वानखेडे प्रकरणी नवाब मलिकांची हायकोर्टात बिनशर्त माफी; म्हणाले, "यापुढे कोणतीही..."
https://www.loksatta.com/mumbai/ncp-nawab-malik-apology-in-mumbai-high-court-in-sameer-wankhede-case-sgy-87-2714644/
https://www.loksatta.com/mumbai/ncp-nawab-malik-apology-in-mumbai-high-court-in-sameer-wankhede-case-sgy-87-2714644/
Loksatta
वानखेडे प्रकरणी नवाब मलिकांची हायकोर्टात बिनशर्त माफी; म्हणाले, “यापुढे कोणतीही…”
लेखी हमी देऊनही त्याचे हेतुत: उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्यावर अवमान कारवाई का केली जाऊ नये अशी विचारणा करत नवाब मलिक यांनी खडसावलं होतं
#onlyMPSC : स्वतः आयुक्त MPSC मार्फत परीक्षा घ्या म्हणत आहेत, तरीही महाविकास आघाडीकडून काहीच उत्तर नाही..! 😇
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास - इयत्ता 11 वी.. सर्व महत्वाचे मुद्दे..👇
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास.pdf
2.9 MB
Forwarded from Crack mpsc
Current Affairs-2021 — Vikaspedia
https://vikaspedia.in/education/current-affairs/current-affairs2021
https://vikaspedia.in/education/current-affairs/current-affairs2021
vikaspedia.in
vikaspedia Domains
Contains all the current affairs for the year 2021., latest current affairs,national level,current affairs,international level
Forwarded from Crack mpsc
Good source for factual current data..
चेक करा एकदा . नक्की
चेक करा एकदा . नक्की
🚨 #Current #Combined #sse #Prelims2021 ...👇👇👇👇 आगामी परीक्षेसाठी 2020 मधील सर्व महिन्याच्या PDF डाउनलोड करून घ्या, अतिशय उपयुक्त..👇
https://vikaspedia.in/education/current-affairs/current-affairs2020
https://vikaspedia.in/education/current-affairs/current-affairs2020
vikaspedia.in
vikaspedia Domains
Contains all the current affairs for the year 2020., latest current affairs,national events,international affairs,gk
🚨ज्या विद्यार्थी-मित्रांना नाहक त्रास झाला त्यांनी अभ्यासातून थोडा वेळ काढून नक्की आपल्या प्रतिक्रिया मंत्रीमहोदयांना कळवा.. रात्री 2 वाजता ट्विट केले, परीक्षा रद्द झाली म्हणून..👇
https://twitter.com/Awhadspeaks/status/1469765104136642560?t=_Igh9ze7P0wuhN6G5B944Q&s=09
https://twitter.com/Awhadspeaks/status/1469765104136642560?t=_Igh9ze7P0wuhN6G5B944Q&s=09
Twitter
Dr.Jitendra Awhad
म्हाडा च्या पूर्ण आठवड्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे उद्या परीक्षा होणार नाही
Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य (Rahul Kawthekar)
मित्रांनो आपल्या लढ्याला यश आले आहे. पुणे सायबर पोलीस आणि MPSC समनव्य समिती गेली 4 दिवस झाले म्हाडा पेपर लीक करणाऱ्या टोळीच्या मागावर होतोत. काल काही मुख्य आरोपींना पुणे सायबर पोलिसांनी पकडले आहे. त्यांनी कदाचित आरोग्य विभागासारखा आधीच पेपर मिळवला होता. MPSC समन्वय समिती ने उघड केलेलं हे दुसरा मोठा रॅकेट पण याला सर्व श्रेय जाते पुणे सायबर पोलीस यांना. पाहु या आरोपींकडून काय काय बाहेर येताय. TET च मोठा रॅकेट बाहेर येण्याची शक्यता आहे. गेली 4 वर्ष हे रॅकेट कार्यान्वित होता. MPSC जगतात येत्या 2 दिवसात खूप मोठे हादरे बसतील अश्या व्यक्ती कदाचित अटक होतील.
- राहुल कवठेकर
MPSC समन्वय समिती
- राहुल कवठेकर
MPSC समन्वय समिती
Forwarded from Crack mpsc
शिक्षक आणि सहा विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 12 किलो आहे, जे शिक्षकांचे वजन वगळल्यास 5 किलोने कमी होते, तर शिक्षकाचे वजन किती आहे?
Anonymous Quiz
12%
४०
60%
४२
23%
३६
5%
३८
Forwarded from Crack mpsc
Forwarded from Crack mpsc