Forwarded from The MPSC Update ©
थोर समाजसुधारक, लेखक, पत्रकार, प्रखर वक्ते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी नेते प्रबोधनकार ठाकरे ह्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏
Forwarded from The MPSC Update ©
Wikipedia
संयुक्त महाराष्ट्र चळवळ
स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही…
Forwarded from The MPSC Update ©
मुंबईतील संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील👉 १०७ हुतात्म्यांच्या यादीवर नजर टाकल्यास आपणास समजेल की, यात- हिंदू, मुस्लिम,बौध्द,ख्रिश्चन,पारसी,दलित,आदिवासी अशा सर्व समाजाच्या महिला व पुरुष यांनी आपले बलिदान दिले होते..💐💐
Forwarded from The MPSC Update ©
"Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले The MPSC Update चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहे...
राज्यसेवा , PSI/ STI /ASO संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला यातच आमचे समाधान आहे...😊👍👍
आपल्या प्रतिसादाबद्दल पुनःश्च धन्यवाद......😊🙏
तुमच्या मित्र/ मैत्रिणींना आपल्या टेलिग्राम चॅनेल विषयी सांगा...
📝 फक्त Quality पोस्ट
📓 Ebooks व नोट्स
📊 इन्फोग्राफिक्स
📢 ऑडिओ नोट्स
आणि बरेच काही
जॉईन करा आणि शेयर करा..
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🚨टीप- 👉 MPSC Update / Pune 👈 या नावाशी साधर्म्य असणारी 10-12 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही..🙏
आपले अधिकृत व एकमेव चॅनेल (2 Fish Logo) जॉईन करण्यासाठी या लिंक ला क्लिक करा.....👇
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

#PSI #STI #ASO #Mains साठी -
पुढील 60 दिवस अतिशय महत्वाचे आहेत..
🚨याअगोदर #Mains दिलेल्या विद्यार्थी-मित्रांनी आपल्या चुकांचे पुनर्विलोकन करत स्वतःची स्वतंत्र #Strategy तयार करावी, #Toppers चे मार्गदर्शन जरूर घ्यावे पण आपल्या आवश्यकतेनुसार #Strategy मध्ये बदल करावा.
🚨प्रथमच #MAINS तयारी करणाऱ्या विद्यार्थी-मित्रांसाठी #Booklist 👈 ( यावर टच करा )
✅ #PSI #STI #ASO #Prelims2020 #Cutoff अंदाज (अधिक माहितीसाठी एकदम वर असलेले Pinned msgs पाहा ) #Mains परीक्षेला पात्र ठरतील उमेदवारांनी किमान आतापासूनच 👆 तयारी सुरू करावी हा या 👉प्रपंचामागिल एकमेव उद्देश आहे.
@thempscupdate कोणत्याही Offline / Online App / Telegram Voice chat क्लासला प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष पाठिंबा देत नाही, त्यामुळे विद्यार्थी-मित्रांनी 4-5 दिवस क्लास केल्यानंतरच तो क्लास जॉईन करावा, आर्थिक फसवणूक होणार नाही याची व्यक्तीश: काळजी घ्यावी, ही विनंती..🙏
http://t.me/thempscupdate

#UPSC #YASHADA #Exams
🚨 26 डिसेंबर, 2021 रोजी यशदाची प्रवेशपूर्व परीक्षा होईल.
🚨 फॉर्म भरण्याची मुदत- 25 नोव्हेंबर ते 07 डिसेंबर
👉 www.yashada.org/acec
http://t.me/thempscupdate
🚨 26 डिसेंबर, 2021 रोजी यशदाची प्रवेशपूर्व परीक्षा होईल.
🚨 फॉर्म भरण्याची मुदत- 25 नोव्हेंबर ते 07 डिसेंबर
👉 www.yashada.org/acec
http://t.me/thempscupdate
#Combined #GrC #Prelims2021 साठी #MPSC ने याअगोदर केलेल्या घोषणेप्रमाणे या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होईल, ही अपेक्षा..!!!
http://t.me/thempscupdate
http://t.me/thempscupdate
#Jobs #Mhada #ExamPattern
✅ बहुतांश विद्यार्थी-मित्रांनी Cluster no. 6 मध्ये Asistant, Senior Clerk आणि Junior Clerk साठी फॉर्म भरले आहेत, त्यांच्यासाठी..👇
🚨 प्रश्न - 200, गुण- 200, वेळ - 120 मिनिटे
http://t.me/thempscupdate
✅ बहुतांश विद्यार्थी-मित्रांनी Cluster no. 6 मध्ये Asistant, Senior Clerk आणि Junior Clerk साठी फॉर्म भरले आहेत, त्यांच्यासाठी..👇
🚨 प्रश्न - 200, गुण- 200, वेळ - 120 मिनिटे
http://t.me/thempscupdate
Forwarded from Mhada Gov भरती
#Jobs #MHADA #Exam
✅ बहुतांश विद्यार्थी-मित्रांनी Cluster no. 6 मध्ये Asistant, Senior Clerk आणि Junior Clerk साठी फॉर्म भरले आहेत, त्यांच्यासाठी..👇
🚨 परीक्षा - 19 डिसेंबर, 2021
प्रश्न - 200, गुण- 200, वेळ - 120 मिनिटे
🚨 हॉल-तिकीट 👇डाऊनलोड करण्यासाठी..👇
www.mhada.gov.in
#mhada #Exams परिक्षाभिमुख माहितीसाठी Join करा..👇👇👇
http://t.me/mhadagov

MHADA Advt.pdf
551.4 KB
The MPSC Update ©
#MPSC मागच्या वर्षीचा रेकॉर्ड मोडणार..👆 नवीन सदस्यांची लवकरात लवकर भरती आणि आयोगाच्या कामकाजाला आवश्यक तिथेच तंत्रज्ञानाची जोड देऊन वेग देणे अपेक्षित आहे..🙏 🚨#UPSC #offline #Exams घेऊन विक्रमी काळात निकाल लावू शकते, तर शासनाने योग्य ती आर्थिक मदत केल्यास…
👆👆 #MPSC चे पुन्हा पहिले पाढे पंचावन्न..😇 मेश्राम सर Retire झाल्यानंतर पुन्हा कासवगतीने कारभार चालू..😐
आपण 20 दिवस अगोदरच सांगितले होते, निकाल कधी लागेल ही चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही..!!!
👉अखंड अभ्यास हा एकमेव पर्याय..
http://t.me/thempscupdate
आपण 20 दिवस अगोदरच सांगितले होते, निकाल कधी लागेल ही चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही..!!!
👉अखंड अभ्यास हा एकमेव पर्याय..
http://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from MPSC
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 करिता दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली उत्तरतालिका अधिक्रमित करण्यात येत असून सुधारित अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC

#Combined #Prelims2020 एकूण 5 प्रश्न रद्द...!
🚨 दबावगट निर्माण करणाऱ्या सर्व विद्यार्थी-मित्र व माध्यमांचे मनःपूर्वक आभार..😊🙏