#inspiration : मुख्य परीक्षेसाठी पात्र सर्व विद्यार्थी-मित्रांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
🚨 ज्यांचा निकाल थोडक्यात हुकला आहे, त्यांनी कृपया खचून न जाता #STI मुख्य परीक्षेची तयारी अखंडपणे सुरू ठेवावी. 2021 व आगामी 2022 ची अशी जाहिरात पुन्हा येणं शक्य नाही..! 🙏
http://t.me/thempscupdate
🚨 ज्यांचा निकाल थोडक्यात हुकला आहे, त्यांनी कृपया खचून न जाता #STI मुख्य परीक्षेची तयारी अखंडपणे सुरू ठेवावी. 2021 व आगामी 2022 ची अशी जाहिरात पुन्हा येणं शक्य नाही..! 🙏
http://t.me/thempscupdate
🚨 #imp : #SSE काल जाहीर झालेल्या परीक्षेत काही विद्यार्थी-मित्रांना Carbon Copy वर #Mains2021 #Cutoff पेक्षा जास्त गुण आहेत, असे त्यांचे म्हणणे असून-
✅ आतापर्यंत अशा एकूण 3 सदस्यांनी ( 1 महिला + 2 पुरुष ) आपल्याशी संपर्क साधला होता, अशा सर्व उमेदवारांना आमचं हेच सांगणं राहील की, 👉आयोगाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात रीतसर विनंती अर्ज सादर करावा व त्याची पोहोच घ्यावी. 👈
#MPSC आयोग यावर नक्कीच सकारात्मक व पारदर्शक निर्णय देईल, अशी अपेक्षा

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
#CDPO Notification.pdf
1.9 MB
#CDPO महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामधील महिला व बालविकास आयुक्तालयातंर्गत अधीक्षक,निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था, रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी,गट ब व एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयातंर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी,गट ब संवर्गाचे सेवाप्रवेश नियम शासनाकडून अधिसूचित करण्यात आले आहेत.
प्रस्तुत पदे आगामी काळात राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येतील.
प्रस्तुत पदे आगामी काळात राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येतील.
The MPSC Update ©
#MPSC #Timetable2022 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. http://t.me/thempscupdate
👆👆👆#MPSC #Timetable2022 नुसार या महिन्यात #Combined #Prelims2021 चा निकाल लागेल..त्यामुळे #STI #Mains2021 साठी अखंड अभ्यास चालू ठेवावा..
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨 महाधिवक्ता / Advocate General of State
अशाच परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join 👇 करा..
http://t.me/politymm1
अशाच परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join 👇 करा..
http://t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨Advocate General / महाधिवक्ता वर सलग दुसऱ्यांदा प्रश्न..ज्यांनी फक्त ही image जरी पाहिला तरी त्यांचे उत्तर नक्की बरोबर आले असेल.
http://t.me/politymm1
http://t.me/politymm1
Telegram
Polity By M.M. ( 2.0 )
Supremacy of d Constitution...!!! (Older channel was Polity by M.M. @politymm )
Send ur Queries 👉 @madhusudanrp
Send ur Queries 👉 @madhusudanrp
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
महत्वाच्या घटनादुरुस्ती - 85, 86, 89, 👉91👈 93, 94 & 97 CAA..👆
🚨 एकूण राज्य मंत्रिमंडळ - "मुख्यमंत्रीसहित" एकूण विधानसभा सदस्यांच्या 15%
अशाच परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join 👇 करा..
http://t.me/politymm1
🚨 एकूण राज्य मंत्रिमंडळ - "मुख्यमंत्रीसहित" एकूण विधानसभा सदस्यांच्या 15%
अशाच परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join 👇 करा..
http://t.me/politymm1
#current #Combined #GrC #Q2 #SetB : Australia👆
अशाच परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join 👇 करा..
@thempscupdate
https://timesofindia.indiatimes.com/travel/travel-news/australia-recognises-its-indigenous-population-by-changing-its-national-anthem/as80157675.cms

Times of India Travel
Australia recognises its indigenous population by changing its national anthem
Australia has made a small yet extremely significant change to its national anthem to recognise it indeginious people.The announcement was made last week on New Year’s Eve by Australian Prime Minister Scott Morrison. He said that their national anthem, Advance…