Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from History by M.M.
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Wikipedia
जालियनवाला बाग हत्याकांड
एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत…
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
FAQs on VVPAT @politymm.pdf
392.9 KB
#Elections : 🚨VVPAT : संपूर्ण माहिती एका पेज मध्ये
#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇
http://t.me/politymm1
#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇
http://t.me/politymm1
Forwarded from The MPSC Update ©
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त @thempscupdate चॅनेल तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा..!!! 💐💐💐
Forwarded from The MPSC Update ©
🚨जाणून घ्या बाबासाहेबांविषयीच्या दहा विशेष गोष्टी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती..👇
१. प्रज्ञावंत बाबासाहेबांनी संपादित केलेल्या पदव्या :
डॉ. आंबेडकरांनी तब्बल ३२ पदव्या संपादित केल्या होत्या. यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of India), डी.लिट. या काही महत्वाच्या पदव्या आहेत.
२. आंबेडकरांनी लिहिलेले महत्वाचे ग्रंथ :
Caste in Hindu (1916), The problem of Rupee (1923), Annhilation of Caste (1935), Federation Versus Freedom (1939), Ranade, Gandhi and Jinnah (1943), Communal Deadlock and a Way to solve it (1945), What congress and Gandhi have done to the untouchables? (1945), Pakistan or Partition of India (1945), State and Minorities (1947), Maharashtra as a Linguistic state (1948), The untouchable (1948), Who were shudra (1945), Buddha and his Dhammas (1957).
३. डॉ. आंबेडकरांनी सुरु केलेली वर्तमानपत्रे :
मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), समता (१९२८), जनता (१९३०), प्रबुद्ध भारत (१९५६, जनताचे नामांतर).
४. महत्वाचे सत्याग्रह / आंदोलने :
महाडचे चवदार तळे सत्याग्रह, (२० मार्च १९२७), मनुस्मृती दहन (२५ डिसेंबर १९२७), शेतकऱ्यांची चळवळ (१९२८), पर्वती देवालय प्रवेश (१९२९), काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (१९३१), पुणे करार (१९३२), येवला परिषद (१९३५), बौद्ध धर्मात प्रवेश (१४ ऑक्टोबर १९५६), बावीस प्रतिज्ञा.
५. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या महत्वपूर्ण संस्था/संघटना :
बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४), समता सैनिक दल (१९२७), स्वतंत्र मजूर पक्ष (१९३६), शेड्युल कास्ट फेडरेशन (१९४२), पिपल्स एज्युकेशन सोसायटी (१९४५), भारतीय बौद्ध महासभा (१९५५).
६. बाबासाहेब आंबेडकरांच्या गाजलेल्या घोषणा :
‘मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो, ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’.
‘जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाहीत’
‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’
‘स्वातंत्र, समता, बंधुता शिकवणाराच धर्म मला प्रिय वाटतो’
‘जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे’
७. बाबासाहेबांना मिळालेले पुरस्कार / सन्मान :
१९५५ मधील काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेत ‘बोधीसत्व’ ही उपाधी प्रदान, १९९० मध्ये ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.
८. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू :
चित्रकार : बी. आर. मडिलगेकर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. बाबासाहेबांना व्हायोलिन वाजवण्याचीही आवड होती.
पत्रकार : ‘ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्यासाठी वर्तमानपत्र त्यांचा आवाज होऊ शकते असे सांगणाऱ्या’ बाबासाहेबांचे नाव तत्कालीन ब्राह्मणेतर पत्रकारितेत अग्रस्थानी घेतले जाते.
राजकारणी : बाबासाहेब भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले मजूर मंत्रीही होते.
अर्थतज्ज्ञ : ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या त्यांच्या ग्रंथातून प्रेरणा घेऊन १९३५ साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली.
तत्वज्ञ : स्वातंत्र, समता आणि बंधुता या तत्वांवर विश्वास ठाम विश्वास असणाऱ्या बाबासाहेबांनी हीच तत्वे राज्यघटनेत समाविष्ट केली.
९. बाबासाहेबांच्या कार्याबद्दल फारशा चर्चिल्या न गेलेल्या गोष्टी :
दुसऱ्या महायुद्धानंतर भारताची आर्थिक घडी बसवण्यात बाबासाहेबांचे मोठे योगदान होते. त्यासाठी नेमलेल्या रिकन्स्ट्रक्शन कमिटी ऑफ काऊन्सिलचे (आरसीसी) सदस्य होते. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्यावर सिंचन आणि विजेच्या प्रश्नांबाबत जबाबदारी सोपवली होती., ‘दामोदर नदी खोरे’ आणि ‘सोने नदी खोरे’ प्रकल्प तसेच देशातील सर्वात मोठ्या ‘हिराकुड धरण’ प्रकल्पाचे काम बाबासाहेबांच्या अखत्यारित झाले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)च्या स्थापनेत बाबासाहेबांचा मोठा वाटा होता.
१०. बाबासाहेबांचे लेखन :
भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे प्रचंड लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परीक्षणं इतके प्रचंड लिखाण डॉ. आंबेडकरांनी केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे सर्व लिखाण इंग्रजीतून केलेले आहे.
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨#Imp #Update : VVPAT FAQs
1. Is counting of VVPAT slips compulsory on the counting day?
Answer: As per the recent ruling of the Supreme Court in April 2019, it is mandatory for the Election Commission to carry out physical counting of VVPAT slips in 5 random Electronic Voting Machines (EVMs) in each parliamentary constituency in Lok Sabha Elections 2019. The Supreme Court’s direction came on a petition filed by 21 opposition parties, demanding cross verification of the VVPAT slips in at least 50 percent randomly chosen polling stations in each Assembly Constituency.
2. How much time it takes to count votes using one VVPAT unit?
Answer: Generally, counting of votes using one VVPAT takes around an hour.
3. Which Lok Sabha Election saw the use of VVPAT units across all constituencies for the first time?
Answer: The VVPAT units were used across all constituencies in India in the Lok Sabha Elections 2019. In 2014 Lok Sabha Elections, VVPATs were used in just 8 constituencies.

Polity By M.M. ( 2.0 )
Supremacy of d Constitution...!!! (Older channel was Polity by M.M. @politymm )
Send ur Queries 👉 @madhusudanrp
Send ur Queries 👉 @madhusudanrp
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨#Elections : #EVM
🔰 एका EVM मध्ये - 👇
✅ 1 Control Unit + 1 Ballot Unit ( Max. 4 BU can be attached )
✅ 6V Alkaline Battery
✅ कमाल मते : 3840 ( एका मतदान केंद्रावर फक्त 1500 जण मतदान करु शकतात)
✅ कमाल उमेदवार - 64 ( 64 पेक्षा जास्त असतील तर पारंपरिक पद्धत वापरली जाते. )
✅ EVM प्रायोगिक तत्वावर प्रथमतः 1982 साली केरळ राज्यातील " परावुर" ( एरणाकुलम) विधानसभा मतदारसंघात वापर करण्यात आला.
✅ EVM चा वापर अधिकृतरीत्या सर्वप्रथम - 1989 - मध्यप्रदेश राज्याच्या निवडणुकीत 16 मतदारसंघात
✅ 2003 पासून सर्व घटकराज्यांच्या निवडणुकीत व पोटनिवडणुकीत EVM चा वापर करण्यात आला.
✅ 2004 पासून लोकसभा निवडणुकीपासून सर्व निवडणुकीत वापर
✅ EVM निर्मिती - ECI, हैदराबाद & भारत इलेक्ट्रॉनिक्स, बंगळुरू (भारत सरकार)
🚨#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

#Imp #Constitutional & #Statutory #Posts #Updated
आजरोजी,
1. राष्ट्रपती - रामनाथ कोविंद - 25 जुलै,2017 पासून - 14 वे 👈
2. CJI - एन. व्ही. रामण्णा - 48 वे
3. CAG - जी. सी. मुर्मु - 14 वे 👈
4. CIC - वाय. के. सिन्हा - 11 वे
5. CEC - सुशील चंद्रा - 24 वे
6. ECs - राजीव कुमार & अनुप पांडे
#Chairmen of diff. bodies-
7. UPSC - मनोज सोनी
8. NC-SC - विजय सांपला - 6 वे
9. NC-ST - हर्ष चौहान - 6 वे
10. NC-BC - भगवानलाल साहनी - ✅ पहिले
11. Finance Comm. - एन.के.सिंग (15 वे)
12. NCW - रेखा शर्मा - 8 वे
13. NCPCR - प्रियंक कानूगो - 4 थे
14. NC-Minorities - इकबाल सिंग लालपुरा
15. Vigilance com.nr- सुरेश पटेल-
🚨#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Polity : #WhiteRevolution
🚨 Operation Flood ( दूध महापूर योजना ) :
✅सुरवात : 13 जानेवारी , 1970
✅ राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (NDDB) चा अतिशय महत्वाचा उपक्रम
✅ दुधाची कमतरता असलेल्या देशापासून ते जगात सर्वात जास्त दूध उत्पादक देश बनवण्यात या योजनेचा महत्त्वाचा वाटा.
✅ AMUL संस्थेचा महत्वाचा वाटा

🚨AMUL TRINITY
1. वर्गीस कुरियन - संस्थापक अध्यक्ष, AMUL & तत्कालीन पंतप्रधान श्री. लालबहादूर शास्त्री द्वारे NDDB अध्यक्षपदी निवड
2. त्रिभुवनदास पटेल - संस्थापक, कैरा जिल्हा दूध उत्पादक संघ (1946), ह्याचे रूपांतर AMUL मध्ये
3. हरीचंद दलाया - स्प्रे ड्रायिंग तंत्रज्ञानाद्वारे म्हशीच्या दुधापासून भुकटी पावडर बनवणारे तज्ञ
#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇
t.me/politymm1

#Polity : #WhiteRevolution : NDDB
🚨शाखा
1. आविन - तामिळनाडू
2. नंदिनी - कर्नाटक
3. Milma - केरळ
4. सुधा - बिहार
5. OMFED - ओडीशा
6. पुरबी - आसाम
🚨राष्ट्रीय दूध दिवस - 26 नोव्हेंबर - डॉ.कुरियन यांचा जन्मदिवस

🚨#WhiteRevolution : Top 10 दूध उत्पादक देश (2018)
भारतात जगातील जवळपास 22% दूध उत्पादन घेतले जाते.
✅ उत्पादन - 186 मिलियन टन(2018)
http://t.me/politymm1
भारतात जगातील जवळपास 22% दूध उत्पादन घेतले जाते.
✅ उत्पादन - 186 मिलियन टन(2018)
http://t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Polity : #WhiteRevolution : Maharashtra
🚨 MRSDMM - महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, मर्यादित
✅ स्थापना - 9 जून,1967
✅ सदस्य - 85 ( 25 जिल्हा + 60 तालुके)
🚨महानंद डेअरी - MRSDMM प्रकल्प
✅स्थापना - 18 ऑगस्ट, 1983
✅ क्षमता - 4 लाख लिटर प्रति दिन (LLPD)
✅ 4 प्रकल्प - नवी मुंबई, पुणे, नागपूर & लातूर
#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇
http://t.me/politymm1
🚨 MRSDMM - महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, मर्यादित
✅ स्थापना - 9 जून,1967
✅ सदस्य - 85 ( 25 जिल्हा + 60 तालुके)
🚨महानंद डेअरी - MRSDMM प्रकल्प
✅स्थापना - 18 ऑगस्ट, 1983
✅ क्षमता - 4 लाख लिटर प्रति दिन (LLPD)
✅ 4 प्रकल्प - नवी मुंबई, पुणे, नागपूर & लातूर
#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇
http://t.me/politymm1
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
शुभ प्रभात...आजपासून सुरू होणाऱ्या मुलाखतीसाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..👆
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" साठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.