Union Minister Nirmala Sitharaman launches My Pad My Right project in Tripura
https://indianexpress.com/article/north-east-india/tripura/nirmala-sitharaman-tripura-menstrual-hygene-7475744/
https://indianexpress.com/article/north-east-india/tripura/nirmala-sitharaman-tripura-menstrual-hygene-7475744/
The Indian Express
Union Minister Nirmala Sitharaman launches My Pad My Right project in Tripura
The NABARD initiative aims to improve menstrual hygiene among women in rural areas. The minister also flagged off a mobile ATM van of the Tripura State Cooperative Bank to mark the 7th anniversary of the Pradhan Mantri Jan Dhan Yojana
Indian Army Major Develops World's 1st Bulletproof Helmet Against AK-47 Bullets
https://www.ndtv.com/india-news/indian-army-major-anoop-mishra-develops-worlds-first-bulletproof-helmet-against-ak-47-bullets-2176777
https://www.ndtv.com/india-news/indian-army-major-anoop-mishra-develops-worlds-first-bulletproof-helmet-against-ak-47-bullets-2176777
NDTV.com
Indian Army Major Develops World's 1st Bulletproof Helmet Against AK-47 Bullets
An Indian Army Major who had developed a bulletproof jacket for protection against sniper bullets, has now developed a helmet which is claimed to be first such in the world that can stop an AK-47 bullet round from a distance of 10 meters.
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
Forwarded from The MPSC Update ©
#Combined #GrC संपूर्ण माहिती.pdf
7.1 MB
Forwarded from The MPSC Update ©
🚨 #Inspirational : मित्रांनो, एका निकालाने निराश होऊ नका, 2022 हे संधीचे वर्ष ( "Year of Opportunity" )आहे. "अखंड" अभ्यास चालू ठेवा..👆👇
https://open.spotify.com/track/3brRp73D8CJ3o9l3KLzLcM?si=uZG3Av70QdWyiceJIxEqEA
https://open.spotify.com/track/3brRp73D8CJ3o9l3KLzLcM?si=uZG3Av70QdWyiceJIxEqEA
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from 🚨POLICE Club🚨
Telegraph
पश्चिम महाराष्ट्रात पहिले वन्यजीव उपचार केंद्र मंजूर; कराडजवळील वराडे गावाची निवड
कराड : पश्चिम महाराष्ट्रातील पहिले शासकीय वन्यजीव उपचार केंद्र (ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर) पुणे-बंगळूरू महामार्गावरील वराडे (ता. कराड) येथे मंजूर झाले आहे. त्यासाठी शासनाकडून उपवनसंरक्षक सातारा यांचे कार्यालयाकडे नुकताच ७ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी वर्ग झाला…
Forwarded from 🚨POLICE Club🚨
Telegraph
इलोन मस्क ‘ट्विटर’चे नवे संचालक ; कंपनीतील सर्वात मोठे वैयक्तिक भागधारक
वॉशिंग्टन : टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलोन मस्क यांना संचालक मंडळावर नियुक्त करण्याचा निर्णय मंगळवारी ‘ट्विटर’ने घेतला. अमेरिकेच्या रोखे व्यवहार आयोगाला (सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज कमिशन) तशी कागदपत्रे ‘ट्विटर’द्वारे सुपूर्द करण्यात आली आहेत.…
#interviews #Docs : 🚨मुलाखतीच्या वेळी सोबत आणावयाची मूळ प्रमाणपत्रे..👆
✅ मराठी भाषेचे ज्ञान - SSC (10 वी ) प्रमाणपत्र
http://t.me/thempscupdate
✅ मराठी भाषेचे ज्ञान - SSC (10 वी ) प्रमाणपत्र
http://t.me/thempscupdate
Small Family Undertaking.pdf
65 KB
🚨 #interviews : मुलाखतीला पात्र ठरलेल्या पैकी जे ✅विवाहित असतील त्यांनीच हे प्रतिज्ञापत्र भरा.
http://t.me/thempscupdate
http://t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#HRD # UNHRC संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून रशिया निलंबित
✅ २००६ साली स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट मानवाधिकार परिषदेच्या सदस्यत्वापासून वंचित केला जाणारा रशिया हा दुसरा देश आहे. २०११ साली उत्तर आफ्रिकेतील लिबियामध्ये झालेल्या उलथापालथीत त्या देशाचे दीर्घकाळापासूनचे नेते मुअम्मर गडाफी यांना पदच्युत करण्यात आले, त्या वेळी आमसभेने त्या देशाचे सदस्यत्व स्थगित केले होते.
https://www.loksatta.com/desh-videsh/russia-suspended-un-human-rights-council-awful-violation-allegations-ysh-95-2879042/

Loksatta
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून रशिया निलंबित
रशियन सैनिकांनी युक्रेनमध्ये मानवाधिकाराचे भीषण उल्लंघन केल्याच्या आरोपांवरून संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने गुरुवारी रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून निलंबित करण्याचा ठराव पारित केला.
United Nations Human Rights Council
https://en.wikipedia.org/wiki/United_Nations_Human_Rights_Council?wprov=sfla1
https://en.wikipedia.org/wiki/United_Nations_Human_Rights_Council?wprov=sfla1
Wikipedia
United Nations Human Rights Council
The United Nations Human Rights Council (UNHRC) is a United Nations body whose mission is to promote and protect human rights around the world. The Council has 47 members elected for staggered three-year terms on a regional group basis. The headquarters of…
Forwarded from The MPSC Update ©