The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
🚨 #Inspirational : मित्रांनो, एका निकालाने निराश होऊ नका, 2022 हे संधीचे वर्ष ( "Year of Opportunity" )आहे. "अखंड" अभ्यास चालू ठेवा..👆👇

https://open.spotify.com/track/3brRp73D8CJ3o9l3KLzLcM?si=uZG3Av70QdWyiceJIxEqEA
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
#History #Combined #GrC : हवाई परिवहन सुरवात : जॉर्ज लाईट 👆👇

अधिक माहितीसाठी 👇

http://t.me/historymm
#interviews #Docs : 🚨मुलाखतीच्या वेळी सोबत आणावयाची मूळ प्रमाणपत्रे..👆

मराठी भाषेचे ज्ञान - SSC (10 वी ) प्रमाणपत्र

http://t.me/thempscupdate
Small Family Undertaking.pdf
65 KB
🚨 #interviews : मुलाखतीला पात्र ठरलेल्या पैकी जे विवाहित असतील त्यांनीच हे प्रतिज्ञापत्र भरा.

http://t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#HRD # UNHRC संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून रशिया निलंबित

२००६ साली स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट मानवाधिकार परिषदेच्या सदस्यत्वापासून वंचित केला जाणारा रशिया हा दुसरा देश आहे. २०११ साली उत्तर आफ्रिकेतील लिबियामध्ये झालेल्या उलथापालथीत त्या देशाचे दीर्घकाळापासूनचे नेते मुअम्मर गडाफी यांना पदच्युत करण्यात आले, त्या वेळी आमसभेने त्या देशाचे सदस्यत्व स्थगित केले होते.
https://www.loksatta.com/desh-videsh/russia-suspended-un-human-rights-council-awful-violation-allegations-ysh-95-2879042/
Forwarded from The MPSC Update ©
👆👆#Combined #GrC #Cutoff अंदाज #Prelims2021 🚨(फक्त #ExciseSI आणि #IndInspector पद) विषयी-

नेहमीप्रमाणे @thempscupdate ने #cutoff अंदाज व्यक्त केल्यानंतर , MPSC क्षेत्रात अनेक कॉपी-पेस्ट 'क्लब' हे तथाकथित 'सेतू' निर्माण करण्याचा फसवा प्रयत्न करत असल्याने-👇

🚨 यावेळी प्रथमच आपल्या #Cutoff अंदाजानुसार सद्यस्थितीत ज्यांचा #Score Safe वाटतो व
👉आपल्या विनंतीचा मान ठेऊन ज्या विद्यार्थी मित्रांनी आपले details पाठवले, फक्त अशाच विद्यार्थी-मित्रांना👈 आपण Personally message करणार आहोत
. 🙏

http://t.me/thempscupdate