The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
# दिनविशेष : 26 नोव्हेंबर - संविधान दिन...👇
जवळपास 3 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर 26 नोव्हेंबर,1949 रोजी संविधान देशाला अर्पण करण्यात आले....एकूण 299 सदस्यांपैकी 284 सदस्यांनी या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी केली...
निश्चितच या मसुद्यामागे एका अतिशय हुशार, संयमी, आणि सर्व पैलू आणि बारकांव्यांचा काटेकोरपणे अभ्यास करणारे एक थोर व्यक्तिमत्व होते...ते म्हणजे - संविधानांचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर...🙏
सध्या संसदेचे अधिवेशन चालू आहे....काही Basic संकल्पना पाहू...👇
Sessions...
Question Hour प्रश्नकाल...
Motions...👆
economics
Soil👆👆👆