Forwarded from 🚨POLICE Club🚨
Telegraph
कुतूहल : स्टॉकहोम पारितोषिक
जगामधील अतिशय सुंदर आणि स्वच्छ खाडी पाहावयाची असेल तर स्वीडन या राष्ट्राच्या स्टॉकहोम शहरास भेट द्यावयास हवीच. स्टॉकहोमचे अजून एक वैशिष्टय़ म्हणजे १९०१ पासूनची तेथील नोबेल परितोषिकांची अखंडित परंपरा. नोबेलला जोडून आपल्याच शहराच्या नावाने नोबेलच्याच तोडीचा…
Gazette 15-3-2022 R R of Shreni-1 and senoir clerk.pdf
268.4 KB
🚨 #SRO दुय्यम निबंधक (श्रेणी 1) व मुद्रांक निरीक्षक, गट-ब, (अराजपत्रित)' संवर्गाचे सेवाप्रवेश नियम शासनाकडून अधिसूचित करण्यात आले आहेत. प्रस्तुत पदांची भरती आगामी काळात महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षेमधून करण्यात येईल.
http://t.me/thempscupdate
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨 #SSE #Mains #Cutoff 👉 "अंदाज" राज्यसेवा मुख्य परीक्षा-2020 @thempscupdate - ( मुलाखतीला पात्र ठरण्यासाठी)
(उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील " मराठी-इंग्रजी भाषा पेपर क्र.1 पारंपरिक ( Conventional Written ) हा 100 गुणांचा लेखी परीक्षा पेपर "वगळून" - 👇
#Open (सर्वसाधारण) & #EWS (सर्वसाधारण): 390 ते 400
@thempscupdate
#OBC (सर्वसाधारण) : 360 ते 370
टीप ( जागा अतिशय कमी असल्यामुळे)..👇👇👇
1. वरील कट-ऑफ हा अंदाज असून मुलाखतीला पात्र ठरतील उमेदवारांनी किमान आतापासूनच तयारी सुरू करावी हा या प्रपंचामागिल एकमेव उद्देश आहे.
2. अजून 100 गुणांच्या परीक्षेचे गुण निकालाच्या दिवशी कळत असल्यामुळे 👉सध्या 10-20 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे..
3. महिला (Female) प्रवर्गातील उमेदवारांचा कट-ऑफ मुख्य परीक्षेमध्ये मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण (General)" गटापेक्षा 40 ते 50 गुण कमी लागत आहे. @thempscupdate👆👆👆
4. जागा कमी असल्यामुळे विद्यार्थी-मित्रांनी #SSE व #Combined #Prelims2021 परिक्षेबरोबरच इतर परीक्षा यांचा पण समांतर अभ्यास करावा.
5. वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..🙏
6. आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 10-20 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..😊
7. वरील प्रवर्ग (Category ) सोडून इतरा प्रवर्गासाठी अतिशय तुटपुंज्या जागा
असल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏🙏
साभार,
@madhusudanrp
🚨कॉपी-पेस्ट बहादरांनो, हे मेहनतीचे काम आहे..आकडे बदलून इतरत्र पोस्ट करू नका, ही विनंती..🙏

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#GS #Prelims
मित्रांनो, पूर्व परीक्षेसाठी आजपासून मोजके दिवस राहिले आहेत..अनेक विद्यार्थी मित्रांनी या दिवसात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याविषयी प्रश्न विचारलेत..त्याविषयी थोडेसे...👇👇👇
1. प्रथमतः या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. वर्षभर आपण जे References वाचले आहेत त्यांचीच आपल्याला उजळणी (Revision ) करायची आहे..
2. राज्यव्यवस्था, भूगोल व पर्यावरण, सामान्य विज्ञान व चालू घडामोडी या 4 विषयावर मागच्या काही वर्षांपासून GS मध्ये 70 ते 80 टक्के प्रश्न येत असल्याने सध्याच्या काळात या विषयांच्या रिविजन बरोबरच विविध पुस्तकातील
Charts / Tables / Boxes हे नीट पाहून घ्यावेत..
उदा.
🚨 भूगोल (Geography) - सवदी ( भूगोल व पर्यावरण ) + दीपस्तंभ (महाराष्ट्राचा भूगोल) या दोन्ही पुस्तकातील सर्व Charts व Boxes आणि सवदी Atlas या पुस्तकातील नकाशे
🚨राज्यव्यवस्था (Indian Polity ) - संविधान चार्ट व M. #Laxmikanth पुस्तकातील Charts आणि Boxes-
🚨सामान्य विज्ञान (Gen. Science ) - 5 वी ते 10 क्रमिक व Lucent's General Science या पुस्तकातील सर्व Charts, Formulae आणि Boxes
🚨चालू घडामोडी - कोणत्याही एखाद्या प्रसिद्ध प्रकाशनाचे पुस्तक व्यवस्थित करा..( किमान मागच्या 6 ते 8 महिन्यांची मासिके)
🚨अर्थशास्त्र - देसले (Limited) , कोळंबे या दोन्ही पुस्तकातील Charts आणि Boxes
🚨 इतिहास - 11 वी इतिहास (महत्वाचे Points) @thempscupdate वर अगोदरच Share केले आहे.
3. Revision बरोबर अतिशय महत्वाचे काम म्हणजे "आयोगाचे जुने प्रश्न" (कोणतेही एक पुस्तक ) पाहून घेणे..
4. #GS च्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास करणे आवश्यक आहे.
5. या शेवटच्या दिवसात साधारणतः दररोज GS चा एक विषय, बुद्धिमत्ता चाचणी आणि
*चालू घडामोडी* ( मार्केटमधील प्रसिध्द प्रकाशनाचे कोणतेही एक पुस्तक) साठी किमान 1 तास असे वेळापत्रक ठेवावे..
साभार, 🙏
@madhusudanrp
t.me/thempscupdate

NCERT_Science-compilaton.compressed.pdf
538.3 KB
NCERT_Science-compilation
Source - iasbaba
Source - iasbaba
#inspiration : मुख्य परीक्षेसाठी पात्र सर्व विद्यार्थी-मित्रांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
🚨 ज्यांचा निकाल थोडक्यात हुकला आहे, त्यांनी कृपया खचून न जाता #STI मुख्य परीक्षेची तयारी अखंडपणे सुरू ठेवावी. 2021 व आगामी 2022 ची अशी जाहिरात पुन्हा येणं शक्य नाही..! 🙏
http://t.me/thempscupdate
🚨 ज्यांचा निकाल थोडक्यात हुकला आहे, त्यांनी कृपया खचून न जाता #STI मुख्य परीक्षेची तयारी अखंडपणे सुरू ठेवावी. 2021 व आगामी 2022 ची अशी जाहिरात पुन्हा येणं शक्य नाही..! 🙏
http://t.me/thempscupdate
🚨 #imp : #SSE काल जाहीर झालेल्या परीक्षेत काही विद्यार्थी-मित्रांना Carbon Copy वर #Mains2021 #Cutoff पेक्षा जास्त गुण आहेत, असे त्यांचे म्हणणे असून-
✅ आतापर्यंत अशा एकूण 3 सदस्यांनी ( 1 महिला + 2 पुरुष ) आपल्याशी संपर्क साधला होता, अशा सर्व उमेदवारांना आमचं हेच सांगणं राहील की, 👉आयोगाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात रीतसर विनंती अर्ज सादर करावा व त्याची पोहोच घ्यावी. 👈
#MPSC आयोग यावर नक्कीच सकारात्मक व पारदर्शक निर्णय देईल, अशी अपेक्षा
http://t.me/thempscupdate
✅ आतापर्यंत अशा एकूण 3 सदस्यांनी ( 1 महिला + 2 पुरुष ) आपल्याशी संपर्क साधला होता, अशा सर्व उमेदवारांना आमचं हेच सांगणं राहील की, 👉आयोगाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात रीतसर विनंती अर्ज सादर करावा व त्याची पोहोच घ्यावी. 👈
#MPSC आयोग यावर नक्कीच सकारात्मक व पारदर्शक निर्णय देईल, अशी अपेक्षा
http://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
#CDPO Notification.pdf
1.9 MB
#CDPO महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामधील महिला व बालविकास आयुक्तालयातंर्गत अधीक्षक,निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था, रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी,गट ब व एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयातंर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी,गट ब संवर्गाचे सेवाप्रवेश नियम शासनाकडून अधिसूचित करण्यात आले आहेत.
प्रस्तुत पदे आगामी काळात राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येतील.
प्रस्तुत पदे आगामी काळात राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येतील.
The MPSC Update ©
#MPSC #Timetable2022 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. http://t.me/thempscupdate
👆👆👆#MPSC #Timetable2022 नुसार या महिन्यात #Combined #Prelims2021 चा निकाल लागेल..त्यामुळे #STI #Mains2021 साठी अखंड अभ्यास चालू ठेवावा..
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )