The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from Pawan Mali
प्राचीन_भारत_नोट्स,_पवन_सर,भाग_1.pdf
16.6 MB
प्राचीन भारत नोट्स, पवन सर,भाग 1
Forwarded from Pawan Mali
प्राचीन_भारत_नोट्स,_पवन_सर,_भाग.pdf
21.6 MB
प्राचीन भारत नोट्स, पवन सर, भाग 2
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
Ancient @historymm mindmapcharts.pdf
11 MB
#imp : प्राचीन भारत संपूर्ण रिविजन..👆

प्राचीन भारत : इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇

t.me/historymm
Forwarded from Crack mpsc
सिल्व्हर फिश सर्वसाधाणपणे कशा सोबत आढळतात.(aso pre २०१५)
Anonymous Quiz
8%
खडक
19%
गोडे पाणी.
62%
जुनी पुस्तके
12%
खारे पाणी.
Forwarded from Crack mpsc
कसर — Vikaspedia.pdf
78.7 KB
सिल्व्हर फिश.
Sti pre.२०१४,mpsc pre२०१७,aso pre २०१५ असा तब्बल तीन वेळा आलेल्या प्रश्ननामध्ये सिल्व्हर फिश चा उल्लेख येतो.
Crack mpsc
सिल्व्हर फिश सर्वसाधाणपणे कशा सोबत आढळतात.(aso pre २०१५)
प्रश्न जुनाच. आहे mpsc ने विचारलेला मी फक्त काही पर्याय बदलले आहेत. कन्फ्युज करण्यासाठी.
🚨21 वर्षांनी भारताने जिंकला Miss Universe 2021 चा खिताब, हरनाझ संधू ठरली मानकरी

12 डिसेंबर रोजी इस्रायलच्या इलात येथील युनिव्हर्स डोममध्ये मिस युनिव्हर्सचा मुकुट देण्यात आला. तिच्या आधी सुश्मिता सेन आणि लारा दत्ता यांनी अनुक्रमे १९९४ आणि २००० मध्ये मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला होता.

https://www.loksatta.com/manoranjan/indias-harnaaz-sandhu-won-miss-universe-2021-crown-hrc-97-2716943/
सरकारी कार्यालयं म्हटलं की फाईलींचा गठ्ठा आणि पेपरचा ढीग असं चित्र समोर येतं. त्यामुळे एखादं सरकारी काम करायचं म्हटलं पेपर शोधण्यापासून ते मिळवण्यापर्यंत पैशांसोबत वेळेही वाया जातो. अनेकदा पेपर गहाळ किंवा खराब होण्याची शक्यता असते. मात्र दुबई सरकार जगातील पहिलं पेपरलेस सरकार ठरलं आहे

https://www.loksatta.com/desh-videsh/dubai-world-first-government-to-turn-100-per-cent-paperless-rmt-84-2717089/
Forwarded from Crack mpsc
Combine 2020 preliminary exam
Forwarded from Crack mpsc
Source:pmf ias
The MPSC Update ©
#Combined #GrC #Prelims2021 साठी #MPSC ने याअगोदर केलेल्या घोषणेप्रमाणे या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होईल, ही अपेक्षा..!!! http://t.me/thempscupdate
👆👆👆#Combined #GrC #MPSC ने स्वतः ही ट्विटरवर घोषणा केली होती, नोव्हेंबर मध्ये येणारी जाहिरात डिसेंबर आला तरी प्रसिद्ध होत नाही, याबाबत योग्य तो खुलासा आयोगाने करायला हवा..!

@thempscupdate
Forwarded from Crack mpsc
105 व्या घटनादुरुस्तीशी संबंधित योग्य पर्याय निवडा.

a) याद्वारे संविधानात नवीन कलम ३४२ए जोडले गेले. b) याद्वारे संविधानात कलम ३३८-बी जोडले गेले. c) याद्वारे कलम 365(26c) बदल केला गेला.
Anonymous Quiz
10%
Only a
22%
Only a,c
48%
All of the above
20%
None of the above
The MPSC Update ©
उद्योग निरीक्षक गट क पदासाठी पात्रता Credits - Chandrakant R t.me/thempscupdate
#Combined #GrC मध्ये उद्योग निरीक्षक पदाचा ग्रेड-पे सर्वात जास्त आहे.

http://t.me/thempscupdate
Forwarded from Crack mpsc
खालील पैकी योग्य विधाने ओळखा.
(source -state board)
a) कुत्रा ह्या प्राण्यांचे आयुर्मान (lifespan) १२-१८ वर्ष असतो. b) तसेच शहामृग(ostrich) चे आयुर्मान ७०वर्षापेक्षा जास्त असते. c) पानघोडा (mayfly) चे आयुर्मान १तास ते २४ तास असते.
Anonymous Quiz
54%
All of the above
21%
None of the above
19%
Only a,c
5%
Only c
Forwarded from Mhada Gov भरती
#MhadaGov परिक्षेबाबत मंत्री महोदयांचे ट्विट..☺️

http://t.me/mhadagov
Forwarded from Crack mpsc
📌आर्यबांधव समाज.... येथे होता.(राज्यसेवा मुख्य २०१७).
Anonymous Quiz
36%
कोल्हापूर
15%
पुणे
32%
नागपूर
16%
मुंबई
Forwarded from Crack mpsc
✒️राजाराम मोहन रॉय. यांच्या मृत्युनंतर कोण ब्रह्मोसमजाची आठवड्याची प्रार्थना घेत?(aso pre २०१६
Anonymous Quiz
28%
केशवचंद्र सेन
9%
राजनारायण बोस
20%
देवेंद्रनाथ टागोर
43%
रामचंद्र विद्याबागिश
Forwarded from Crack mpsc
✒️ऑल इंडिया किसान सभेचं पहिलं अधिवेशन स्वामी सहजानंद यांच्या अध्यक्षतेखाली कोठे भरले होते?(राज्यसेवा मुख्य २०१९)
Anonymous Quiz
35%
लखनौ
30%
कानपूर
30%
फैजपूर
5%
पबना