The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from Crack mpsc
Forwarded from Crack mpsc
IMD ची स्थापना कधी झाली?
Anonymous Quiz
13%
१८७२
18%
१८७४
63%
१८७५
7%
१८७६
Forwarded from Crack mpsc
Forwarded from Crack mpsc
Forwarded from Crack mpsc
Which gas useful for generating lift in airships?
Anonymous Quiz
67%
Helium
16%
Neon
10%
Krypton
7%
Xenon
Forwarded from Crack mpsc
चांगल्या सुपीक जमिनीच्या वरच्या थरात हुमसचे (humas) प्रमाण किती असते?
Anonymous Quiz
47%
३३-५०%
31%
५०-७०%
19%
४६-५८%
4%
वरील पैकी नाही.
Forwarded from Crack mpsc
Forwarded from Crack mpsc
आवृत्तीबिजी वनस्पती वर्गांतील सर्वात लहान वनस्पती कोणती?(excise pre २०१७)
Anonymous Quiz
64%
वोल्फीया
19%
इकॉर्निया
15%
हैद्रिला
2%
वरील पैकी नाही.
Forwarded from Crack mpsc
स्टेट बोर्ड अन त्यात पण ... स्टेट बोर्ड मधील चार्ट पूर्व परीक्षा साठी खूप महत्वाचे असतात.ह्या चार्ट मधील दोनी नावावर प्रश्न येऊन गेला आहे. Rafflesia आणि wolfia
Forwarded from Crack mpsc
मुळा , गाजर ह्या कोणत्या वनस्पती आहेत?(STI pre२०१२)
Anonymous Quiz
13%
बहुवार्षिक
19%
वार्षिक
56%
द्विवार्षिक
12%
रोपटे.
Forwarded from Crack mpsc
Forwarded from Crack mpsc
वनस्पती द्विनामपद्धती कोणत्या वनस्पीं शास्त्रज्ञाने सुरु केली?(mpsc pre २०१४)
Anonymous Quiz
1%
बेसे
19%
बेथम आणि हूकर
78%
कार्लस लिनायास
1%
मोसे
Forwarded from Crack mpsc
🚨 मंत्री महोदयांकडून घोषणा..😇🧐👇

यानंतर म्हाडाच्या जेवढ्या परीक्षा होतील, त्या सर्व म्हाडा घेईल. म्हाडा स्वतः पेपर सेट करेल, परीक्षेची सर्व जबाबदारी म्हाडा घेईल, अशी माहिती आव्हाड यांनी दिली. तसेच परीक्षा रद्द केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली. तसेच 👉👉परीक्षेसाठी घेण्यात आलेली फी म्हाडा विद्यार्थ्यांना परत करेल आणि पुढच्या वेळी जेव्हा पुन्हा परीक्षा घेतली जाईल, त्यावेळी म्हाडा कोणतीही फी या विद्यार्थ्यांकडून घेणार नाही,” 👈👈अशी घोषणा आव्हाडांनी केली.

Source- Loksatta 

आता या घोषणेचे वास्तवात कधी रूपांतर होणार, हा खरा प्रश्न आहे..😅

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#SSE "राज्यसेवा & #Combined #Booklist पूर्व परीक्षा- संदर्भसूची

#GS ( Paper-1 )

I. इतिहास ( वाचन जास्त आणि output कमी ) -

१. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोव्हर किंवा युनिक- समाधान महाजन ( Imp. Charts/ Table )
२. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कटारे
३. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त प्राचीन + मध्ययुगीन इतिहास )


II. भूगोल ( Scoring विषय )

१. 5 वी ते 12 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ
३. भूगोल व पर्यावरण - सवदी
४. कोणतेही ATLAS Book

III. राज्यशास्त्र ( scoring विषय )

१. भारतीय राज्यव्यस्था -  लक्ष्मीकांत
२. पंचायत राज - कोणतेही एक पुस्तक (तुलनात्मक नोट्स फायदेशीर )


IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )

१. अर्थशास्त्र - कोळंबे / डॉ. देसले
२. अर्थशास्त्र भाग-2 - डॉ. देसले ( फक्त Socio-Eco Development )


V. सामान्य विज्ञान

१. 5 वी ते 10वी क्रमिक पुस्तके + 11 वी - Biology
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science

VI. गणित & बुद्धिमत्ता

R S आगरवाल यांची पुस्तके {Quntitative Aptitude & Logical Reasoning}

VII. चालू घडामोडी
परिक्रमा-मासिक व कोणतेही एक- Year Book

🚨 #PYQ आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका संच ( विश्लेषणासाठी )

कमीत कमी पुस्तके, जास्तीत जास्त रिविजन आणि सर्व
#PYQ चे विश्लेषण हाच यशाचा मूलमंत्र आहे..😊🙏

@madhusudanrp

t.me/thempscupdate
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
#Imp #SSE राज्यसेवा पूर्व परीक्षेत अतिशय महत्त्वाचे टॉपिक म्हणजे - 👇

"प्राचीन व मध्ययुगीन भारत" या दोन्ही टॉपिकवर साधारणतः 7 ते 8 प्रश्न फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेत विचारले जातात..

त्याअनुषंगाने काही महत्त्वाचे मुद्दे आजपासून पाहूया..

👇👇👇👇
Forwarded from Pawan Mali
प्राचीन_भारत_नोट्स,_पवन_सर,भाग_1.pdf
16.6 MB
प्राचीन भारत नोट्स, पवन सर,भाग 1
Forwarded from Pawan Mali
प्राचीन_भारत_नोट्स,_पवन_सर,_भाग.pdf
21.6 MB
प्राचीन भारत नोट्स, पवन सर, भाग 2
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
Ancient @historymm mindmapcharts.pdf
11 MB
#imp : प्राचीन भारत संपूर्ण रिविजन..👆

प्राचीन भारत : इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇

t.me/historymm