#index : संयुक्त राष्ट्रांकडून दरवर्षी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी (World Happiness Report) जाहीर केली जाते. वैयक्तिक पातळीवर असणारं समाधान, चांगलं राहणीमान, जीडीपी, आयुर्मान अशा निरनिराळ्या घटकांच्या आधारे ही यादी तयार केली जाते. जगभरातल्या एकूण १५० देशांचं या घटकांच्या आधारे मूल्यमापन करण्यात येतं. यंदाच्या वर्षी अर्थात २०२२ ची यादी तयार करताना एकूण १४६ देशांचं मूल्यमापन करण्यात आलं आहे. या यादीमध्ये सध्या युद्ध सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनचा देखील समावेश असून ते अनुक्रमे ८० आणि ९८व्या स्थानावर आहेत.
https://www.loksatta.com/desh-videsh/world-happiness-report-by-united-nations-finland-first-india-ranks-136th-afghanistan-last-pmw-88-2847900/

Loksatta
जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर; फिनलँडनं पटकावला पहिला क्रमांक, तर भारत…!
जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत अफगाणिस्तान सर्वात शेवटी, तर रशिया आणि युक्रेन अनुक्रमे ८० आणि ९८व्या स्थानी आहेत.
🚨#aap शासनाचा अतिशय स्तुत्य निर्णय, पंजाबमधील सर्व कंत्राटी (Contractual) कर्मचाऱ्यांना कायम (Permanent) करण्यात येणार..👇👇👇
Today AAP Punjab Govt has taken another historic decision and started the process to regularize 35,000 contractual government employees.
We're here to fulfill every promise made to people before the election. We've come to change the system.
https://twitter.com/BhagwantMann/status/1506206306331656196?t=6B7kykRx7w_tIWmxaotFOQ&s=09
t.me/thempscupdate

Twitter
Bhagwant Mann
Today AAP Punjab Govt has taken another historic decision and started the process to regularize 35,000 contractual government employees. We're here to fulfill every promise made to people before the election. We've come to change the system.
#STI #Result2019.pdf
195.2 KB
#STI मुख्य परीक्षा 2019 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल व अंतिम गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सर्व शिफारसप्राप्त उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन💐💐
http://t.me/thempscupdate

Forwarded from 🚨POLICE Club🚨
Telegraph
कुतूहल : जागतिक पाणी दिवस
२२ मार्च हा प्रतिवर्षी जागतिक पाणी दिवस म्हणून युनोच्या माध्यमामधून जगभरात साजरा होतो. याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे पिण्यास योग्य असलेल्या ताज्या स्वच्छ पाण्याचे महत्त्व प्रत्येकास समजावे. २२ मार्च हा जागतिक पाणी दिवस असावा हा ठराव डिंसेबर १९९२च्या संयुक्त…
Forwarded from The MPSC Update ©
#SSE #Prelims2021 #Cutoff अंदाज 👆
4. वयोमर्यादा किंवा आर्थिक परिस्थिती नाजूक असणारे #SSE व #Combined परीक्षेचा एकत्रित (Integrated Study ) करतात.
#Combined परीक्षेच्या पुढच्या तारखा घोषित होईपर्यंत "राज्यसेवा मुख्य परीक्षा" आणि Combined पूर्व परीक्षा डोळ्यासमोर ठेवून त्यात असणारा Common Syllabus ( जवळपास 40%) संपवणे ही पण एक उत्तम Strategy आहे.
5. वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..
6. आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 5 ते 10 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏
7. उरलेल्या इतर प्रवर्गासाठी अतिशय तुटपुंज्या जागा असल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे.
8. त्यामुळे अंतिम निकाल लागेपर्यंत "अखंड अभ्यास करत राहूया..👍
9. कॉपी-पेस्ट क्लब/ चॅनेलवाल्यांनी नेहमीप्रमाणे "थोडासा बदल करून पोस्ट कॉपी करण्यापेक्षा" ही पोस्ट Forward केल्यास आम्हाला निश्चितच आनंद वाटेल.
10. भविष्याच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!! 👍
साभार,
@madhusudanrp

#SSE #Prelims2021 #FinalAdvt.pdf
259.6 KB
🚨#SSE #Prelims2021 एकूण 405 पदे.
जाहिरात क्रमांक 106/2021 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या पदसंख्येतील वाढीसंदर्भातील शुद्धिपत्र (Corrigendum) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेद्वारे एकूण 405 पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.
http://t.me/thempscupdate
जाहिरात क्रमांक 106/2021 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या पदसंख्येतील वाढीसंदर्भातील शुद्धिपत्र (Corrigendum) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेद्वारे एकूण 405 पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.
http://t.me/thempscupdate
Forwarded from 🚨POLICE Club🚨
Telegraph
कुतूहल : स्टॉकहोम पारितोषिक
जगामधील अतिशय सुंदर आणि स्वच्छ खाडी पाहावयाची असेल तर स्वीडन या राष्ट्राच्या स्टॉकहोम शहरास भेट द्यावयास हवीच. स्टॉकहोमचे अजून एक वैशिष्टय़ म्हणजे १९०१ पासूनची तेथील नोबेल परितोषिकांची अखंडित परंपरा. नोबेलला जोडून आपल्याच शहराच्या नावाने नोबेलच्याच तोडीचा…
Gazette 15-3-2022 R R of Shreni-1 and senoir clerk.pdf
268.4 KB
🚨 #SRO दुय्यम निबंधक (श्रेणी 1) व मुद्रांक निरीक्षक, गट-ब, (अराजपत्रित)' संवर्गाचे सेवाप्रवेश नियम शासनाकडून अधिसूचित करण्यात आले आहेत. प्रस्तुत पदांची भरती आगामी काळात महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षेमधून करण्यात येईल.
http://t.me/thempscupdate
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨 #SSE #Mains #Cutoff 👉 "अंदाज" राज्यसेवा मुख्य परीक्षा-2020 @thempscupdate - ( मुलाखतीला पात्र ठरण्यासाठी)
(उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील " मराठी-इंग्रजी भाषा पेपर क्र.1 पारंपरिक ( Conventional Written ) हा 100 गुणांचा लेखी परीक्षा पेपर "वगळून" - 👇
#Open (सर्वसाधारण) & #EWS (सर्वसाधारण): 390 ते 400
@thempscupdate
#OBC (सर्वसाधारण) : 360 ते 370
टीप ( जागा अतिशय कमी असल्यामुळे)..👇👇👇
1. वरील कट-ऑफ हा अंदाज असून मुलाखतीला पात्र ठरतील उमेदवारांनी किमान आतापासूनच तयारी सुरू करावी हा या प्रपंचामागिल एकमेव उद्देश आहे.
2. अजून 100 गुणांच्या परीक्षेचे गुण निकालाच्या दिवशी कळत असल्यामुळे 👉सध्या 10-20 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे..
3. महिला (Female) प्रवर्गातील उमेदवारांचा कट-ऑफ मुख्य परीक्षेमध्ये मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण (General)" गटापेक्षा 40 ते 50 गुण कमी लागत आहे. @thempscupdate👆👆👆
4. जागा कमी असल्यामुळे विद्यार्थी-मित्रांनी #SSE व #Combined #Prelims2021 परिक्षेबरोबरच इतर परीक्षा यांचा पण समांतर अभ्यास करावा.
5. वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..🙏
6. आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 10-20 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..😊
7. वरील प्रवर्ग (Category ) सोडून इतरा प्रवर्गासाठी अतिशय तुटपुंज्या जागा
असल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏🙏
साभार,
@madhusudanrp
🚨कॉपी-पेस्ट बहादरांनो, हे मेहनतीचे काम आहे..आकडे बदलून इतरत्र पोस्ट करू नका, ही विनंती..🙏

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#GS #Prelims
मित्रांनो, पूर्व परीक्षेसाठी आजपासून मोजके दिवस राहिले आहेत..अनेक विद्यार्थी मित्रांनी या दिवसात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याविषयी प्रश्न विचारलेत..त्याविषयी थोडेसे...👇👇👇
1. प्रथमतः या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. वर्षभर आपण जे References वाचले आहेत त्यांचीच आपल्याला उजळणी (Revision ) करायची आहे..
2. राज्यव्यवस्था, भूगोल व पर्यावरण, सामान्य विज्ञान व चालू घडामोडी या 4 विषयावर मागच्या काही वर्षांपासून GS मध्ये 70 ते 80 टक्के प्रश्न येत असल्याने सध्याच्या काळात या विषयांच्या रिविजन बरोबरच विविध पुस्तकातील
Charts / Tables / Boxes हे नीट पाहून घ्यावेत..
उदा.
🚨 भूगोल (Geography) - सवदी ( भूगोल व पर्यावरण ) + दीपस्तंभ (महाराष्ट्राचा भूगोल) या दोन्ही पुस्तकातील सर्व Charts व Boxes आणि सवदी Atlas या पुस्तकातील नकाशे
🚨राज्यव्यवस्था (Indian Polity ) - संविधान चार्ट व M. #Laxmikanth पुस्तकातील Charts आणि Boxes-
🚨सामान्य विज्ञान (Gen. Science ) - 5 वी ते 10 क्रमिक व Lucent's General Science या पुस्तकातील सर्व Charts, Formulae आणि Boxes
🚨चालू घडामोडी - कोणत्याही एखाद्या प्रसिद्ध प्रकाशनाचे पुस्तक व्यवस्थित करा..( किमान मागच्या 6 ते 8 महिन्यांची मासिके)
🚨अर्थशास्त्र - देसले (Limited) , कोळंबे या दोन्ही पुस्तकातील Charts आणि Boxes
🚨 इतिहास - 11 वी इतिहास (महत्वाचे Points) @thempscupdate वर अगोदरच Share केले आहे.
3. Revision बरोबर अतिशय महत्वाचे काम म्हणजे "आयोगाचे जुने प्रश्न" (कोणतेही एक पुस्तक ) पाहून घेणे..
4. #GS च्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास करणे आवश्यक आहे.
5. या शेवटच्या दिवसात साधारणतः दररोज GS चा एक विषय, बुद्धिमत्ता चाचणी आणि
*चालू घडामोडी* ( मार्केटमधील प्रसिध्द प्रकाशनाचे कोणतेही एक पुस्तक) साठी किमान 1 तास असे वेळापत्रक ठेवावे..
साभार, 🙏

NCERT_Science-compilaton.compressed.pdf
538.3 KB
NCERT_Science-compilation
Source - iasbaba
Source - iasbaba