Forwarded from Crack mpsc
वनस्पती द्विनामपद्धती कोणत्या वनस्पीं शास्त्रज्ञाने सुरु केली?(mpsc pre २०१४)
Anonymous Quiz
1%
बेसे
19%
बेथम आणि हूकर
78%
कार्लस लिनायास
1%
मोसे
🚨 मंत्री महोदयांकडून घोषणा..😇🧐👇
“यानंतर म्हाडाच्या जेवढ्या परीक्षा होतील, त्या सर्व म्हाडा घेईल. म्हाडा स्वतः पेपर सेट करेल, परीक्षेची सर्व जबाबदारी म्हाडा घेईल, अशी माहिती आव्हाड यांनी दिली. तसेच परीक्षा रद्द केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली. तसेच 👉👉परीक्षेसाठी घेण्यात आलेली फी म्हाडा विद्यार्थ्यांना परत करेल आणि पुढच्या वेळी जेव्हा पुन्हा परीक्षा घेतली जाईल, त्यावेळी म्हाडा कोणतीही फी या विद्यार्थ्यांकडून घेणार नाही,” 👈👈अशी घोषणा आव्हाडांनी केली.
Source- Loksatta
आता या घोषणेचे वास्तवात कधी रूपांतर होणार, हा खरा प्रश्न आहे..😅
http://t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update ©
#SSE "राज्यसेवा & #Combined #Booklist पूर्व परीक्षा- संदर्भसूची
#GS ( Paper-1 )
I. इतिहास ( वाचन जास्त आणि output कमी ) -
१. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोव्हर किंवा युनिक- समाधान महाजन ( Imp. Charts/ Table )
२. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कटारे
३. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त प्राचीन + मध्ययुगीन इतिहास )
II. भूगोल ( Scoring विषय )
१. 5 वी ते 12 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ
३. भूगोल व पर्यावरण - सवदी
४. कोणतेही ATLAS Book
III. राज्यशास्त्र ( scoring विषय )
१. भारतीय राज्यव्यस्था - लक्ष्मीकांत
२. पंचायत राज - कोणतेही एक पुस्तक (तुलनात्मक नोट्स फायदेशीर )
IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )
१. अर्थशास्त्र - कोळंबे / डॉ. देसले
२. अर्थशास्त्र भाग-2 - डॉ. देसले ( फक्त Socio-Eco Development )
V. सामान्य विज्ञान
१. 5 वी ते 10वी क्रमिक पुस्तके + 11 वी - Biology
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science
VI. गणित & बुद्धिमत्ता
R S आगरवाल यांची पुस्तके {Quntitative Aptitude & Logical Reasoning}
VII. चालू घडामोडी
परिक्रमा-मासिक व कोणतेही एक- Year Book
🚨 #PYQ आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका संच ( विश्लेषणासाठी )
✅ कमीत कमी पुस्तके, जास्तीत जास्त रिविजन आणि सर्व #PYQ चे विश्लेषण हाच यशाचा मूलमंत्र आहे..😊🙏
@madhusudanrp
t.me/thempscupdate

Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
Forwarded from Pawan Mali
प्राचीन_भारत_नोट्स,_पवन_सर,भाग_1.pdf
16.6 MB
प्राचीन भारत नोट्स, पवन सर,भाग 1
Forwarded from Pawan Mali
प्राचीन_भारत_नोट्स,_पवन_सर,_भाग.pdf
21.6 MB
प्राचीन भारत नोट्स, पवन सर, भाग 2
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
Ancient @historymm mindmapcharts.pdf
11 MB
#imp : प्राचीन भारत संपूर्ण रिविजन..👆
प्राचीन भारत : इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm
प्राचीन भारत : इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm
Forwarded from The MPSC Update ©
राज्यसेवा_पूर्व_परीक्षा_GS_1_प्रश्नपत्रिका.pdf
11.8 MB
Emailing राज्यसेवा_पूर्व_परीक्षा_GS_1_प्रश्नपत्रिका.pdf
Forwarded from Crack mpsc
सिल्व्हर फिश सर्वसाधाणपणे कशा सोबत आढळतात.(aso pre २०१५)
Anonymous Quiz
8%
खडक
19%
गोडे पाणी.
62%
जुनी पुस्तके
12%
खारे पाणी.
Forwarded from Crack mpsc
कसर — Vikaspedia.pdf
78.7 KB
सिल्व्हर फिश.
Sti pre.२०१४,mpsc pre२०१७,aso pre २०१५ असा तब्बल तीन वेळा आलेल्या प्रश्ननामध्ये सिल्व्हर फिश चा उल्लेख येतो.
Sti pre.२०१४,mpsc pre२०१७,aso pre २०१५ असा तब्बल तीन वेळा आलेल्या प्रश्ननामध्ये सिल्व्हर फिश चा उल्लेख येतो.
Crack mpsc
सिल्व्हर फिश सर्वसाधाणपणे कशा सोबत आढळतात.(aso pre २०१५)
प्रश्न जुनाच. आहे mpsc ने विचारलेला मी फक्त काही पर्याय बदलले आहेत. कन्फ्युज करण्यासाठी.
🚨21 वर्षांनी भारताने जिंकला Miss Universe 2021 चा खिताब, हरनाझ संधू ठरली मानकरी
✅12 डिसेंबर रोजी इस्रायलच्या इलात येथील युनिव्हर्स डोममध्ये मिस युनिव्हर्सचा मुकुट देण्यात आला. तिच्या आधी सुश्मिता सेन आणि लारा दत्ता यांनी अनुक्रमे १९९४ आणि २००० मध्ये मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला होता.
https://www.loksatta.com/manoranjan/indias-harnaaz-sandhu-won-miss-universe-2021-crown-hrc-97-2716943/

Loksatta
अभिमानास्पद! २१ वर्षांनी भारताने जिंकला Miss Universe 2021 चा ताज, हरनाझ संधू ठरली मानकरी
‘मिस युनिवर्स 2021’चा खिताब भारताच्या हरनाझ सिंधूनं जिंकलाय.
सरकारी कार्यालयं म्हटलं की फाईलींचा गठ्ठा आणि पेपरचा ढीग असं चित्र समोर येतं. त्यामुळे एखादं सरकारी काम करायचं म्हटलं पेपर शोधण्यापासून ते मिळवण्यापर्यंत पैशांसोबत वेळेही वाया जातो. अनेकदा पेपर गहाळ किंवा खराब होण्याची शक्यता असते. मात्र दुबई सरकार जगातील पहिलं पेपरलेस सरकार ठरलं आहे
https://www.loksatta.com/desh-videsh/dubai-world-first-government-to-turn-100-per-cent-paperless-rmt-84-2717089/
https://www.loksatta.com/desh-videsh/dubai-world-first-government-to-turn-100-per-cent-paperless-rmt-84-2717089/
Loksatta
दुबई बनलं जगातील पहिलं पेपरलेस सरकार; ३५ कोटी अमेरिकन डॉलर्सची होणार बचत
दुबईमध्ये पेपरलेस योजना सलग पाच टप्प्यांत राबविण्यात आली.
The MPSC Update ©
#Combined #GrC #Prelims2021 साठी #MPSC ने याअगोदर केलेल्या घोषणेप्रमाणे या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होईल, ही अपेक्षा..!!! http://t.me/thempscupdate
👆👆👆#Combined #GrC #MPSC ने स्वतः ही ट्विटरवर घोषणा केली होती, नोव्हेंबर मध्ये येणारी जाहिरात डिसेंबर आला तरी प्रसिद्ध होत नाही, याबाबत योग्य तो खुलासा आयोगाने करायला हवा..!
@thempscupdate
@thempscupdate
Forwarded from Crack mpsc
105 व्या घटनादुरुस्तीशी संबंधित योग्य पर्याय निवडा.
a) याद्वारे संविधानात नवीन कलम ३४२ए जोडले गेले. b) याद्वारे संविधानात कलम ३३८-बी जोडले गेले. c) याद्वारे कलम 365(26c) बदल केला गेला.
a) याद्वारे संविधानात नवीन कलम ३४२ए जोडले गेले. b) याद्वारे संविधानात कलम ३३८-बी जोडले गेले. c) याद्वारे कलम 365(26c) बदल केला गेला.
Anonymous Quiz
10%
Only a
22%
Only a,c
48%
All of the above
20%
None of the above