The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
🚨 ज्यांच्याकडे सध्या कोणतेही पद नाही, अशा सर्व विद्यार्थी-मित्रांनी #SSE #Prelims2021 म्हणजे 2 जानेवारीनंतरच आपला स्कोर चेक करणे, फायद्याचे राहील..!

🚨@thempscupdate #Cutoff अंदाज 10 जानेवारीनंतरच प्रसिद्ध करेल..😊🙏

@thempscupdate
🚨 #SSE #Mains2021 #objections : या महत्त्वाच्या काळात पूर्णपणे फक्त 2 जानेवारीच्या #Prelims2021 अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.

यावेळी तुमच्या अधिकारी-मित्रांना #objections हरकती पाठवायला सांगा..!

http://t.me/thempscupdate
🚨 👆एका विद्यार्थी-मित्राची संतप्त प्रतिक्रिया..!

#MPSC कडून खरे #Reforms उत्तरतालिका व त्यानंतरच्या पुढील प्रक्रियेत आवश्यक आहेत..!

http://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#SSE मित्रांनो, पूर्व परीक्षेसाठी आजपासून मोजके दिवस राहिले आहेत..अनेक विद्यार्थी मित्रांनी या दिवसात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याविषयी प्रश्न विचारलेत..त्याविषयी थोडेसे...👇👇👇 1. प्रथमतः या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. वर्षभर आपण जे References…»
#GS1 #SSE #Mains2021 #objections खालील प्रश्नांची उत्तरे बदलण्याची "शक्यता"..👇

🚨 तुमच्या काही शंका असल्यास @madhusudanrp या Username वर पाठवू शकता.

http://t.me/thempscupdate
#MPSC ने #GS1 #Q20 #Firstkey मध्ये पर्याय क्र. 3 हे उत्तर दिलं आहे पण 👇

http://t.me/thempscupdate
योग्य उत्तर पर्याय क्र. 1 - a,c,b,d

http://t.me/thempscupdate
#MPSC ने #GS1 #Q91 #Firstkey मध्ये पर्याय क्र. 3 हे उत्तर दिलं आहे पण 👇

http://t.me/thempscupdate
#Census : 👉Most Urbanised States
गोवा - मिझोराम - तमिळनाडू - केरळ - महाराष्ट्र असा क्रम असल्याने आणि Rank 11 वी असल्याने - प्रश्न रद्द होण्याची "शक्यता"

Ref - censusindia.gov.in

🚨 जनगणना चा आयोगाकडून पुन्हा घोळ..😊

http://t.me/thempscupdate
#MPSC ने #GS1 #Q81 #Firstkey मध्ये पर्याय क्र. 2 हे उत्तर दिलं आहे पण 👇

Alfred Wegner आणि Biology चा काहीही संबंध नाही..😄👇

Alfred Wegener
https://en.wikipedia.org/wiki/Alfred_Wegener?wprov=sfla1

http://t.me/thempscupdate
#MPSC #Update : येणाऱ्या आठवड्यात UPSC Civils मुख्य परीक्षा असल्याने 22 जानेवारीपर्यंत #SSE #Prelims2021 होण्याची चिन्हे दिसत नाहीत..!

🚨 अखंड अभ्यासाशिवाय दुसरा काही पर्याय नाही..😐


http://t.me/thempscupdate
#GS2 #SSE #Mains2021 #objections खालील प्रश्नांची उत्तरे बदलण्याची "शक्यता"..👇

🚨 तुमच्या काही शंका असल्यास
@madhusudanrp या Username वर पाठवू शकता.

http://t.me/thempscupdate
#MPSC ने #GS2 #SETA #Q28 #Firstkey मध्ये पर्याय क्र. 2 हे उत्तर दिलं आहे पण 👇

http://t.me/thempscupdate
#GS2 #Q28 #Ref - M.Laxmikanth

योग्य उत्तर पर्याय क्र. 3 - a & d

🚨 या पुस्तकातील जसेच्या तसे वाक्य उचलतात.

http://t.me/thempscupdate
🚨 मित्रांनो, आयोगाला काही असंसदीय Comment करू नका, Direct Debar करू असे म्हणत आहेत..😊😇

कलम - 19 (1) a : अभिव्यक्ती स्वातंत्र्य..👇

http://t.me/thempscupdate
#Art : 19 (1) a : फक्त वाचायचं आणि गप्प बसायचं..😇😊

http://t.me/thempscupdate