The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from Crack mpsc
India Physical Environment-Class XI.pdf
7.3 MB
11 वी चे NCERT, आयोगाच्या बहुतेक प्रश्ननाचा संदर्भ या पुस्तकांत मिळतो.
3211211060.pdf
202.2 KB
MIDC परीक्षा ब्लॅकलिस्टेड कंपनीने घेतली आहे त्यामुळे आज ना उद्या ही परीक्षा रद्द होण्याची शक्यता आहे. आम्हाला ज्या गोष्टींची भीती वाटत होती त्याच गोष्टी समोर येत आहेत, उत्तर पत्रिका प्रसिद्ध झाल्यापासून टॉपर लोकांच्या प्रश्नपत्रिका समोर येत आहेत, खालील उमेदवार औरंगाबाद-जालना डमी रॅकेट मधील असल्याचा आमचा संशय आहे. कारण याच आडनावाचे विद्यार्थी आधीही टॉपर राहिले असून डमी रॅकेट मध्ये पकडले गेलेले आहेत.

या परीक्षेत 190 गुण मिळविणे अशक्यप्राय गोष्ट वाटत होती पण या उमेदवाराला 190 गुण मिळाले आहे. याची चौकशी केल्यास बिंग फूटायला वेळ लागणार नाही. कितीही अभ्यास केला तरी शेवटी, आपल्या नोकऱ्या भ्रष्टाचारीच घेणार, सामान्य विद्यार्थांना फक्त परीक्षा देण्याचे समाधान लाभेल. अश्या परीक्षा देऊन आपल्याला समाधान मिळत असेल तर आपण खुशाल द्याव्या, आपल्याला लखलाभ.

MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

Join - @mpscandolan
🚨#MIDC चा घोळ..👇 ( Asst आणि Clerk चा निकाल बारकाईने पाहिल्यास अनेक उमेदवार Asst. मध्ये Topper आणि Clerk मध्ये एकदम कमी मार्क्स...😇 असे कसे शक्य आहे...🤔👇

https://youtu.be/g-ibwvWBtcQ

ज्या उमेदवारांना Asst. मध्ये 100 Percentile आहेत त्याला Clerk पोस्ट साठी फक्त 38 Percentile..
#MIDC चा घोळ..👆

Credits - #MPSC समन्वय समिती
#only #MPSC हाच रामबाण उपाय..!

#MPSC ला सक्षम करणे हाच एकमेव पर्याय..
Forwarded from Kiran Desale Economics (Dr Kiran Desale)
Forwarded from Kiran Desale Economics (Dr Kiran Desale)
Questions asked on New Education Policy..
# तुकाराम_सुपे यांच्या घरातून ८८ लाखाची रोकड जप्त. #TET परीक्षेसाठी उमेदवारांकडून जमा झालेले ४.२० कोटी रुपये आरोपी़नी वाटून घेतले. त्यापैकी १.७० कोटी रुपये सुपेंना मिळाले आहेत. सुपेचे हे कारनामे म्हणजे हिमनगाचे टोक आहे.अजून बरेच बाहेर यायचे आहे.
#PuneCityPolice चे अभिनंदन.

MPSC समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
🚨कृपया असे टोकाचे निर्णय कोणीही विद्यार्थी-मित्रांनी घेऊ नये..🙏🙏

#Imp
आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे नेहमी आपले आई-वडील, मित्र व आप्तजन यांना आपण अनपेक्षित मानसिक दुःख देत आहोत, याची कल्पना करावी.

सध्या सर्वत्र अनिश्चितेचा काळ असल्याने अनेक जण मानसिक तणावात आहेत पण मित्रांनो,हाही काळ निघून जाईल..

शांत, संयमी व आपल्या विचारांना वाट मोकळी करून देऊन परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेणाराच आयुष्याच्या या परीक्षेत यशस्वी होतो..

🚨चहा-वडापाव विकत, वॉचमन,सफाई-कामगारची नोकरी करत अनेक जणांनी आपले ध्येय पूर्ण केले आहे, त्यामुळे आर्थिक चणचण भासत असल्यास कुठलेही काम छोटे न मानता आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी, ही मनःपूर्वक विनंती🙏🙏

🚨#MPSC, शासन व आपले दबावगट या घटनेकडे गांभीर्याने पाहतील अशी अपेक्षा करूया..!