Forwarded from The MPSC Update ©
#CSAT #Prelims2020 #Analysis #Decoding
🚨 मागच्या राज्यसेवा पूर्व पेपर क्र. 2 मध्ये "उतारे व आकलन " यावर आधारित तब्बल 63 प्रश्न ( 157.5 गुण ) होते.
त्यामुळे मला गणित/बुद्धीमत्ता जमत नाही याचा बागुलबुवा करून काही उपयोग नाही..!
✅ थोडक्यात - 200 पैकी किमान जवळपास 160 गुण हे सर्व शाखामधील पदवीधरांना समान पातळीवर होतेच.
http://t.me/thempscupdate

Forwarded from 🚨POLICE Club🚨
Telegraph
‘अग्नि-प्राईम’ची यशस्वी चाचणी
‘डीआरडीओ’ने (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) शनिवारी आण्विक क्षमता असलेल्या अत्याधुनिक अग्नि-प्राईम या क्षेपणास्त्राची ओडिशा किनाऱ्यानजीकच्या एपीजे अब्दुल कलाम बेटावर यशस्वी चाचणी केली. या वर्षी जूननंतर दुसऱ्यांदा ही क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आली आहे. केंद्र…
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
Wikipedia
राम प्रसाद बिस्मिल
राम प्रसाद बिस्मिल (११ जून, इ.स. १८९७ - डिसेंबर १९, इ.स. १९२७) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. त्यांनी १९१८ च्या मैनपुरी कांडात आणि १९२५च्या काकोरी कांडात भाग घेतला आणि ब्रिटिश साम्राज्यविरोधी विरोधात लढा दिला. त्यांच्या क्रांतिकारी…
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
# काकोरी कट..👇
हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन १९२३ (एच आर ए)ची स्थापना शचिंद्रनाथ सन्याल ह्यांनी केली. सशस्त्र क्रांती करण्यासाठी ह्या संघटनेतील लोकांना धनाची आवश्यकता होती. त्यासाठी ते धनाड्य लोकांकडे दरोडे टाकत. पण ह्यातुन त्यांना पुरेसे धन मिळत नव्हते.
तरुणांमधल्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी एका मोठ्या कटाची गरज होती आणि त्यासाठी तितक्याच पैशांची. मग सरकारी खजान्यावर दरोड्याच्या योजना बनवल्या गेल्या. त्यातली सर्वात मोठी योजना होती ती सरकारी खजाना घेऊन जाणारी आगगाडी काकोरीला थांबवुन लुटायची.
ह्या कटात रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहीरी, अशफाक उल्ला खां, रोशन सिंह, शचिंद्रनाथ सन्याल, मन्मनाथ गुप्त, मुकुंदीलाल जी, योगेशचंद्र चॅटर्जी, गोविंद चरणकर, राजकुमार सिंग, विष्णुशरण दुल्बिश, रामकृष्ण खत्री, सुरेशचंद्र भट्टाचार्य, रामदुलारे त्रिवेदी, भूपेंद्रनाथ सामील झाले. ९ ऑगस्ट, १९२५ ला काकोरी येथे सरकारी खजाना घेऊन जाणारी ट्रेन लुटली गेली. ह्यातुन ४६०१ रुपये लुटले गेले. पण दुर्दैवाने ह्या नंतर चिडलेल्या ब्रिटिश सरकारने ४० च्या वर लोकांना ताब्यात घेतलं. ह्यात सर्व क्रांतिकारी पकडले गेले.
अटक झाल्यानंतर जेलमध्ये सर्वांना भेटायला मोठे मोठे नेते येउ लागले. जवाहरलाल नेहरु, गणेश शंकर विद्यार्थी हे नेते क्रांतीकारकांना भेटले. खटला सुरु झाला. १० महीने ह्याची सुनावणी चालली. सर्वांनाच त्यांच्या कटातील सहभागाच्या प्रमाणात शिक्षा सुनाण्यात आल्या. रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहीरी, रोशन सिंह, अशफाक उल्ला खां, ह्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. शचिंद्रनाथ सन्याल ह्यांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली, मन्मनाथ गुप्त यांना १४ वर्षाची शिक्षा झाली. योगेशचंद्र चटर्जी, मुकंदीलाल जी, गोविन्द चरणकर, राजकुमार सिंह, रामकृष्ण खत्री यांना १० वर्षांची शिक्षा झाली. विष्णुशरण दुब्लिश और सुरेशचंद्र भट्टाचार्य ह्यांना सात तर भूपेंद्रनाथ, रामदुलारे त्रिवेदी ह्यांना पाच वर्षांची शिक्षा झाली.
ह्या सुनावणी नंतर देशात बऱ्याच ठिकाणी आंदोलने झाली. पण ती दडपण्यात आली. १७ डिसेंबर १९२७ ला राजेंद्रनाथ लाहीरी यांना सर्वात आधी फाशी झाली. त्याआधी त्यांनी एक पत्र आपल्या मित्रांना लिहीले, त्यात ते लिहीतात की
“असं दिसतय की देशाच्या बळीदेवतेला आपल्या रक्ताची गरज आहे. मृत्यू काय आहे?, जिवणाची दुसरी अवस्था, बाकी काही नाही. आपले बलिदान व्यर्थ जाणार नाही हा विश्वास आहे मला, सर्वांना शेवटचा नमस्कार.”
दोन दिवसांनी १९ डिसेंबर १९२७ रोजी रामप्रसाद बिस्मिल यांना फाशी देण्यात आली. “ब्रिटिश साम्राज्याचा विनाश ही माझी इच्छा आहे” हे त्यांचे शेवटचे शब्द होते. रोशन सिंह, अशफाक उल्ला खां यांनाही फाशी देण्यात आली. अशफाक उल्ला खां ह्यांच पार्थिव शाहजहांपुर येथे घेउन जात असतांना लखनऊला गाडी थांबवण्यात आली. सुटात बुटात आलेल्या एका साहेबांनी अशफाक ह्यांच पार्थिव बघण्याची विनंती केली. त्यांना ते पाहु देण्यात आले. हे होते चंद्रशेखर आझाद.
वेश बदलुन आलेले आझाद कोणालाच नाही ओळखता आले. इंग्रज त्यांच्या मागावर होते. त्यांचा ठाव ठिकाणा मिळण्यासाठी ब्रिटिश आधिकाऱ्यांनी सर्व कैद्यांचा खुप छ्ळ केला, पण शेवटच्या श्वासापर्यंत एकानेही ब्रिटीशांना कसलाच पत्ता लागु दिला नाही. विशेष म्हणजे हा १० महीन्यांचा खटला आझादांनी कोर्टात जाउन पाहीला. पण कोणी पाहिलंच नाही. म्हणतात ना “दुश्मन हर जगह ढुंढेगा, पर अपने घर में नहीं”.
ते शेवटपर्यंत ब्रिटिशांना जिवंत सापडले नाहीत, ना ब्रिटीशांच्या गोळीने त्यांच्या शरीराला कधी स्पर्श केला. त्यांनी स्वतःच्याच गोळीने शहीद होणं पसंत केलं. ह्या कटात भारतीय एक्य आपल्याला हादरवु शकतं ह्याची प्रचिती ब्रिटीशांना आली. ह्या बलिदानाने देशभर अनेक क्रांतीकारकांनी स्वतःला देशासाठी वाहुन घेण्याची शपथ घेतली.
t.me/historymm

Telegram
History by M.M.
History Channel Exclusively for MPSC Exams..
" Those Who Do Not Learn History are Doomed To Repeat It "
Send ur Queries 👉 @madhusudanrp
" Those Who Do Not Learn History are Doomed To Repeat It "
Send ur Queries 👉 @madhusudanrp
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
गोवा मुक्तिसंग्राम
🚨 १९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय सेनेने गोवा, दमण व दीव हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील ऊर्वरित प्रदेश मुक्त केला. दादरा व नगर हवेली हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील प्रदेश त्यापूर्वीच मुक्त करण्यात आला होता. गोव्याच्या मुक्तीबरोबर पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे ४५० वर्षांचे राज्य समाप्त झाले. त्यामुळे दरवर्षी १९ डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून पाळला जातो.
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE?wprov=sfla1

गोवा राज्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्यासाठीचे आंदोलन केले गेले त्यास गोवा मुक्तिसंग्राम असे संबोधतात.
🚨 देशातल्या या भागात १०० टक्के लसीकरण पूर्ण; अनेक अडचणींवर मात करत गाठलं लक्ष्य़
https://www.loksatta.com/desh-videsh/india-100-per-cent-vaccination-has-been-completed-at-this-place-vsk-98-2725615/

Loksatta
देशातल्या या भागात १०० टक्के लसीकरण पूर्ण; अनेक अडचणींवर मात करत गाठलं लक्ष्य़
अंदमान आणि निकोबार बेटे हा पहिला केंद्रशासित प्रदेश बनला आहे, ज्याठिकाणी प्रथम लसीकरण पूर्ण झालं आहे.
#Current : 🚨States & UTs for administering the first #COVID19 vaccine dose to 100% of the adult population.
✅ Himachal Pradesh was among the first states to have vaccinated all the eligible adults.
http://t.me/thempscupdate
✅ Himachal Pradesh was among the first states to have vaccinated all the eligible adults.
http://t.me/thempscupdate
🚨परीक्षा पुढे ढकलणार अशी अफवा पसरवणारे यांना आयोगाचा पुन्हा एकदा झटका..!!
अखंड अभ्यासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!
http://t.me/thempscupdate
अखंड अभ्यासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!
http://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update ©
🚨 #Current #Combined #sse #Prelims2021 ...👇👇👇👇 आगामी परीक्षेसाठी 2020 मधील सर्व महिन्याच्या PDF डाउनलोड करून घ्या, अतिशय उपयुक्त..👇
https://vikaspedia.in/education/current-affairs/current-affairs2020

vikaspedia.in
vikaspedia Domains
Contains all the current affairs for the year 2020., latest current affairs,national events,international affairs,gk
🚨 #Current #Quiz #sse #Combined #Prelims2021 ...👇👇👇👇
👉 आगामी परीक्षेसाठी 2021 मधील सर्व महिन्याच्या PDF डाउनलोड करून घ्या, अतिशय उपयुक्त..👇
https://vikaspedia.in/education/current-affairs/current-affairs2021
👉 आगामी परीक्षेसाठी 2021 मधील सर्व महिन्याच्या PDF डाउनलोड करून घ्या, अतिशय उपयुक्त..👇
https://vikaspedia.in/education/current-affairs/current-affairs2021
vikaspedia.in
vikaspedia Domains
Contains all the current affairs for the year 2021., latest current affairs,national level,current affairs,international level
#SSE #Prelims2021 राज्यसेवा हॉलतिकीट डाउनलोड करण्यासाठी...👇👇👇
http://3.108.174.42/mpsconline/public/admitCardsLogin

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#Inspirational काही मोजकेच दिवस राहिले आहेत त्यामुळे कुठलाही विचार न करता अखंड अभ्यास करत राहा..👍
http://t.me/thempscupdate
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#SSE
मित्रांनो, पूर्व परीक्षेसाठी आजपासून मोजके दिवस राहिले आहेत..अनेक विद्यार्थी मित्रांनी या दिवसात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याविषयी प्रश्न विचारलेत..त्याविषयी थोडेसे...👇👇👇
1. प्रथमतः या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. वर्षभर आपण जे References वाचले आहेत त्यांचीच आपल्याला उजळणी (Revision ) करायची आहे..
2. राज्यव्यवस्था, भूगोल व पर्यावरण, सामान्य विज्ञान व चालू घडामोडी या 4 विषयावर मागच्या काही वर्षांपासून GS मध्ये 70 ते 80 टक्के प्रश्न येत असल्याने सध्याच्या काळात या विषयांच्या रिविजन बरोबरच विविध पुस्तकातील
Charts / Tables / Boxes हे नीट पाहून घ्यावेत..
उदा.
🚨 भूगोल (Geography) - सवदी ( भूगोल व पर्यावरण ) + खतीब (महाराष्ट्राचा भूगोल) या दोन्ही पुस्तकातील सर्व Charts व Boxes आणि सवदी Atlas या पुस्तकातील नकाशे
🚨राज्यव्यवस्था (Indian Polity ) - संविधान चार्ट व एम. लक्ष्मीकांत पुस्तकातील Charts आणि Boxes-
🚨सामान्य विज्ञान (Gen. Science ) - 5 वी ते 10 वि Lucent's General Science या पुस्तकातील सर्व Charts, Formulae आणि Boxes
🚨चालू घडामोडी - कोणत्याही एखाद्या प्रसिद्ध प्रकाशनाचे पुस्तक व्यवस्थित करा..( किमान मागच्या 6 ते 8 महिन्यांची मासिके)
🚨अर्थशास्त्र - देसले , कोळंबे या दोन्ही पुस्तकातील Charts आणि Boxes
3. Revision बरोबर अतिशय महत्वाचे काम म्हणजे "आयोगाचे जुने प्रश्न" (कोणतेही एक पुस्तक ) पाहून घेणे..
GS च्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास करा..
4. या शेवटच्या दिवसात साधारणतः दररोज GS चा एक विषय , CSAT साठी किमान 3 तास आणि
*चालू घडामोडी* ( मार्केटमधील प्रसिध्द प्रकाशनाचे कोणतेही एक पुस्तक) साठी किमान 1 तास असे वेळापत्रक ठेवावे..
साभार,
@madhusudanrp
t.me/thempscupdate

🎯 GS Paper Solving Approach
@JaydipMG
👉🏻साधारणपणे विचार केला, तर Polity Economy Geography या विषयांचे प्रश्न लवकर Tackle करता येतात... काही प्रश्न पूर्णपणे Content Based नसले तरी लॉजिक आणि Elimination Method ने तरी....
👉🏻पण Science आणि History मध्ये जर उत्तरं लवकर भेटलं नाही, तर विध्यार्थी घाबरून जातात आणि मग एकदा की पॅनिक मोड आला की समोरचे Easy आणि Content वरचे प्रश्न पण सुटत नाहीत..!!
👉🏻दुसरा मुद्दा असा की 100 प्रश्नांसाठी 2 तास आहेत... Combined च्या पेपर ला मात्र 1 चं तास असतो.. तिथे पान पलटायला पण वेळ नसतो....
👉🏻पण राज्यसेवेचं तस नाही... कोणताही साधारण उमेदवार ज्याचा मिनिमम 1 वर्ष तरी अभ्यास आहे, तो पूर्ण पेपर ला 3 ते 4 Rounds आरामात देऊन सोडवू शकतो.... त्यामुळे सलगचं सोडवत जावं असा अट्टहास नसावा.
राज्यसेवेच्या पेपर मध्ये बऱ्यापैकी एका विषयाचे सर्व प्रश्न सलग एकाखाली एकचं असतात.... तो एक फायदा आहे...
👉Kota Factory मधील Jeetu Bhaiyya चा हा एक व्हिडीओ...यात सांगितल्याप्रमाणे..... आपल्याला जो विषय आवडतो... सोप्पा जातो.... त्याचे प्रश्न आधी शोधायचे.... त्यातले प्रश्न सुटले आणि उत्तरं पत्रिकेवर गोल काळे दिसायला लागले.... की आपला Confidence वाढतो.... मन शांत होतं... स्वतःबद्दल कौतुक वाटत.... आणि त्यामुळे... पुढचे Content च्या बाहेरचे प्रश्न सुद्धा सोडवता येतात शांत मनाने...!!💯💯
👉🏻त्यामुळे आपल्याला कोणता SET आलय हे अजिबात Matter करत नाही..... कारण A B C D कोणता पण येवो..... सोडवायचा कसा याचा क्रम तर आपण स्वतःच SET करणारं आहोत की....!!🎯🎯
👉🏻त्यामुळं मला खूप विशेष वाटत, जेव्हा मुलं बाहेर येऊन बोलतात की... यार मला हा सेट आला म्हूणन मला पेपर खराब गेला .... अमुक सेट आला असता तर भारी सोडवला असता मी....!! आपल्या चॅनल मधल्या Members नी ही असली वाक्य बोलायचं काही संबंध च नाही....!!
👉🏻मग आता कसा क्रम असावा..... तर अर्थातचं... GS Block wise...!!🎯🎯
👉🏻Polity + Economy
👉🏻Geography + Environment
👉🏻Science
👉🏻History + Current Affairs
👉🏻मग अजिबात टेन्शन येणार नाही प्रश्न सोडवताना.... कारण तुम्ही त्याच क्रमाने प्रश्न सोडवणार आहात ज्या क्रमाने तुम्हाला Maximum प्रश्न सुटत जाणार आहेत.... त्यामुळे.... आधीच्या प्रश्नांचा Effect नंतरच्या प्रश्ननावर अजिबात पडनार नाही...!!
नक्कीचं हा Approach लावून पहा... भीती, गडबड, चिडचिड, Silly Mistakes असला प्रकार कमी होऊन 8 10 मार्क्स ची बचत नक्कीच होईल...!! जे की खूप काही आहे..!!
साभार,
तुमचाच @JaydipMG
😇आपल्या मित्र मैत्रिणींसोबत हा Approach नक्कीचं शेअर करा आणि आपल्या चॅनल ला जॉइन व्हायला सांगा.
@thempscupdate

महाराष्ट्राचा इतिहास - इयत्ता 11 वी.. सर्व महत्वाचे मुद्दे..👇
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास.pdf
2.9 MB