The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#only #MPSC हाच रामबाण उपाय..!

#MPSC ला सक्षम करणे हाच एकमेव पर्याय..
Forwarded from Kiran Desale Economics (Dr Kiran Desale)
Forwarded from Kiran Desale Economics (Dr Kiran Desale)
Questions asked on New Education Policy..
# तुकाराम_सुपे यांच्या घरातून ८८ लाखाची रोकड जप्त. #TET परीक्षेसाठी उमेदवारांकडून जमा झालेले ४.२० कोटी रुपये आरोपी़नी वाटून घेतले. त्यापैकी १.७० कोटी रुपये सुपेंना मिळाले आहेत. सुपेचे हे कारनामे म्हणजे हिमनगाचे टोक आहे.अजून बरेच बाहेर यायचे आहे.
#PuneCityPolice चे अभिनंदन.

MPSC समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
🚨कृपया असे टोकाचे निर्णय कोणीही विद्यार्थी-मित्रांनी घेऊ नये..🙏🙏

#Imp
आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे नेहमी आपले आई-वडील, मित्र व आप्तजन यांना आपण अनपेक्षित मानसिक दुःख देत आहोत, याची कल्पना करावी.

सध्या सर्वत्र अनिश्चितेचा काळ असल्याने अनेक जण मानसिक तणावात आहेत पण मित्रांनो,हाही काळ निघून जाईल..

शांत, संयमी व आपल्या विचारांना वाट मोकळी करून देऊन परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेणाराच आयुष्याच्या या परीक्षेत यशस्वी होतो..

🚨चहा-वडापाव विकत, वॉचमन,सफाई-कामगारची नोकरी करत अनेक जणांनी आपले ध्येय पूर्ण केले आहे, त्यामुळे आर्थिक चणचण भासत असल्यास कुठलेही काम छोटे न मानता आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी, ही मनःपूर्वक विनंती🙏🙏

🚨#MPSC, शासन व आपले दबावगट या घटनेकडे गांभीर्याने पाहतील अशी अपेक्षा करूया..!
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्र भूगोल.pdf
40.5 MB
#Geo : महाराष्ट्र भूगोल - लोकसेवा

🚨 रिविजन साठी या PDF मधील सर्व Charts एकदा Overview करून घ्याव्यात..

Credits - Appa Hatnure & Team Lokseva 🙏

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Lucent भूगोल प्रश्नसंच.pdf
69.7 MB
#sse #imp #ncertQs #geo :

🚨NCERT पुस्तकावर आधारित भूगोल विषयावरील प्रश्न ..👆

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

http://t.me/thempscupdate
Forwarded from Crack mpsc
India Physical Environment-Class XI.pdf
7.3 MB
11 वी चे NCERT, आयोगाच्या बहुतेक प्रश्ननाचा संदर्भ या पुस्तकांत मिळतो.
#CSAT #SSE #Prelims2020 #Analysis
👇👇👇👇 #MathsNreasoning
https://youtu.be/84vyUnU6VhE

@thempscupdate

🚨 टीप- मागील 4 वर्षापासून @thempscupdate चा कोणत्याही कोचिंग / ऑनलाइन क्लास यांच्याशी प्रत्यक्ष संबंध नाही पण जे #Videos Free आणि Quality असतील त्याचा विद्यार्थी-मित्रांनी नक्की फायदा घ्यावा..👍
Forwarded from The MPSC Update ©
#CSAT #Prelims2020 #Analysis #Decoding

🚨 मागच्या राज्यसेवा पूर्व पेपर क्र. 2 मध्ये "उतारे व आकलन " यावर आधारित तब्बल 63 प्रश्न ( 157.5 गुण ) होते.

त्यामुळे मला गणित/बुद्धीमत्ता जमत नाही याचा बागुलबुवा करून काही उपयोग नाही..!

थोडक्यात - 200 पैकी किमान जवळपास 160 गुण हे सर्व शाखामधील पदवीधरांना समान पातळीवर होतेच.

http://t.me/thempscupdate