MPSC
अंतिम उत्तरतालिका जा. क्र. 60/2021 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 च्या अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
🚨 #SSE #Mains2020 #FinalKey मुख्य परीक्षेनंतर जवळपास 90+ दिवसांनी जाहीर झाली.
http://t.me/thempscupdate
http://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update ©
🚨 #SSE #Mains #Cutoff 👉 "अंदाज" राज्यसेवा मुख्य परीक्षा-2020 @thempscupdate - ( मुलाखतीला पात्र ठरण्यासाठी)
(उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील " मराठी-इंग्रजी भाषा पेपर क्र.1 पारंपरिक ( Conventional Written ) हा 100 गुणांचा लेखी परीक्षा पेपर "वगळून" - 👇
#Open (सर्वसाधारण) & #EWS (सर्वसाधारण): 390 ते 400
@thempscupdate
#OBC (सर्वसाधारण) : 360 ते 370
टीप ( जागा अतिशय कमी असल्यामुळे)..👇👇👇
1. वरील कट-ऑफ हा अंदाज असून मुलाखतीला पात्र ठरतील उमेदवारांनी किमान आतापासूनच तयारी सुरू करावी हा या प्रपंचामागिल एकमेव उद्देश आहे.
2. अजून 100 गुणांच्या परीक्षेचे गुण निकालाच्या दिवशी कळत असल्यामुळे 👉सध्या 10-20 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे..
3. महिला (Female) प्रवर्गातील उमेदवारांचा कट-ऑफ मुख्य परीक्षेमध्ये मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण (General)" गटापेक्षा 40 ते 50 गुण कमी लागत आहे. @thempscupdate👆👆👆
4. जागा कमी असल्यामुळे विद्यार्थी-मित्रांनी #SSE व #Combined #Prelims2021 परिक्षेबरोबरच इतर परीक्षा यांचा पण समांतर अभ्यास करावा.
5. वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..🙏
6. आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 10-20 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..😊
7. वरील प्रवर्ग (Category ) सोडून इतरा प्रवर्गासाठी अतिशय तुटपुंज्या जागा
असल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏🙏
साभार,
@madhusudanrp
🚨कॉपी-पेस्ट बहादरांनो, हे मेहनतीचे काम आहे..आकडे बदलून इतरत्र पोस्ट करू नका, ही विनंती..🙏

Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#elections : गोवा विधानसभा : पक्षनिहाय जागा व मतांची टक्केवारी
अशाच परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join 👇 करा..
http://t.me/politymm1
अशाच परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join 👇 करा..
http://t.me/politymm1
#eco #MHbudget : विकासाचा पंचसूत्री संकल्प ; अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर, ‘सीएनजी’ स्वस्ताईचा दिलासा
https://www.loksatta.com/budget/maharashtra-budget-2022-ajit-pawar-presents-rs-10000-crore-budget-zws-70-2838563/
https://www.loksatta.com/budget/maharashtra-budget-2022-ajit-pawar-presents-rs-10000-crore-budget-zws-70-2838563/
Loksatta
maharashtra budget 2022 ajit pawar presents rs 10000 crore budget zws 70 | विकासाचा पंचसूत्री संकल्प ; अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर…
पंचसूत्रीच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत चार लाख कोटी खर्चून नागरी आणि ग्रामीण भागांच्या विकासाचा संकल्प राज्य सरकारने केला आह़े
#eco राज्यावरील कर्जाचा बोजा साडेसहा लाख कोटींवर ; तूट २० हजार कोटींनी वाढली, प्रमुख स्रोत आटले
https://www.loksatta.com/budget/maharashtra-budget-2022-maharashtra-debt-burden-crosses-rs-6-lakh-crore-zws-70-2838519/
https://www.loksatta.com/budget/maharashtra-budget-2022-maharashtra-debt-burden-crosses-rs-6-lakh-crore-zws-70-2838519/
Loksatta
maharashtra budget 2022 maharashtra debt burden crosses rs 6 lakh crore zws 70 | राज्यावरील कर्जाचा बोजा साडेसहा लाख कोटींवर
नैसर्गिक आपत्तीमुळे यंदाच्या वर्षांत खर्च वाढला. यामुळे ९० हजार कोटींचे कर्ज काढण्यात आले.
#eco #MHsurvey टाळेबंदीमुळे ३६ टक्के नागरिक कर्जबाजारी ; ग्रामीण भागांत ४४ टक्के, शहरांत २९ टक्के नागरिकांचा समावेश
https://www.loksatta.com/maharashtra/36-percent-of-citizens-in-maharashtra-burdened-by-debt-due-to-lockdown-zws-70-2838487/
https://www.loksatta.com/maharashtra/36-percent-of-citizens-in-maharashtra-burdened-by-debt-due-to-lockdown-zws-70-2838487/
Loksatta
36 percent of citizens in maharashtra burdened by debt due to lockdown zws 70 | टाळेबंदीमुळे ३६ टक्के नागरिक कर्जबाजारी
शहरी भागांतही सुमारे २९ टक्के कुटुंबांना या काळात उदरनिर्वाहासाठी कर्ज घ्यावे लागले.
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या शब्दात होळी
दैन्य दुःख आम्हा न येती जवळी|
दहन हे होळी होती दोष 1
सर्वमुख येती माने लोटांगणी |
कोणाच्याही आणे दृष्टीपुढे धृ
आमची आ वडे संत समासमागम |
आणीक तया ठायी ठायी विठ्ठोबाच 2
आमचे मागणे मागो तयाची सेवा |
मोक्षाची निर्देवा कुणा चाड3
तुका म्हणे पोटी साठविला देव |
नुनय तो भाव कोण आम्हा 4
होळीच्या पवित्र अग्निमध्ये का यमस्वरूपी वैरभाव, निराशा, दारिद्र्य, आळस, क्रूरता, यांचेे दहन होवो, आणि सर्वाच्या आयूष्यात आनंद नांदो. होळीच्या मनापासुन कायमस्वरूपी ॠणात राहून कृतज्ञतापुर्वक शुभेच्छा..!
पाण्याचा अपव्यय टाळा आणि वन्यजीवाना उन्हाळ्यात पाणी पाजा एवढीच आपणाकडून अपेक्षा, धन्यवाद !!!!
- मधुसूदन नि.र.प. (महाजन) 🙏🏻
http://t.me/thempscupdate
दैन्य दुःख आम्हा न येती जवळी|
दहन हे होळी होती दोष
सर्वमुख येती माने लोटांगणी |
कोणाच्याही आणे दृष्टीपुढे धृ
आम
आणीक तया ठायी ठायी विठ्ठोबाच 2
आमचे मागणे मागो तयाची सेवा |
मोक्षाची निर्देवा कुणा चाड3
तुका म्हणे पोटी साठविला देव |
नुनय तो भाव कोण आम्हा 4
होळीच्या पवित्र अग्निमध्ये
पाण्याचा अपव्यय टाळा आणि वन्यजीवाना उन्हाळ्यात पाणी पाजा एवढीच आपणाकडून अपेक्षा, धन्यवाद !!!!
- मधुसूदन नि.र.प. (महाजन) 🙏🏻
http://t.me/thempscupdate
#index : संयुक्त राष्ट्रांकडून दरवर्षी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी (World Happiness Report) जाहीर केली जाते. वैयक्तिक पातळीवर असणारं समाधान, चांगलं राहणीमान, जीडीपी, आयुर्मान अशा निरनिराळ्या घटकांच्या आधारे ही यादी तयार केली जाते. जगभरातल्या एकूण १५० देशांचं या घटकांच्या आधारे मूल्यमापन करण्यात येतं. यंदाच्या वर्षी अर्थात २०२२ ची यादी तयार करताना एकूण १४६ देशांचं मूल्यमापन करण्यात आलं आहे. या यादीमध्ये सध्या युद्ध सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनचा देखील समावेश असून ते अनुक्रमे ८० आणि ९८व्या स्थानावर आहेत.
https://www.loksatta.com/desh-videsh/world-happiness-report-by-united-nations-finland-first-india-ranks-136th-afghanistan-last-pmw-88-2847900/
https://www.loksatta.com/desh-videsh/world-happiness-report-by-united-nations-finland-first-india-ranks-136th-afghanistan-last-pmw-88-2847900/
Loksatta
जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर; फिनलँडनं पटकावला पहिला क्रमांक, तर भारत…!
जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत अफगाणिस्तान सर्वात शेवटी, तर रशिया आणि युक्रेन अनुक्रमे ८० आणि ९८व्या स्थानी आहेत.
🚨#aap शासनाचा अतिशय स्तुत्य निर्णय, पंजाबमधील सर्व कंत्राटी (Contractual) कर्मचाऱ्यांना कायम (Permanent) करण्यात येणार..👇👇👇
Today AAP Punjab Govt has taken another historic decision and started the process to regularize 35,000 contractual government employees.
We're here to fulfill every promise made to people before the election. We've come to change the system.
https://twitter.com/BhagwantMann/status/1506206306331656196?t=6B7kykRx7w_tIWmxaotFOQ&s=09
t.me/thempscupdate

Twitter
Bhagwant Mann
Today AAP Punjab Govt has taken another historic decision and started the process to regularize 35,000 contractual government employees. We're here to fulfill every promise made to people before the election. We've come to change the system.
#STI #Result2019.pdf
195.2 KB
#STI मुख्य परीक्षा 2019 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल व अंतिम गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सर्व शिफारसप्राप्त उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन💐💐
http://t.me/thempscupdate
सर्व शिफारसप्राप्त उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन💐💐
http://t.me/thempscupdate