🚨 उत्तरतालिकेबाबत आयोगाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे अनेक विद्यार्थी-मित्रांचा 1-2 मार्क्सने निकाल हुकला आहे.
✅ आयोग स्वतःमध्ये किती बदल करेल याची शाश्वती नाही पण आगामी #Combined #Prelims2021 साठी अशा सर्व विद्यार्थी-मित्रांनी 👉60+ Target 👈ठेवावे, जेणेकरून कितीही प्रश्न रद्द झाले तरीही त्याचा तुमच्या अभ्यासावर परिणाम होणार नाही..!
http://t.me/thempscupdate

Forwarded from 🚨POLICE Club🚨
Telegraph
दरवर्षी सप्टेंबरमध्ये पदभरतीचे मागणीपत्र सादर करणे आवश्यक ; राज्य शासनाच्या सर्व विभागांना सूचना
(संग्रहित फोटो) मुंबई : राज्य शासनाच्या सेवेतील सरळसेवेच्या कोटय़ातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रत्येक वर्षी सप्टेंबरमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्रे सादर करणे आवश्यक आहे, अशा सूचना सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या…
The MPSC Update ©
🚨 #PSI #Prelims2020 #Cutoff अंदाज 5. वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही.. 6. आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 2 ते 3 मार्क जास्त अथवा कमी पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज…
@thempscupdate कडून रेकॉर्ड ब्रेक, #PSI #Cutoff अंदाज 5 व्या वेळा एकदम अचूक..!!!
🚨 यशस्वी विद्यार्थी-मित्रांचे मनःपूर्वक अभिनंदन व मुख्य परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!!💐
✅ ज्यांचा #STI #ASO #Result आला नाही व ज्यांना #PSI करायची इच्छा असेल त्यांनी आतापासूनच कामाला लागा..😊🙏
http://t.me/thempscupdate
🚨 यशस्वी विद्यार्थी-मित्रांचे मनःपूर्वक अभिनंदन व मुख्य परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!!💐
✅ ज्यांचा #STI #ASO #Result आला नाही व ज्यांना #PSI करायची इच्छा असेल त्यांनी आतापासूनच कामाला लागा..😊🙏
http://t.me/thempscupdate
The MPSC Update ©
🚨 #PSI #Prelims2020 #Cutoff अंदाज 5. वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही.. 6. आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 2 ते 3 मार्क जास्त अथवा कमी पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज…
👆👆👆#Cutoff अंदाज पोस्ट (12 डिसेंबर,2021 ) बाबत धन्यवाद व आभाराचे मेसेज पाठवणाऱ्या सर्व विद्यार्थी-मित्रांचे पुनःश्च साभार..😊🙏
आम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो तेव्हा #Prelims ते #Mains च्या प्रवासात अनेक जण संदिग्ध राहायचे, अशा सर्व विद्यार्थी-मित्रांसाठीच हा #Cutoff अंदाजचा प्रपंच..!!! 🙏🙏🙏
🚨 टीप- @thempscupdate चा कोणत्याही ऑनलाइन / ऑफलाइन क्लाससोबत प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष संबंध नाही.
@madhusudanrp

🚨 उत्तरतालिकेबाबत आयोगाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे अनेक विद्यार्थी-मित्रांचा 1-2 मार्क्सने निकाल हुकला आहे. ✅ आयोग स्वतःमध्ये किती बदल करेल याची शाश्वती नाही पण आगामी #Combined #Prelims2021 साठी अशा सर्व विद्यार्थी-मित्रांनी 👉60+ Target 👈ठेवावे,…
#Inspirational : ज्यांचा 1-2 मार्क्सने निकाल गेला असेल त्यांनी चुकांचे पुनर्विलोकन करत आगामी वर्षात होणाऱ्या #Combined #prelims2021 परीक्षेची तयारी पुन्हा सुरु करावी, अखंड अभ्यास करणारेच यशस्वी होतात..👍
#sse #Mains2021 आजपासून सुरू होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी भावी अधिकारी-मित्रांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
@thempscupdate
@thempscupdate
देशात पहिल्यांदाच इन्क्युबेटरमध्ये मोराचा जन्म
https://www.loksatta.com/pune/country-peacock-incubator-ysh-95-2705105/

Loksatta
देशात पहिल्यांदाच इन्क्युबेटरमध्ये मोराचा जन्म
देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची अंडी इन्क्युबेटरमध्ये कृत्रिमरीत्या उबवून पिलांना जन्म देण्याचा प्रयोग देशात पहिल्यांदाच यसश्वी झाला आहे.
ओडिशा, आंध्र प्रदेशाला ‘जवाद’ चक्रीवादळाचा धोका
🚨 चक्रीवादळाला जवाद हे नाव सौदी अरेबियाने दिलेले आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh/cyclone-jawad-set-to-impact-andhra-pradesh-odisha-zws-70-2705175/

ओडिशा, आंध्र प्रदेशाला ‘जवाद’ चक्रीवादळाचा धोका ; किनारपट्टी भागांत मुसळधार पाऊस
अंदमान समुद्रात ३० नोव्हेंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यानंतर २ डिसेंबर रोजी चक्रीवादळीय स्थिती निर्माण झाली.
Forwarded from The MPSC Update ©
#Geo #cyclone चक्रीवादळ म्हणजे काय..? नावे कशी देतात..👆
🚨मुंंबईजवळ घोंगावणाऱ्या वादळाला ‘निसर्ग’ नाव दिलं कोणी?
तीन जून रोजी महाराष्ट्र आणि गुजरातचा किनारट्टीला निसर्ग चक्रीवादळ धडकणार
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबरोबरच महाराष्ट्रासमोर आता आणखी एक मोठे संकट उभे ठाकले आहे. तीन जून रोजी महाराष्ट्र आणि गुजरातचा किनारट्टीला निसर्ग चक्रीवादळ धडकणार आहे. या चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच पुढील २४ तासांत चक्रीवादळची तीव्रता देखील वाढणार आहे. मुंबईसह उपनगरात निसर्ग चक्रीवादळामुळे रेड अलर्ट जारी केला आहे.
👉या चक्रीवादळाला बांगलादेशने निसर्ग 👈असे नाव दिले आहे. उत्तर हिंदी महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांच्या नावांची नवी यादी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गेल्या महिन्यात प्रसिद्ध केली होती. या यादीमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरालगतच्या देशांनी सुचवलेल्या नावांचा समावेश कऱण्यात आला होता. अरबी समुद्रातील आगामी चक्रीवादळापासून या नव्या यादीतील पहिलं नाव निसर्ग आहे. जे बांगलादेशने सुचवले आहे. २००४ मध्ये ६४ नावाची यादी तयार केली होती. गेल्या आठवड्यात आलेल्या आम्फान चक्रीवादळाला या यादीतील अखेरचं नाव दिलं आहे. त्यानंतर आता नव्या यादीतील पहिलं नाव तीन तारखेला धडकणाऱ्या चक्रीवादळाला देण्यात आलं आहे.
🚨नावे कशी देतात?
चक्रीवादळाचा धोका ज्या ज्या देशांना बसण्याची शक्यता असते ते सर्व देश एकत्र येऊन वादळांच्या नावांची यादी तयार करतात. फुले, नद्य, विशेष शब्द, प्राणी यांची नावे वादळांना दिली जातात.
✅ भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार व थायलंड या आठ राष्ट्रांनी👈👈 वादळांची नावे ठरवली आहेत. इतर राष्ट्रांकडूनही प्रत्येकी आठ अशी ६४ नावे देण्यात येतात. ही नावे ओळीने देण्यात येतात. याच पद्धतीने पृथ्वीवरच्या इतर भागातील वादळांची नावे ठरवली जातात. काही ठिकाणी विशिष्ट वर्षांनंतर पुन्हा तीच नावेही दिली जातात, अर्थात त्यातून प्रचंड संहारक ठरलेल्या वादळांची नावे वगळली जातात. जगभरातील वादळांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे वादळाच्या बाहेरच्या बाजूचे वारे कितीही प्रचंड वेगाने फिरत असले तरी वादळाचे केंद्र मात्र शांत असते.
🚨चक्रीवादळ का तयार होते?
एखाद्या विशिष्ट ठिकाणी कमी झालेला हवेचा दाब भरून काढण्यासाठी चोहोबाजूंनी वारे वाहू लागतात. समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की वारे जमीनीच्या दिशेने वाहू लागतात. प्रत्येक वेळी वादळ तयार होतेच असे नाही, मात्र वाऱ्यांमध्ये असलेले बाष्प आणि ते किती वेगाने थंड होतात त्यावर वादळांची निर्मिती अवलंबून असते. भारतीय उपखंडामध्ये पावसाळ्याच्या पुढे-मागे अशी स्थिती असते आणि त्यामुळे आपल्याकडे साधारण एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर यांदरम्यान बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होतात. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये हरिकेनचा धोका असतो. दक्षिण प्रशांत महासागरात आणि ऑस्ट्रेलियात साधारण नोव्हेंबर ते एप्रिलमध्ये वादळे येतात तर आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीलाही याच काळात वादळे धडकतात.
🚨चक्रीवादळाचा इशारा कधी दिला जातो?
वाऱ्यांचा वेग नेमका किती आहे त्यावरून त्याला कमी दाबाचे क्षेत्र म्हणावे, अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हणावे की वादळ ते ठरवले जाते. अर्थात जगभरातील वादळांसाठी हे निकष बदलतात. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात साधारण ४५ किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे असतील तर ते कमी दाबाचे क्षेत्र असते. पावसाळ्यात अनेकदा मुंबईच्या किनाऱ्यावर वाहणाऱ्या सोसाटय़ाच्या वाऱ्यांचा वेग एवढा असतो. त्यापुढे वाऱ्यांचा वेग ताशी ५५ किलोमीटपर्यंत पोहोचला की त्याला अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हटले जाते. या क्षेत्रावर संबंधित देशांचे हवामानशास्त्र केंद्रे बारीक लक्ष ठेवून असतात. वाऱ्यांनी ६३ किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठला की हवामान केंद्राकडून चक्रीवादळाची घोषणा केली जाते.
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

#MPSC #Timetable2022
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

#Current #Sports : टेस्ट क्रिकेटमध्ये 10 विकेटची किमया आज पुन्हा एकदा..👆( एजाज पटेल : NZ )
http://t.me/thempscupdate
http://t.me/thempscupdate
The MPSC Update ©
#MPSC #Timetable2022 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. http://t.me/thempscupdate
#Planning : आयोगाप्रमाणे आपल्याकडे सुद्धा किमान 100+ दिवसांचा नियोजन आराखडा असला पाहिजे..👆
🚨 व्यक्तिसापेक्ष प्रत्येकाने स्वतःची Priority ठरवली पाहिजे त्याअनुषंगाने तयारी सुरू करायला हवी..!