके, जास्तीत जास्त रिविजन आणि सर्व
#PYQ चे विश्लेषण हाच यशाचा मूलमंत्र आहे..😊🙏

🚨टीप - सदरील
#Booklist - 2015 पासून सतत #GS मध्ये 100+ #score असणाऱ्या उमेदवारांकडून..☺️

@madhusudanrp

t.me/thempscupdate