The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
👆👆#Combined #GrC #Cutoff अंदाज #Prelims2021 🚨(फक्त #ExciseSI आणि #IndInspector पद) विषयी-

नेहमीप्रमाणे @thempscupdate ने #cutoff अंदाज व्यक्त केल्यानंतर , MPSC क्षेत्रात अनेक कॉपी-पेस्ट 'क्लब' हे तथाकथित 'सेतू' निर्माण करण्याचा फसवा प्रयत्न करत असल्याने-👇

🚨 यावेळी प्रथमच आपल्या #Cutoff अंदाजानुसार सद्यस्थितीत ज्यांचा #Score Safe वाटतो व
👉आपल्या विनंतीचा मान ठेऊन ज्या विद्यार्थी मित्रांनी आपले details पाठवले, फक्त अशाच विद्यार्थी-मित्रांना👈 आपण Personally message करणार आहोत
. 🙏

http://t.me/thempscupdate
#Combined #GrC #Score

🚨 रिप्लाय केलेल्या सर्व विद्यार्थी-मित्रांनी तत्सम मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू केला असेल, अशी अपेक्षा करतो.

🚨 #TaxAsst आणि #Clerk पदांसाठी आपल्याकडे आवश्यक उपलब्ध माहिती नसल्याने या दोन पदाविषयी @thempscupdate कडून कुठलाही #cutoff अंदाज व्यक्त केला जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी..🙏

टीप - 👉सध्या 2 ते 3 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे..👈

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
👆👆👆 #Marathi #Booklist या यादीतील "शब्दसंग्रह" साठी K'sagar चे पुस्तक वापरण्यापेक्षा - NITIN Prakashan चे नवीन पुस्तक 👉 "शब्दरत्न" हे पुस्तक वापरण्याचे फायद्याचे राहील.

🚨पुस्तक घ्यायची इच्छा नसल्यास किमान या पुस्तकातील अतिरिक्त माहिती #Marathi #Notes मध्ये #Update करून घ्यावी..👍

@thempscupdate
Forwarded from History by M.M.
महात्मा जोतिबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

या थोर समाजसुधारकाची आज जयंती ....

अधिक माहितीसाठी....

https://en.m.wikipedia.org/wiki/Jyotirao_Phule
#Marathi : 🚨शुध्दलेखन..👆👆

http://t.me/thempscupdate
The MPSC Update ©
#objections #Combined #GrC http://t.me/thempscupdate
#objections #Combined #GrC

🚨 Maharashtra state board book Class 11th - कृषी शास्त्र पान. नं.62

http://t.me/thempscupdate