The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from MPSC
आयोगामार्फत दिनांक 23 जानेवारी, 2022 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 च्या नवी मुंबई जिल्हाकेंद्रावरील एका परीक्षा उपकेंद्रामध्ये बदल करण्यात आला आहे.
#PSI #Combined #Mains2020 #Hallticket

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर 1 व महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 पेपर 2 पोलीस उपनिरीक्षक परीक्षेकरीता उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#SSE पूर्व परीक्षेला जेमतेम 1 दिवस राहिला आहे ..त्याविषयी काही जुने अनुभव Share करावे वाटतात...👇

1. या शेवटच्या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. आपण वर्षभर मेहनत केली असून अगोदर वाचलेल्या पुस्तकातूनच Fast Revision करायची आहे ( फक्त Charts, Tables, Boxes, Formulae etc. )



2. सर्वात महत्वाचे दिवसात शांत व संयमी राहा..कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता मेंदू शांत कसा राहील हे पाहिलं पाहिजे..सुमधुर व प्रेरणादायी संगीत ऐकायला हरकत नाही..

# आज हॉलतिकीट ( प्रवेशपत्र ), 👉" ओळखपत्रे" ( Id Proofs ) आणि दोन झेरॉक्स प्रती👈 { या परिक्षेपासून अनिवार्य } , पेन ( काळ्या शाईचे बॉलपेन) व रिफिल , Exam-Pad , पाण्याची बॉटल , ग्लुकोज ई. साहित्य सर्व व्यवस्थित जमा करावे.

3. GS मध्ये प्रश्नपत्रिकाची काठिण्यपातळी पाहूनच Attempt किती करायचा हे ठरवा..


# आपण प्रश्न किती सोडवतो यापेक्षा आपली Accuracy किती आहे हे महत्त्वाचे आहे...

CSAT मध्ये दोन तासात 80 प्रश्न सोडवायचे असल्याने पेपरमध्ये वेळ अपुरा पडतो..अशावेळी अगोदरच पूर्णपणे अंदाजित नियोजन करणे आवश्यक आहे..


# स्वतःची Strategy स्वतः तयार करा कारण तुमचे चांगले Areas तुम्हालाच माहिती असतात..वेळेचे नियोजन करून जा पण परीक्षेत ऐनवेळी ठरवलेल्या वेळेपेक्षा थोडा जास्त वेळ लागल्यास घाबरून जाऊ नका..

4. शेवटी ही परीक्षा पण अधिकाऱ्याला लागणाऱ्या सर्व कौशल्याची चाचणी घेत असते..मी अगोदर पण सांगितलंय, अतिशय सोपे प्रश्न म्हणजे "फुल्लटॉस बॉल असून त्यावर आऊट होऊ नका..Yorker बॉलवर रन निघाला नाही तरी हरकत नाही..😊☺️


5. त्यामुळे न घाबरता वर्षभर केलेल्या मेहनतीला अतिशय चांगला समारोप द्या..


सर्वाना @thempscupdate तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा..!!!💐💐💐


http://t.me/thempscupdate
Forwarded from MPSC
आयोगामार्फत दिनांक 29 जानेवारी, 2022 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर 1 करीता लेखनिक आणि/अथवा अनुग्रह कालावधीची परवानगी दिलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
#Combined #PSI #Mains परीक्षा Postpone होणार नाही, त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता अखंड अभ्यास करत राहणे, फायद्याचे राहील..!

🚨 फक्त 86 याचिकाकर्त्यांना मुख्य परीक्षेस बसू देणे, या निर्णयावर फेरविचार होणे नक्कीच आवश्यक आहे..😐

http://t.me/thempscupdate
#Padma #2022 #Awards #Maharashtra

राज्यातील दहा जणांना पद्म पुरस्कार ;

🚨प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण,

🚨 नटराजन चंद्रशेखरन, सायरस पूनावाला यांना पद्मभूषण

एकूण 128 पैकी यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये विविध क्षेत्रांतील ३४ महिलांचा समावेश असून, १३ जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आह़े


http://t.me/thempscupdate
MADHUSUDAN N R P
MPSC Update” प्रथमच राज्यसेवा मुख्य परीक्षा GS-4 ( Indian Economy and Science& Technology ) प्रश्नपत्रिका ची उत्तरे 'संदर्भ व त्यातील पान क्रमांक' सहित आपल्या साठी घेऊन येत आहे. याचा विद्यार्थ्यांना उत्तरतालिका बदल व भविष्यातील अभ्यासासाठी निश्चितच फायदा…
👆👆👆@thempscupdate ने 2016 साली सुरवात केलेल्या अभिनव प्रयोगाला सर्वमान्यता..😊

7 ऑक्टोबर, 2016 रोजी #MPSC स्पर्धा परीक्षेत @thempscupdate ने सर्वप्रथम "प्रश्नपत्रिकांतील उत्तरांचे स्पष्टीकरण 👉 संदर्भ व पानक्रमांकासहित दिले होते.

🚨 सर्वांनी या पद्धतीचा वापर केल्याबद्दल आभार पण फरक एवढाच की, आपण त्यावेळी जास्तीत जास्त Standard References चा वापर केला होता , जेणेकरून विद्यार्थी-मित्रांना #MPSC कडे #objections पाठवताना त्याचा उपयोग होईल. पण आज जो तो स्वतःची पुस्तके Promote करताना दिसतोय..!

http://t.me/thempscupdate
Forwarded from MPSC
जा. क्र. 260/2021 ते 262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 चे आयोजन मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक 1056/2021 चा अंतिम निर्णय येईपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.
🚨 @thempscupdate आपला #SSE #Prelims2021 #Cutoff अंदाज 30 जानेवारी रोजी प्रसिद्ध करेल..😊🙏

@madhusudanrp
#SSE #Prelims2021 #Cutoff अंदाज

मागील 5 वर्षापासून MPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा विभागातील जवळपास सर्व पूर्व/ मुख्य परीक्षांचे #Cutoff अंदाज अचूक व्यक्त केल्यानंतर -

@thempscupdate ने राज्यसेवा #Prelims2021 #cutoff अंदाज व्यक्त करण्याचे ठरवले आहे.

मागच्या वर्षीपेक्षा जागा जवळपास दुप्पट असल्यामुळे,

👉सर्वप्रथम #Score 210+ 👈 असणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचे व इतर मित्र-मैत्रिणींचे स्कोर खालीलप्रमाणे पाठवावेत-


1. आपले नाव,

2.एकूण गुण - दोन्ही पेपर्सच्या स्वतंत्र गुणसाहित

3. बैठक क्रमांक ( Roll number)

4. Category ( प्रवर्ग)

@madhusudanrp 👈 या Username वर पाठवावेत..

🚨जितके जास्तीत जास्त स्कोर येतील तितका Cutoff अंदाज अचूक सांगता येईल.

http://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#SSE #Prelims2021 #Cutoff अंदाज मागील 5 वर्षापासून MPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा विभागातील जवळपास सर्व पूर्व/ मुख्य परीक्षांचे #Cutoff अंदाज अचूक व्यक्त केल्यानंतर - @thempscupdate ने राज्यसेवा #Prelims2021 #cutoff अंदाज व्यक्त करण्याचे ठरवले…»
The MPSC Update ©
#SSE #Prelims2021 #Cutoff अंदाज मागील 5 वर्षापासून MPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा विभागातील जवळपास सर्व पूर्व/ मुख्य परीक्षांचे #Cutoff अंदाज अचूक व्यक्त केल्यानंतर - @thempscupdate ने राज्यसेवा #Prelims2021 #cutoff अंदाज व्यक्त करण्याचे ठरवले…
👆👆👆 @thempscupdate तर्फे विनंती केलेल्या पोस्टनुसार अनेक पुरुष व महिला उमेदवारांनी आपण सांगितलेल्या format मध्ये #Prelims2021 #Score पाठवले आहेत, या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार..🙏

🚨 मित्रांनो, Data Analysis करताना जितका Authentic Data जास्त असेल तेवढा #cutoff अंदाज अचूक सांगता येईल, त्यामुळे आपल्या मित्रमैत्रिणींचे जास्तीत जास्त #Score Roll no. सहितच पाठवावेत..

@madhusudanrp
The MPSC Update © pinned «👆👆👆 @thempscupdate तर्फे विनंती केलेल्या पोस्टनुसार अनेक पुरुष व महिला उमेदवारांनी आपण सांगितलेल्या format मध्ये #Prelims2021 #Score पाठवले आहेत, या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार..🙏 🚨 मित्रांनो, Data Analysis करताना जितका Authentic Data…»
Forwarded from History by M.M.
🚨महात्मा गांधी जीवनप्रवास थोडक्यात..👇

अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

http://t.me/historymm
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांची आज ७४ वी पुण्यतिथी. आजच्याच दिवशी नथुराम गोडसेने गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेला आज ७४ वर्षे पूर्ण झाली.

@thempscupdate
Forwarded from History by M.M.
स्वातंत्र्यता आंदोलन : गांधी युग

अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
स्वातंत्र्यलढा (1920-47)..👆👇

# मवाळ आणि जहाल दोघांचा पण गांधीजीना पाठिंबा का होता..?

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर 👇👇👇क्लीक करा आणि Join करा..

t.me/historymm