The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from MPSC
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 करीता पुणे, नाशिक व औरंगाबाद जिल्हा केंद्रावरील पुढील टप्प्यातील मुलाखती दिनांक 13 डिसेंबर 2021 रोजीपासून आयोजित करण्यात येत आहेत.
#GS1 #SSE #Mains2021 #QP.pdf
16.2 MB
🚨 #QP #GS1: राज्यसेवा मुख्य परीक्षा-2021

http://t.me/thempscupdate
#GS2 #SSE #Mains2021 #QP.pdf
22.6 MB
🚨 #QP #GS2: राज्यसेवा मुख्य परीक्षा-2021

http://t.me/thempscupdate
#GS3 #SSE #Mains2021 #QP.pdf
24.3 MB
🚨 #QP #GS3 #GS4👇: राज्यसेवा मुख्य परीक्षा-2021

http://t.me/thempscupdate
Forwarded from Mhada Gov भरती
🚨#Current #SnT : Mi-17 हेलिकॉप्टरचे तंत्रज्ञान हे पुर्णपण सोव्हिएत रशियाचे होते. Mi म्हणजे Mikhail Mil या रशियन अभियंत्याने १९५० दशकांत हेलिकॉप्टरची निर्मिती केली. त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीने Mikhail Mil यांच्या आद्यअक्षरावरुन हेलिकॉप्टरला Mi हे दिलं, या नावावरुन अनेक हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात आली आहे. तर याच श्रेणीतले Mi-17 हेलिकॉप्टर हे १९७७ ते रशियाच्या संरक्षण दलात दाखल झाले. मुळच्या Mi-8 या हेलिकॉप्टरची नवी आधुनिक आवृत्ती म्हणून Mi-17 कडे बघितलं जातं. 

लष्करापासून नागरी वापराकरता या हेलिकॉप्टरचा वापर करणे शक्य असल्याने जगात हे हेलिकॉप्टर लोकप्रिय आहे. म्हणूनच सध्या जगातील ६० पेक्षा जास्त देशांकडे Mi-17 हे हेलिकॉप्टर कार्यरत आहे. Mi-17 मधे बदलत्या काळानुसार विविध बदल करण्यात आले असून आत्तापर्यंत सुमारे १० हजार पेक्षा जास्त हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात आली आहे

https://www.loksatta.com/do-you-know/explained/you-need-to-know-about-m-1-v-5-helicopter-asj-82-2711826/
🚨 CDS म्हणजे काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ ऑगस्ट २०१९ ला लालकिल्ल्यावरून CDSची घोषणा केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून अशी नियुक्ती करायचा प्रशासकीय पातळीवर विचार सुरू होता. याचा
👉माजी कॅबिनेट सचिव नरेश चंद्र यांच्या अध्यतेखालील समितीनं १९९० मध्ये पुर्नउच्चार केला होता. 👈पंतप्रधानांच्या घोषणेनंतर संरक्षण विभागातील मंत्रिमंडळाच्या समितीनं CDS पदाच्या निर्मितीला मंजुरी दिली.

लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झालेले जनरल बिपिन रावत हे देशातले पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) होते. लष्कर, वायूदल आणि नौदल यांच्या कामकाजात समन्वय साधणं तसंच देशाची लष्करी ताकद वाढवणं, हे CDS म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांचं प्रमुख काम आहे. बिपिन रावत ३१ डिसेंबर २०१९ पासून या पदाचा कार्यभार सांभाळत होते. त्याआधी तीन वर्षे जनरल रावत हे लष्करप्रमुख होते.


CDS या पदावरील व्यक्ती कोणती कामं करते?

संरक्षणमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार असल्यामुळे लष्कराच्या तीनही विभागातील कामांवर त्यांना लक्ष ठेवावं लागतं. त्यांच्याकडे डिफेन्स एक्विजिशन कौन्सिल (डीएसी) आणि डिफेन्स प्लॅनिंग कमिशन (डीपीसी) या संरक्षण मंत्रालयातील महत्त्वपूर्ण विभागांची जबाबदारी असते.

संरक्षण मंत्रालयात ते लष्कर विभागाचे सचिव (डीएमए) असतात. हा संरक्षण मंत्रालयाचा पाचवा आणि सगळ्यात नवा विभाग आहे.

त्यांचं वेतन आणि इतर सुविधा या इतर सेना प्रमुखांसारख्याच असतात. मात्र ते वयाच्या ६५ व्या वर्षी निवृत्त होतात. लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख मात्र वयाच्या ६२ व्या वर्षी निवृत्त होतात.

ते लष्करातील खरेदी, प्रशिक्षण आणि रिक्त जागा भरण्यासाठी प्रोत्साहन देणे.

जॉइंट/थिएटर कमांडची स्थापना करून लष्करातील कमांडोचं पुनर्गठन सुलभ करणे.

ते अंदमान-निकोबार, स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड, अंतराळ, सायबर आणि स्पेशल फोर्स कमांड सारख्या ट्राय-सर्व्हिस एजन्सीचे प्रमुख असतील. तसंच ‘चीफ ऑफ स्टाफ’ कमिटीचे (सीओएससी) स्थायी अध्यक्ष असतात.

न्यूक्लियर कमांड अथॉरिटीचे सल्लागार म्हणून काम पाहणे.

ते पंचवार्षिक ‘माहिती अधिग्रहण योजना’ (डीसीएपी) आणि द्विवार्षिक ‘रोल ऑन वार्षिक अधिग्रहण योजना’ (एएपी) यासोबतच तिन्ही दलांच्या प्राथमिकतेनुसार नवीन संपत्ती अधिग्रहण करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देतात.

वैयक्तिक आणि व्यवस्थेशी संबंधित प्रकरणांवर राजकीय नेतृत्वाला निष्पक्ष सल्ला देणे.



http://t.me/thempscupdate
#MIDC #Result : 15 डिसेंबर..👆

🚨 #MIDC परीक्षा Blacklisted कंपनीने घेतली असा अनेक विद्यार्थी-मित्रांचा आरोप असून निकालानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा..!
The MPSC Update ©
#MIDC : प्रत्येकाला स्वतःच्या Login मध्ये Response Sheet उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यामध्ये तुम्हाला 100 पैकी किती गुण मिळाले हे समजेल.👇 https://midcrecruitment2019.cbtexam.in/Home/ListofExam.aspx 🚨 काही Objections ( हरकती ) असतील तर ते ऑनलाइन पाठवू शकता…
👆👆#MIDC ने हरकती (Objections) पाठवण्यासाठी प्रत्येक प्रश्नाला ₹ 25 उमेदवारांकडून घेतले होते, याची माहिती फार कमी लोकांना आहे.. त्यातले किती उत्तरे बदलली गेली हे #MIDC ने पारदर्शकपणे सांगितले पाहिजे.

🚨 तसेच सर्व Shift मध्ये 👉Normalisation नुसारच स्कोर येतील याची माहिती निकालानंतरच समजेल, नाहीतर सर्व शंकांना वाव असेल..!

http://t.me/thempscupdate
#onlyMPSC : स्वतः आयुक्त MPSC मार्फत परीक्षा घ्या म्हणत आहेत, तरीही महाविकास आघाडीकडून काहीच उत्तर नाही..! 😇
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास - इयत्ता 11 वी.. सर्व महत्वाचे मुद्दे..👇