The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from Crack mpsc
राज्य राज्यघटनेच्या प्रस्तावना बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही(aso मुख्य २०१९)

a) ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेल्या व मांडलेल्या उद्दिष्टाच्या ठरवावर आधारित आहे.

b) 1995 मधील भारतीय जीवन विमा निगम खटल्यात प्रस्तावना हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे असे सर्वोच्च न्यायालयाने प्रतिपादन केले.

c)1975 च्या 42व्या घटना दुरुस्ती कायदयाने प्रस्तावनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष ,एकता या तीन नवीन शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे.

d)प्रस्तावना हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही व त्यांच्या अधिकारावर बंधने घालत नाही.
Forwarded from Crack mpsc
वरीपैकी कोणते योग्य नाही.
Anonymous Quiz
7%
a
19%
b
64%
c
10%
d
Forwarded from Crack mpsc
खालील पैकी योग्य विधाने ओळखा (राज्यसेवा मुख्य २०१८)
a)धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे राज्य सर्व धर्मांचे समान संरक्षण करते आणि कोणत्याही एक धर्म राज्य धर्म. म्हणून मानत नाही.

b)राज्य घटनेच्या शिल्पकारांनी कलम 25, 26 आणि 27 स्वीकारून धर्मनिरपेक्षतेला चालना दिलेली आहे.

c)धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेचा भाग आहे.
Forwarded from Crack mpsc
वरील पैकी योग्य विधाने.
Anonymous Quiz
11%
Only a
11%
Only a,b
5%
Onlyb,c
74%
All of the above
Forwarded from Crack mpsc
🟣जीवनसत्त्वांच्या कमतरतेचे दुष्परिणाम:
🔺अ-जीवनसत्त्व -
या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो. रातांधळी झालेली व्यक्ती रात्रीच्यावेळी पाहू शकत नाही. हे संक्रामक रोगांपासुन संरक्षण करते.हे विटामिन शरीरात अनेक अंगाना सामान्य रूपात ठेवण्यात मदत करते जसे की त्वचा, केस, नख, ग्रंथि, दात, मसूड़े आणि हाडे.

🔺ब-जीवनसत्त्व -
या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे बेरीबेरी नावाचा आजार होतो.  

🔺क-जीवनसत्त्व -
या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्व्ही नावाचा आजार होतो. हिरड्यांच्या रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा भरून न येता त्यांत पू होतो.

🔺ड-जीवनसत्त्व -
या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडांची मजबुती कमी होते. त्यामुळे लहान मुलांमध्ये मुडदूस,  हाडे कमकुवत होणे तर मोठ्यांमध्ये हाडे ठिसूळ होणे असे विकार होऊ शकतात.

🔺ई-जीवनसत्त्व -
या जीवनसत्त्वाच्या वांझपणा, वारंवार गर्भपात, स्नायूंचा अशक्तपणा, लाल रक्तपेशींचे विघटन असे विकार होऊ शकतात.

🔺के-जीवनसत्त्व -
या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरळीत होत नाही. जखम झाल्यास तिच्यातून होणारा रक्तस्राव चालूच राहतो.
Source: Wikipedia
Forwarded from Crack mpsc
📌जीवनसत्त्वे (Vitamins) हे शरीराच्या आरोग्यासाठी थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे पोषक घटक आहेत. ज्याची सगळ्या जीवांना अल्प प्रमाणात आवश्यकता असते, अशी ही जीवनसत्वे ही आहाराचे अंश आहेत. जीवनसत्त्वे ही कार्बनची संयुगे असतात. ही व्हिटॅमिन्स शरीरामध्ये निर्माण होऊ शकत नाहीत(अपवाद D जीवनसत्व)
याचे २ प्रकार आहेत

🔺जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारी)-ब, क
🔺स्निग्ध विद्राव्य (स्निग्ध पदार्थात
विरघळणारी ) - अ, ड, ई, आणि के ही जीवनसत्त्वे स्निग्ध विद्राव्य आहेत.

जलविद्राव्य जीवनसत्त्वांची कमतरता लगेच लक्षात येते आणि ती शरीरात घेतल्यास कमतरतेची लक्षणेसुद्धा लगेच निघून जातात.
उलटपक्षी स्निग्धविद्राव्य जीवनसत्त्वांची कमतरता लगेच लक्षात येत नाही आणि उपचार दिल्यावरही त्यांची कमतरता भरून येण्यास काही वर्षे इतका कालावधी लागतो.
जलविद्राव्य जीवनसत्त्वे शरीरात साठून राहत नाहीत. ती अधिक मात्रेत दिली गेल्यास मूत्रावाटे त्यांचे उत्सर्जन होते.
Forwarded from Crack mpsc
जीवनसत्त्वे (Vitamins) – मराठी विश्वकोश
https://marathivishwakosh.org/16606/
Forwarded from Crack mpsc
A आणि B मिळून एक काम 15 दिवसात करू शकतात. एकटा B हे 20 दिवसांत करू शकतो. तर A एकटा हे किती दिवसात करू शकतो?
Anonymous Quiz
23%
४५ दिवस
65%
६० दिवस
11%
५५ दिवस
0%
५४ दिवस
Forwarded from Crack mpsc
A 12 दिवसात एक विशिष्ट काम करू शकतो. B हा A पेक्षा 60% अधिक कार्यक्षम आहे. तर समान काम करण्यासाठी B ला लागणाऱ्या दिवसांची संख्या किती ?
Anonymous Quiz
15%
26%
६.२५
51%
७.५०
9%
Forwarded from Crack mpsc
A 9 दिवसांत, B 10 दिवसांत आणि C 15 दिवसांत एखादे काम पूर्ण करतात. B आणि C एकत्र काम सुरू करतात आणि 2 दिवसांनी निघून जातात.तर उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी A ला लागणारा वेळ किती.
Anonymous Quiz
41%
६ दिवस
26%
९दिवस
19%
१० दिवस
14%
७.५ दिवस
Forwarded from Crack mpsc
राज्यसेवा मुख्य GS-१
Forwarded from Crack mpsc
Forwarded from Crack mpsc
India Physical Environment-Class XI.pdf
7.3 MB
11 वी चे NCERT, आयोगाच्या बहुतेक प्रश्ननाचा संदर्भ या पुस्तकांत मिळतो.
3211211060.pdf
202.2 KB
MIDC परीक्षा ब्लॅकलिस्टेड कंपनीने घेतली आहे त्यामुळे आज ना उद्या ही परीक्षा रद्द होण्याची शक्यता आहे. आम्हाला ज्या गोष्टींची भीती वाटत होती त्याच गोष्टी समोर येत आहेत, उत्तर पत्रिका प्रसिद्ध झाल्यापासून टॉपर लोकांच्या प्रश्नपत्रिका समोर येत आहेत, खालील उमेदवार औरंगाबाद-जालना डमी रॅकेट मधील असल्याचा आमचा संशय आहे. कारण याच आडनावाचे विद्यार्थी आधीही टॉपर राहिले असून डमी रॅकेट मध्ये पकडले गेलेले आहेत.

या परीक्षेत 190 गुण मिळविणे अशक्यप्राय गोष्ट वाटत होती पण या उमेदवाराला 190 गुण मिळाले आहे. याची चौकशी केल्यास बिंग फूटायला वेळ लागणार नाही. कितीही अभ्यास केला तरी शेवटी, आपल्या नोकऱ्या भ्रष्टाचारीच घेणार, सामान्य विद्यार्थांना फक्त परीक्षा देण्याचे समाधान लाभेल. अश्या परीक्षा देऊन आपल्याला समाधान मिळत असेल तर आपण खुशाल द्याव्या, आपल्याला लखलाभ.

MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

Join - @mpscandolan
🚨#MIDC चा घोळ..👇 ( Asst आणि Clerk चा निकाल बारकाईने पाहिल्यास अनेक उमेदवार Asst. मध्ये Topper आणि Clerk मध्ये एकदम कमी मार्क्स...😇 असे कसे शक्य आहे...🤔👇

https://youtu.be/g-ibwvWBtcQ

ज्या उमेदवारांना Asst. मध्ये 100 Percentile आहेत त्याला Clerk पोस्ट साठी फक्त 38 Percentile..
#MIDC चा घोळ..👆

Credits - #MPSC समन्वय समिती