The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#SSE #Prelims2022 #Advt.pdf
8.5 MB
🚨 👉सध्या👈 #SSE #Prelims2022 नुसार 161 जागांसाठी जाहिरात आहे..!

#Exam : 21 ऑगस्ट, 2022 रोजी होईल

👉आजपासून 100+ दिवस👈

🚨 कोणत्याही चर्चेत न पडता अखंड अभ्यास करणारे उमेदवार नक्कीच पुढे असतील.
#IPC : कलम-124(A) राजद्रोह कायद्याला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : फेरविचार होईपर्यंत नवे गुन्हे नोंदवण्यास मनाई

देशाच्या महाधिवक्त्यांनी गेल्या सुनावणीत राजद्रोहाच्या कायद्याच्या गैरवापराची काही उदाहरणे दिली. त्यात ‘हनुमान चालिसा’ म्हटल्याबद्दल या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याचे उदाहरण देण्यात आले. त्यामुळे जोपर्यंत या कायद्याची फेरविचार प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत सरकारी यंत्रणेने या कलमांतर्गत कोणतीही कारवाई न करणेच योग्य राहील’’, असे सरन्यायाधीशांनी आपल्या आदेशात म्हटले आह़े.

https://www.loksatta.com/desh-videsh/postponement-sedition-law-supreme-court-decision-refusal-register-new-cases-till-reconsideration-ysh-95-2924326/
The MPSC Update ©
#Combined #GrB #QP #Prelims2021.pdf
#FirstKey #objections बाबतीत लोकसत्ता सारख्या नामवंत वृत्तपत्राने सुद्धा आयोगावर अतिशय मार्मिक टिप्पणी केली आहे..☺️

नुकताच कार्यक्षम व जलद झालेला आपला आदरणीय आयोग आगामी परिक्षेपासून किमान आतातरी आपल्या 👉प्रश्नरचना पद्धतीत👈 आमूलाग्र बदल करेल अशी भाबडी आशा करूया..! 😇🙏
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Polity #Current #MP
राज्यसभा सदस्यांची निवड कशी होते..?

1. संविधानातील चौथ्या अनुसूचिनुसार 28 घटकराज्ये व 3 केंद्रशासित प्रदेश ( असे ज्या ठिकाणी विधानसभा अस्तित्वात आहे ) प्रत्येकी सदस्यसंख्या ठरवली आहे.
उदा. महाराष्ट्र - 19

2. दर 2 वर्षांनी एक-तृतीयांश (1/3rd) उमेदवार 6 वर्षाच्या कालावधीसाठी निवडले जातात.

3. विधानसभा मध्ये उपलब्ध असलेल्या सदस्य संख्येनुसार त्या त्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी "पहिल्या पसंतीची पदे" मिळणे आवश्यक आहे...👇

4. नुकतीच महाराष्ट्रात👉 एकूण 7 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक झाली आहे, त्यात प्रत्येक उमेदवाराला

पहिल्या पसंतीची मते = 288
------------------------- + 1
( एकूण जागा + 1)

उदा. 288/(7+1) = 36 + 1 = 37
म्हणजे प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी 37 आमदारांची मते मिळणे आवश्यक होते.


अधिक माहितीसाठी Join 👇 करा..

http://t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Imp #Constitutional & #Statutory #Posts #Updated

आजरोजी,

1. राष्ट्रपती - रामनाथ कोविंद - 25 जुलै,2017 पासून - 14 वे 👈

2. CJI - एन. व्ही. रामण्णा - 48 वे

3. CAG - जी. सी. मुर्मु - 14 वे 👈

4. CIC - वाय. के. सिन्हा - 11 वे

5. CEC - राजीव कुमार - 25 वे

6. ECs - अनुप पांडे

#Chairmen of diff. bodies-

7. UPSC - मनोज सोनी

8. NC-SC - विजय सांपला - 5 वे

9. NC-ST - हर्ष चौहान - 6 वे

10. NC-BC - भगवानलाल साहनी - पहिले

11. Finance Comm. - एन.के.सिंग (15 वे)

12. NCW - रेखा शर्मा - 8 वे

13. NCPCR - प्रियंक कानूगो - 4 थे

14. NC-Minorities - इकबाल सिंग लालपुरा

15. Vigilance com.nr- सुरेश पटेल-

16. Controller Gen. of A/c s-(CGA) - दीपक दास

🚨#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇

http://t.me/politymm1
Forwarded from The MPSC Update ©
DI Marathi 1.wmv
98.3 MB
👆#CSAT - "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....

आजचा व्हिडिओ "Data Interpretation" 👆

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
👆👆👆@thempscupdate ने 2016 साली सुरवात केलेल्या अभिनव प्रयोगाला सर्वमान्यता..😊

7 ऑक्टोबर, 2016 रोजी #MPSC स्पर्धा परीक्षेत @thempscupdate ने सर्वप्रथम "प्रश्नपत्रिकांतील उत्तरांचे स्पष्टीकरण 👉 संदर्भ व पानक्रमांकासहित दिले होते.

🚨 सर्वांनी या पद्धतीचा वापर केल्याबद्दल आभार पण फरक एवढाच की, आपण त्यावेळी जास्तीत जास्त Standard References चा वापर केला होता , जेणेकरून विद्यार्थी-मित्रांना #MPSC कडे #objections पाठवताना त्याचा उपयोग होईल. पण आज जो तो स्वतःची पुस्तके Promote करताना दिसतोय..!

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#SSE "राज्यसेवा & #Combined #Booklist पूर्व परीक्षा- संदर्भसूची #Prelims

#GS ( Paper-1 )

I. इतिहास ( सद्यस्थितीत #scoring )

१. आधुनिक भारताचा इतिहास- समाधान महाजन ( Imp. Charts/ Table )
२. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कटारे
३. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त प्राचीन + मध्ययुगीन इतिहास )
४. पवन माळी क्लास नोट्स


II. भूगोल ( #Scoring विषय )

१. 5 वी ते 12 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ / खतीब
३. भूगोल व पर्यावरण - सवदी
४. कोणतेही ATLAS Book

III. राज्यशास्त्र ( #scoring विषय )

१. भारतीय राज्यव्यस्था -  लक्ष्मीकांत
२. पंचायत राज - कोणतेही एक पुस्तक (तुलनात्मक नोट्स फायदेशीर )


IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )

१. अर्थशास्त्र - कोळंबे / डॉ. देसले
२. अर्थशास्त्र भाग-2 - डॉ. देसले ( फक्त Socio-Eco Development )


V. सामान्य विज्ञान

१. 5 वी ते 10वी क्रमिक पुस्तके + 11 वी - Biology
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science

VI. गणित & बुद्धिमत्ता

R S आगरवाल यांची पुस्तके {Quntitative Aptitude & Logical Reasoning}

VII. चालू घडामोडी
परिक्रमा-मासिक व कोणतेही एक- Year Book

🚨 #PYQ आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका संच ( विश्लेषणासाठी )

कमीत कमी पुस्तके, जास्तीत जास्त रिविजन आणि सर्व
#PYQ चे विश्लेषण हाच यशाचा मूलमंत्र आहे..😊🙏

🚨टीप - सदरील
#Booklist - 2015 पासून सतत #GS मध्ये 100+ #score असणाऱ्या उमेदवारांकडून..☺️

@madhusudanrp

t.me/thempscupdate
🚨 #MPSC स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आपण मागील अनेक वर्षांपासून "Content Privacy" चा जो मुद्दा उचलून धरला होता त्याला #Telegram App मुळे मुहूर्त स्वरूप आले आहे. 😊👇

आतापासून आपल्या चॅनेलवरील कोणतीही पोस्ट Copy / Forward करता येणार नाही.

चॅनेलवरील सर्व माहिती फक्त आणि फक्त #TheMPSCupdate सदस्यांसाठीच असेल.😊🙏