The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
👆👆👆@thempscupdate ने 2016 साली सुरवात केलेल्या अभिनव प्रयोगाला सर्वमान्यता..😊

7 ऑक्टोबर, 2016 रोजी #MPSC स्पर्धा परीक्षेत @thempscupdate ने सर्वप्रथम "प्रश्नपत्रिकांतील उत्तरांचे स्पष्टीकरण 👉 संदर्भ व पानक्रमांकासहित दिले होते.

🚨 सर्वांनी या पद्धतीचा वापर केल्याबद्दल आभार पण फरक एवढाच की, आपण त्यावेळी जास्तीत जास्त Standard References चा वापर केला होता , जेणेकरून विद्यार्थी-मित्रांना #MPSC कडे #objections पाठवताना त्याचा उपयोग होईल. पण आज जो तो स्वतःची पुस्तके Promote करताना दिसतोय..!

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#SSE "राज्यसेवा & #Combined #Booklist पूर्व परीक्षा- संदर्भसूची #Prelims

#GS ( Paper-1 )

I. इतिहास ( सद्यस्थितीत #scoring )

१. आधुनिक भारताचा इतिहास- समाधान महाजन ( Imp. Charts/ Table )
२. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कटारे
३. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त प्राचीन + मध्ययुगीन इतिहास )
४. पवन माळी क्लास नोट्स


II. भूगोल ( #Scoring विषय )

१. 5 वी ते 12 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ / खतीब
३. भूगोल व पर्यावरण - सवदी
४. कोणतेही ATLAS Book

III. राज्यशास्त्र ( #scoring विषय )

१. भारतीय राज्यव्यस्था -  लक्ष्मीकांत
२. पंचायत राज - कोणतेही एक पुस्तक (तुलनात्मक नोट्स फायदेशीर )


IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )

१. अर्थशास्त्र - कोळंबे / डॉ. देसले
२. अर्थशास्त्र भाग-2 - डॉ. देसले ( फक्त Socio-Eco Development )


V. सामान्य विज्ञान

१. 5 वी ते 10वी क्रमिक पुस्तके + 11 वी - Biology
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science

VI. गणित & बुद्धिमत्ता

R S आगरवाल यांची पुस्तके {Quntitative Aptitude & Logical Reasoning}

VII. चालू घडामोडी
परिक्रमा-मासिक व कोणतेही एक- Year Book

🚨 #PYQ आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका संच ( विश्लेषणासाठी )

कमीत कमी पुस्तके, जास्तीत जास्त रिविजन आणि सर्व
#PYQ चे विश्लेषण हाच यशाचा मूलमंत्र आहे..😊🙏

🚨टीप - सदरील
#Booklist - 2015 पासून सतत #GS मध्ये 100+ #score असणाऱ्या उमेदवारांकडून..☺️

@madhusudanrp

t.me/thempscupdate
🚨 #MPSC स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आपण मागील अनेक वर्षांपासून "Content Privacy" चा जो मुद्दा उचलून धरला होता त्याला #Telegram App मुळे मुहूर्त स्वरूप आले आहे. 😊👇

आतापासून आपल्या चॅनेलवरील कोणतीही पोस्ट Copy / Forward करता येणार नाही.

चॅनेलवरील सर्व माहिती फक्त आणि फक्त #TheMPSCupdate सदस्यांसाठीच असेल.😊🙏
The MPSC Update © pinned «🚨 #MPSC स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आपण मागील अनेक वर्षांपासून "Content Privacy" चा जो मुद्दा उचलून धरला होता त्याला #Telegram App मुळे मुहूर्त स्वरूप आले आहे. 😊👇 आतापासून आपल्या चॅनेलवरील कोणतीही पोस्ट Copy / Forward करता येणार नाही. चॅनेलवरील सर्व माहिती…»
#inspirational : शुभ प्रभात..✌️
#Geo
कोस्टल रेग्युलेशन झोन अॅक्ट (सीआरझेड म्हणूनच प्रचलित) म्हणजे सागरी हद्द नियंत्रण कायदा. समुद्रकिनारे, लगतची खाडी, कांदळवने तसेच इतर संवेदनक्षम परिसर संरक्षित करण्यासाठी १९८६मध्ये केंद्रीय पर्यावरण कायदा अस्तित्वात आला. या अंतर्गत पहिल्यांदा १९९१मध्ये सागरी हद्द नियंत्रण नियमावली तयार करण्यात आली. मात्र ती अधिकच त्रासदायक वाटू लागल्याने २०११मध्ये सुधारित नियमावली आणण्यात आली. मात्र तीही जाचक वाटल्याने आता २०१९मध्ये नवी नियमावली आणण्यात आली. या कायद्यानुसारच किनाऱ्यालगतच्या बांधकामांना परवानगी दिली जाते.

मुंबई, ठाणे, पुण्यासारखी गजबजलेली शहरे वगळली तर राज्यात समुद्रकिनारी जुनी मोठी बांधकामे नाहीत. मुंबईत अनेक जुन्या इमारतींचा पुनर्विकास रखडला होता. त्यामुळे चटईक्षेत्रफळ वापरण्यास मिळावे, अशी विकासकांची मागणी होती. ती मान्य करण्यासाठी सागरी हद्द व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी शिथिल करणे आवश्यक होते. त्यानुसारच भूगर्भशास्त्रज्ञ शैलेश नायक यांची समिती स्थापन करून या समितीने दिलेल्या अहवालानुसार नव्या कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला. सीआरझेड २०१९ या कायद्यात ५०० मीटरची मर्यादा ५० मीटर इतकी मर्यादित करण्यात आली आहे. समुद्राच्या भरती रेषेपासून २० मीटरपर्यंत कुठल्याही प्रकारच्या बांधकामांना बंदी घालण्यात आली आहे. 

https://www.loksatta.com/explained/why-construction-work-under-crz-is-stopped-print-exp-scsg-91-2928880/
PT365 Economy 2022.pdf
18.1 MB
#STI #Mains2021 साठी अतिशय महत्वाचे..👆

🚨#syllabus नुसार Limited वाचा..

#Credits - Amit P
#Geo : दर दहा वर्षांनी होणारी देशाची आगामी जनगणना यावेळी ‘इलेक्ट्रॉनिक जनगणना’ (ई सेन्सस) असेल, असे जाहीर झाले आहे. २०२१ मध्ये करोनामुळे जनगणना होऊ शकली नव्हती. आता ती आधुनिक पद्धतीने करण्याचे सरकारने ठरवले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घोषणा नुकतीच केली. ही जनगणना मुख्यत्वे मोबाइलद्वारे होईल. देशातील ५० टक्के जनतेकडे मोबाइलवर आलेल्या प्रश्नावलीस अचूक प्रतिसाद देण्याची क्षमता आहे, असा दावा केला जात आहे. ही जनगणना अधिक शास्त्रीय, नेमकी आणि बहुआयामी असेल. आगामी जनगणना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे होईल. ती १०० टक्के अचूक असेल.

भारतात १८३० मध्ये ढाका येथे हेन्री वॉल्टर यांनी पहिली जनगणना केली. त्यानंतर देशभरात १८६५ ते १८७२ दरम्यान तत्कालीन पद्धतीने जनगणना करण्यात आल्या. मात्र १८७२ पर्यंत त्यामध्ये अधिक सुधारणाही झाल्या. त्यामुळे १८७२ हे भारतीय जनगणनेचे पहिले वर्ष मानतात. त्यानंतर १८८१ पासून दर दहा वर्षांनी जनगणना घेण्यात आल्या. आता या १९४८ च्या जनगणना कायद्यानुसार जनगणना होतात. देशात अखेरची जनगणना २०११ला झाली. २०२१मध्ये होणारी जनगणना ‘कोविड १९’च्या महासाथीमुळे स्थगित करण्यात आली होती. २०११ची जनगणना १८७२ पासूनची पंधरावी जनगणना होती. स्वातंत्र्यानंतरची ती सातवी जनगणना होती.
#STI #Mains #open #final #cutoff
2020 - 145 प्रश्न ( एकूण 89 जागा )
2019- 140
2018- 139
2017- 135
2016- 133

🚨 उपलब्ध पदांनुसार आणि प्रश्नपत्रिकांच्या कठिण्यपातळीवर #Cutoff अवलंबून असतो. अभ्यास किती करायचा ते तुम्ही ठरवा..!
राज्यसेवा मुख्य 2021 इंग्रजी